Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 20 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताने आंतरराष्ट्रीय कायदा मोडला? इस्रायलशी संबंधावरुन UN च्या विशेष दूतांचे गंभीर आरोप

UN special rapporteur over India Israel Relations : संयुक्त राष्ट्राच्या विशेष प्रतिनीधी फ्रान्सेस्का अल्बानीज यांनी भारत आणि इस्रायल संबंधावरुन गंभीर आरोप केले आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 21, 2026 | 11:34 AM
UN Special Rapporteur Francesca Albanese accused India of violating international law Over Israel Support

UN Special Rapporteur Francesca Albanese accused India of violating international law Over Israel Support

Follow Us
Follow Us:
  • इस्रायलला मदत करणं भारताला महागात पडणार
  • संयुक्त राष्ट्रांच्या विशेष प्रतिनीधींचे गंभीर आरोप
  • दिला हा थेट इशारा
UN Special Rapporteur Allegations on India : नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या विशेष प्रतिनिधी फ्रान्सेस्का अल्बानीज यांनी भारतावर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी पॅलेस्टाईनमधील मानवाधिकार परिस्थितीवरुन इस्रायल(Israel)सह भारताच्या टीकेवर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे.त्यांनी भारतावर आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.

US Iran Peace Talks : इराण झुकला? अमेरिकेसोबतच्या शांतता चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये हालचालींना वेग, जगभरात खळबळ

इस्रायलच्या गाझातील कारवाईवर तीव्र आक्षेप

फ्रान्सेस्का अल्बानीज यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले की, इस्रायलकडून गाझात केल्या जाणाऱ्या अमानवीय कृत्यांचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ सतत नाही. या हल्ल्यांबाबत जगाने अत्यंत उदासीन भूमिका का स्वीकतारली आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. २३ मार्च २०२६ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत फ्रान्सेस्का यांनी छळ आणि नरसंहार असा अहवाला सादर केला होता.

या अहवालात त्यांनी इस्रायलकडून २०२३ पासून केल्या जाणाऱ्या पॅलेस्टिनींच्या अटकेबाबत आणि छळाबाबत सविस्तरपणे मांडले आहे.या अहवालानुसार इस्रायलने आतापर्यंत १८,५०० पॅलेस्टिनी नागरिकांना अट केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये १,५०० मुलांचाही समावेश आहे. महिला आणि मुलांचे शोषण, घरांतून उचलून नेणे आणि बॉम्बफेक करुन इस्रायलने सर्व मर्यादा ओलांडल्या असल्याचे अहवालात त्यांनी स्पष्ट केले आहे.

भारताच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

फ्रान्सेस्का यांनी भारताच्या इस्रायलशी असलेल्या संबंधावरही प्रश्न उपस्थित केले आहे. भारतावर नाराजी व्यक्त करत फ्रान्सेस्का यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे आणि असे असूनही भारत इस्रायलला मदत करत आहे. त्यांनी भारत इस्रायलला मदत करुन जागतिक नियमावलीला पायदळी तुडवत असल्याचा आरोप केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या इस्रायल दौऱ्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की इस्रायलचे अस्तित्व अवघे ७०-७५ वर्षाचे आणि यामुळे त्यांच्याशी असलेल्या प्राचीन संबंध असल्याचा दावा चुकीचा आहे.

जागतिक शांतता धोक्यात?

दरम्यान त्यांनी इस्रायलच्या गाझा(Gaza), लेबनॉनमधील कृत्यामुळे जागतिक व्यवस्थेला धक्का पोहचत असल्याचे त्यांनी म्हटले. यावर जगाने मौन बाळगणे या गुन्ह्यात सामील होण्यासारखेच आहे असेही त्या म्हणाल्या. यामुळे जगभरातील जनतेने आपल्या सरकारला जाब विचारला पाहिजे आणि अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

Torpedo Attack : ‘अमेरिकेला सर्वांना ठार कारयाचे होते’ ; IRIS Dena वरील हल्ल्यातून वाचलेल्या इराणी नाविकाने सांगितला थरारक अनुभव

💡

Frequently Asked Questions

  • Que: UNच्या विशेष प्रतिनीधींना भारतावर काय आरोप केला आहे?

    Ans: फ्रान्सस्का अल्बानीज यांच्या मते, इस्रायलवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने युद्ध गुन्ह्यांचे आरोप असताना, पंतप्रधान नेतन्याहूंविरोधात अटक वॉरंट असताना संबंध ठेवणे हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करते.

  • Que: अल्बानीज यांच्या Anatomy of a Genocide अहवालात काय म्हटले आहे?

    Ans: २३ मार्च रोजी सादर करण्यात आलेल्या या अहवालात, ऑक्टोबर २०२३ पासून गाझात इस्रायलने केलेल्या कारवायांचा उल्लेख करण्यात आला आहे.

  • Que: भारताच्या भूमिकेवर अल्बानीज यांनी भारतीय नागरीकांना काय आवहन केले आहे?

    Ans: अल्बानीज यांनी, इटलीच्या जनतेप्रमाणे भारतीय जनतेनेही सरकार कोणतीही भीती न बाळगता प्रश्न विचारण्याचे आवाहन केले आहे. भारताने जागतिक नियमांचे पालन करावे अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Un special rapporteur francesca albanese accused india of violating international law over israel support

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • Gaza
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

कॅरेबियन देशातील 4-स्टार ‘Viva Wyndham’ रिसॉर्टमध्ये भीषण आग; इटालियन पर्यटकाचा मृत्यू, 1,700 हून अधिक लोकांना सुखरूप वाचवले
1

कॅरेबियन देशातील 4-स्टार ‘Viva Wyndham’ रिसॉर्टमध्ये भीषण आग; इटालियन पर्यटकाचा मृत्यू, 1,700 हून अधिक लोकांना सुखरूप वाचवले

UK Train Crash: लंडनमध्ये दोन प्रवासी ट्रेनची एकमेकांना भीषण धडक; एकाचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी; युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
2

UK Train Crash: लंडनमध्ये दोन प्रवासी ट्रेनची एकमेकांना भीषण धडक; एकाचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी; युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

Israel Lebanon War: लेबनॉनच्या नबातीह जिल्ह्यात इस्रायलचा भीषण बॉम्बवर्षाव; 16 जणांचा मृत्यू, निवासी वस्त्यांचे रूपांतर ढिगाऱ्यात
3

Israel Lebanon War: लेबनॉनच्या नबातीह जिल्ह्यात इस्रायलचा भीषण बॉम्बवर्षाव; 16 जणांचा मृत्यू, निवासी वस्त्यांचे रूपांतर ढिगाऱ्यात

Tokyo School Fire: टोकियोत 4 मजली प्राथमिक शाळेला आग; 330 जणांची सुखरूप सुटका, 10 चिमुरडे जखमी
4

Tokyo School Fire: टोकियोत 4 मजली प्राथमिक शाळेला आग; 330 जणांची सुखरूप सुटका, 10 चिमुरडे जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.