Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Conflict : ‘इराण धमक्यांपुढे झुकणार नाही’; गालिबाफ यांचा शांतता चर्चेपूर्वी ट्रम्प यांना मोठा इशारा

US Iran War : अमेरिका इराण तणाव निवळण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. दोन्ही देशांकडून एकमेकांवर शाब्दिक वार सुरु आहे. तसेच पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे दुसऱ्या शांतता चर्चेची तायरीही सुरु आहे. परंतु अनिश्चितता कायम आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 21, 2026 | 01:16 PM
Ghalibaf Issues Strong Warning to Trump Ahead of Peace Talks

Ghalibaf Issues Strong Warning to Trump Ahead of Peace Talks

Follow Us
Follow Us:
  • आखाती देशात पुन्हा युद्धाचा भडका उडणार
  • शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीपूर्वी इराणचा कडक इशारा
  • अमेरिकसमोर झुकणार नाही – गालिाबाफ
Iran Warns US Before Islamabad Peace Talks : तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण तणाव (US Iran Conflict) आता टोकाला पोहोचला आहे. ट्रम्प वांरवार इराणला कडक शब्दात इशारा देत आहे. जोपर्यंत शांतता चर्चा सफल होत नाही, तोपर्यंत होर्मुझमधील नाकेबंदी सुरुच राहिले असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर इराणच्या संसदेचे अध्यक्ष गालिबाफ यांनी ट्रम्प यांच्या धमकीला कडक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.

US Iran Peace Talks : इराण झुकला? अमेरिकेसोबतच्या शांतता चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये हालचालींना वेग, जगभरात खळबळ

चर्चेचे रुपांतर शरणागतीत होणार नाही…

इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी अमेरिकेच्या धमक्यांपुढे इराण झुकणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. हे विधान त्यांनी अशा वेळी केले आहे, जेव्हा पाकिस्तानमध्ये अमेरिकेसोबत शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीची तयारी सुरु आहे. गालिबाफ यांच्या मते, ट्रम्प चर्चेआड इराणला शरणागती पत्करण्यास भाग पाडत आहेत किंवा युद्धसाठी एक संधी शोधत आहेत. यामुळे अमेरिकेने या चर्चेला आपला विजय मानू नये असे गालिबाफ यांनी म्हटले आहे. तसेच इराण (Iran) धमक्यांच्या सावटाखाली कोणतीही चर्चा मान्य करणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेला युद्ध करायचे असेल तर आम्हीही युद्धाच्या मैदानात उतरण्यास सज्ज आहोत असे गालिबाफ यांनी म्हटले.

ट्रम्प यांचा इशारा

काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला पाकिस्तानमधील चर्चेतून कोणताही तोडगा न निघाल्यास बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. इराणसाठी हा शेवचटा आणि चांगला प्रस्ताव असेल असे त्यांनी म्हटले होते. इराणने अमेरिकेचा हा प्रस्ताव लष्करी दबाव असल्याचे मानत फेटाळून लावला आहे.

इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी केला संताप व्यक्त

याच वेळी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनीही अमेरिकेच्या दुटप्पी धोरणावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिका वारंवरा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. कूटनीतिक प्रयत्नात अडथळा निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. यामुळे अमेरिकेवर अविश्वास अधिक गडद होत आहे. कोणत्याही चर्चेसाठी आधी आश्वासनांचे पालन आवश्यक असते आणि अमेरिका ते करताना दिसत नाही, असा आरोपही राष्ट्राध्यक्षांनी केला.

ترامپ با اعمال محاصره و نقض آتش‌بس می‌خواهد تا به خیال خود این میز مذاکره را به میز تسلیم تبدیل کند یا جنگ‌افروزی مجدد را موجّه سازد.
مذاکره زیر سایهٔ تهدید را نمی‌پذیریم و در دو هفتهٔ اخیر برای رو کردن کارت‌های جدید در میدان نبرد آماده شده‌ایم.
— محمدباقر قالیباف | MB Ghalibaf (@mb_ghalibaf) April 20, 2026

Hormuz War : होर्मुझमध्ये अमेरिकेचा गेम ओव्हर? इराणच्या ‘मॉस्किटो फ्लीट’ रणनीतीची जोरदार चर्चा, काय आहे नेमका प्लॅन?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराणला काय धमकी दिली आहे?

    Ans: पाकिस्तानच्या इस्लामाबद येथे होणाऱ्या शांतता चर्चेत कोणताही ठोस निकाल लागला नाही तर इराणवर बॉम्बस्फोटाची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.

  • Que: ट्रम्प यांच्या धमकीवर इराणने काय उत्तर दिले?

    Ans: ट्रम्प यांच्या धमकीवर इराणने आक्रमक पवित्रा घेतला आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष गालिबाफ यांनी अमेरिकेच्या कोणत्याही धमक्यांना बळी पडणार नाही. अमेरिकेने युद्धाचा मार्ग निवडला तर इराणही युद्धात उतरण्यास सज्ज आहे असे त्यांनी म्हटले आहे.

  • Que: इराणच्या अध्यक्षांनी चर्चेबद्दल काय म्हटले?

    Ans: राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी अमेरिकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. अमेरिका एका बाजूला चर्चेचे नाटक करत आहे तर दुसऱ्या बाजूला शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Web Title: Us iran conflict ghalibaf warning trump second peace talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

FCRA Amendment Bill: भारताच्या FCRA कायद्यातील बदलांवर अमेरिकेचा आक्षेप; ‘हा ख्रिश्चनांवर हल्ला’ म्हणत खासदाराचा इशारा
1

FCRA Amendment Bill: भारताच्या FCRA कायद्यातील बदलांवर अमेरिकेचा आक्षेप; ‘हा ख्रिश्चनांवर हल्ला’ म्हणत खासदाराचा इशारा

Brazil Quema Quimica : ब्राझीलमध्ये रासायनिक कारखान्यात भयानक स्फोट; आकाशात काळ्या धुराचे लोट, 30 गाड्या घटनास्थळी दाखल
2

Brazil Quema Quimica : ब्राझीलमध्ये रासायनिक कारखान्यात भयानक स्फोट; आकाशात काळ्या धुराचे लोट, 30 गाड्या घटनास्थळी दाखल

Dubai Explosion: दुबईतील जेबेल अली औद्योगिक क्षेत्रात 20 मिनिटांत 7 भीषण स्फोट; धुराचे लोट पसरल्याने घबराट, 2 आरोपींना अटक
3

Dubai Explosion: दुबईतील जेबेल अली औद्योगिक क्षेत्रात 20 मिनिटांत 7 भीषण स्फोट; धुराचे लोट पसरल्याने घबराट, 2 आरोपींना अटक

US-Iran Deal: कच्च्या तेलाची टंचाई संपणार! अमेरिका-इराण युद्धविरामाच्या दिशेने पहिले मोठे पाऊल; 60 दिवसांचा ‘हा’ करार मंजूर
4

US-Iran Deal: कच्च्या तेलाची टंचाई संपणार! अमेरिका-इराण युद्धविरामाच्या दिशेने पहिले मोठे पाऊल; 60 दिवसांचा ‘हा’ करार मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.