Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Peace Talks : पाकिस्तानचा खेळ खल्लास! इराणशी थेट चर्चा करण्यास ट्रम्प स्वत: मैदानात, काय आहे नवा प्लॅन?

US Iran Peace Talks : अमेरिका इराणमध्ये शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीची तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आता डोनाल्ड ट्रम्प थेट मैदानात उतरले आहे. गरज पडल्यास इराणी अधिकाऱ्यांशी थेट चर्चाही करतील असे सांगितले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 21, 2026 | 02:28 PM
Iran-US War : 'इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी घाई करणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलं?

Iran-US War : 'इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी घाई करणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलं?

Follow Us
Follow Us:
  • इराणशी थेट चर्चा करण्यास तयार ट्रम्प
  • इस्लामाबदमध्ये होणार दुसरी शांतात बैठक
  • काय आहे नवा गेमप्लॅन?
Trump Steps In for Direct Talks with Iran : वॉशिंग्टन/ तेहरान : सध्या संपूर्ण जगाचे लक्ष अमेरिका इराण तणावाकडे (US Iran Conflict) लागले आहे. दोन्ही देशांमध्ये लवकरच पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे शांतता चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस या बैठकीसाठी रवाना होतील. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इराणसी थेट चर्चेस तयार असल्याचे संकेत दिले आहे. यामुळे सगळ्यांचे लक्ष आता इराणच्या उत्तराकडे लागले आहे.

Pakistan च्या कूटनीतीचे पुन्हा वाभाडे! जेडी वेंस यांच्या भेटीत ‘या’ कुख्यात गुन्हेगाराचा समावेश? व्हायरल VIDEO मुळे खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणशी थेट संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गरज पडल्यास ते स्वत इराणच्या अधिकऱ्याशी भेट घेतील असे त्यांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे गेल्या एक महिन्यापासूव सुरु असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंरतु इराणच्या आक्रमक भूमिकेकडे पाहता अनिश्चितता कायम आहे.

इस्लामाबद येथे होणार पुढील चर्चा

इस्लामाबाद येथे या चर्चेची तयारी सुरु आहे. या चर्चेसाठी अमेरिकेचे विशेष राजदूत स्टीव्ह वीटकॉफ आणि सल्लागार जेरेड कुशनर देखील उच्चस्तरीय शिष्टमंडाळात उपस्थित राहणार आहेत. ट्रम्प यांच्या मते, ही चर्चा दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाची असून कूटनीतिक मार्गाने वाद सोडवला जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेची अट

ट्रम्प यांनी इराणसमोर एक प्रमुख अट ठेवली आहे. इराणला त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे थांबवावा लागेल, कोणत्याही प्रकारची अण्वस्त्रे इराणकडे असता कामा नयेत यावर ट्रम्प यांनी लक्ष्य केंद्रित केले आहे. ही अट मानव्य केल्यास इराणसाठी विकासाचे नव मार्ग खुले होती असे त्यांनी म्हटले आहे.

इराणची भूमिका

दुसरीकडे इराण(Iran)ने आक्रमक भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या बॉम्बस्फोटाच्या धमकीवर इराणने प्रत्युत्तर दिले आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गाालिबफ यांनी इराण कोणत्याही धमक्यांच्या सावटाखाली चर्चा करणार नाही हे स्पष्ट केले आहे.

जागतिक परिणाम

ही चर्चा अयशस्वी झाल्यास मध्यपूर्वेतील शस्त्रसंधी संपुष्टात येऊन हिंसाचार वाढण्याची भीती आहे. यामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) मधील तणावही अधिक वाढू शकतो. ज्याचा जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होईल. ट्रम्प यांनी देखील चर्चेतून तोडगा निघाला नाही तर परिस्थिती बिघडू शकते असा इशारा दिला आहे. यामुळे ही चर्चा आंतरराष्ट्रीय राजकारणासाठी अत्यंत निर्णायक मानली जात आहे.

US Iran Conflict : ‘इराण धमक्यांपुढे झुकणार नाही’; गालिबाफ यांचा शांतता चर्चेपूर्वी ट्रम्प यांना मोठा इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराणसमोर चर्चेसाठी कोणती अट ठेवली आहे?

    Ans: ट्रम्प यांनी इराणला त्यांचा अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे बंद करावा लागले हे स्पष्च केले आहे. इराणने अट मान्य केल्यास त्यांच्यावरील निर्बंध कमी केले जाऊ शकतात असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

  • Que: अमेरिका इराण तणावात पाकिस्तानची भूमिका काय आहे?

    Ans: अमेरिका इराणमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थीची भूमिका निभावत आहे. यासाठी राजधानी इस्लामाबद येथे शांतता चर्चा सुरु आहे.

  • Que: अमेरिका इराण शांतता चर्चा अयशस्वी झाल्यास काय परिणाम होईल?

    Ans: अमेरिका इराण चर्चा पुन्हा निष्फळ ठरली तर तात्पुरती शस्त्रसंधी संपुष्टात येईल. यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा हिंसाचार उसळण्याची शक्यता आहे. तसेच स्ट्रेट ऑफ होर्मुझ मार्गावरील तणाव वाढून जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होऊ शकतो. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय इंधन दर गगनाला भीडतील.

Web Title: Trump direct talks iran peace talks pakistan role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Ukraine News : झेलेन्स्कींचा ‘गॉडफादर’ कनेक्शन! डी नीरो, अल पॅसिनो आवडतात; शॉन पेनचा ऑस्करही दाखवला
1

Ukraine News : झेलेन्स्कींचा ‘गॉडफादर’ कनेक्शन! डी नीरो, अल पॅसिनो आवडतात; शॉन पेनचा ऑस्करही दाखवला

EU Social Media Ban : १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद? १५ वर्षांपर्यंत पालकांची नजर!
2

EU Social Media Ban : १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद? १५ वर्षांपर्यंत पालकांची नजर!

Houthi Attacks : Saudi-Israel मध्ये गुप्त करार? मक्काच्या संरक्षणासाठी शत्रू इस्रायल खेळणार ‘अशी’ हुशार चाल; पाकिस्तानची माघार
3

Houthi Attacks : Saudi-Israel मध्ये गुप्त करार? मक्काच्या संरक्षणासाठी शत्रू इस्रायल खेळणार ‘अशी’ हुशार चाल; पाकिस्तानची माघार

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!
4

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.