Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Torpedo Attack : ‘अमेरिकेला सर्वांना ठार करायचे होते’ ; IRIS Dena वरील हल्ल्यातून वाचलेल्या इराणी नाविकाने सांगितला थरारक अनुभव

US Iran Navy War : भारतातील इराणी दूतावासाने एक्सवर एक खळबळजनक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये IRIS Dena वरील हल्ल्यातून वाचलेल्या एका सैनिकाचा थरराक अनुभवाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 21, 2026 | 11:11 AM
Iran Sailor Shares Chilling Account of Torpedo Strike on IRIS Dena

Iran Sailor Shares Chilling Account of Torpedo Strike on IRIS Dena

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिका सर्वांचा बळी घेणार होता
  • इराणी युद्धनौकेवरील टॉर्पडो हल्ल्यातून वाचलेल्या नाविकाचा थरार अनुभव
  • जाणून घ्या नेमकं काय घडलं?
US Torpedeo Strike on Iran’s IRIS Dena : मार्च २०२६ हिंद महासागरात इराणची युद्धनौका IRIS Dena वर अमेरिकन टॉरपीडो हल्ला करत जहाजाला समुद्रात डुबवले होते. या हल्ल्याने जगभरात मोठी खळभळ उडाली होती. सुदैवाने इराणी नौदलाचा जवान हमीद मोमेनेह या हल्ल्यातून बचावले असून त्यांनी या भीषण घटनेचे वास्तवर जगसमोर मांडले आहे. अमेरिकन हल्ल्याचा उद्देश आमच्या युद्धनौकेला उद्ध्वस्त करणेच नव्हता, तरर सर्व जवानांना ठार मारण्याचा होता असे हमीद यांनी म्हटले आहे. यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

US Iran Peace Talks : इराण झुकला? अमेरिकेसोबतच्या शांतता चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये हालचालींना वेग, जगभरात खळबळ

नेमककं काय घडलं होतं?

०४ मार्च २०२६ रोजी इराणची विनाशकारी IRIS Dena युद्धनौका श्रीलंकेच्या सागरी हद्दीत बुडाली होती. यावेळी ही युद्धनौका भारताच्या विशाखापट्टण येथे नौदल सरावात झाल्यावर इराणच्या दिशेने परतत होती. परंतु अचानक श्रीलंका आणि भारताच्या सागरी सीमेजवळ एका अमेरिकन पाणबुडीने जहाजावर हल्ला केला. या हल्लात १०४ क्रू मेंबर्सपैकी ८४ जवानांना आपला जीव गमवावा लागला. कोणत्याही चिथावणीशिवाय झालेल्या या हल्ल्यामुळे इराणने तीव्र संताप व्यक्त केला होता.

एकतर्फी हल्ला झाला

दरम्यान मोमेनेह यांनी सांगितले की अमेरिकेने जहाजावर क्रू मेंबर्सची संख्या जास्त असलेल्या भागावर हल्ला केला होता. त्यांच्या मते, अमेरिकन सैन्याला केवळ जहाज उद्ध्वस्त करायचे नव्हते, तर सर्व इराणी सैनिकांचा नरसंहार  करायचा होता. त्यांनी सांगितले की, पहाटे ३ ते ३.३० च्या सुमारास जवान कर्तव्यावर तैनात असताना हल्ला झाला होता. हल्ल्यापूर्वी कोणतीही पूर्वसुचना देण्यात आली होती.  त्यांच्यावर थेट टॉरपीडोचा मार करण्यात आला होता. त्यांनी अमेरिकेच्या या हल्ल्याला आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लघंन संबोधत एकतर्फी आणि अन्याकारक म्हटले. या हल्ल्यानंतरही इराणच्या सैनिकांनी जहाजे सोडली नव्हती, त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला हेही स्पष्ट केले.

A narrative of an unjust attack by the United States on the IRIS Dena warship in the Indian Ocean “Hamed Momeneh,” one of the sailors on the Dena warship: This vessel had been sent to the port of Visakhapatnam in India to take part in a naval exercise. While returning home, and… pic.twitter.com/yFmk8Hwf1N — Iran in India (@Iran_in_India) April 19, 2026


US Iran War : ‘याचा पश्चाताप होईल…; IRIS Dena वरील हल्ल्यामुळे अमेरिका-इराण वाद विकोपाला, हिंद महासागरात युद्ध पेटणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: IRIS Dena वर नेमका कधी आणि कुठे हल्ला झाला होता?

    Ans: IRIS Dena वर ४ मार्च २०२६ रोजी हिंद महासागता भारत आणि श्रीलंकेच्या सागरी सीमेजवळ आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात हल्ला झाला होता.

  • Que: अमेरिकेच्या IRIS Dena वरील हल्ल्यात किती जीवितहानी झाली?

    Ans: या हल्ल्याची वेळ जहाजेवर एकूण १०४ कर्मचारी होते. यातील ८४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

  • Que: IRIS Dena वरील हल्ल्यातून वाचलेल्या सैनिकाने अमेरिकेवर कोणता आरोप केला आहे?

    Ans: IRIS Dena वरील हल्ल्यातून वाचलेल्या हमीद मोमेनेह याच्या मते, अमेरिकन हल्ल्याचा उद्देश केवळ जहाज उद्ध्वस्त करणे नव्हता, तर सर्व जवानांना ठार मारण्याचा प्रयत्न देखील होता.

Web Title: Iranian sailor shares chilling account of torpedo strike on iris dena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

भारताने आंतरराष्ट्रीय कायदा मोडला? इस्रायलशी संबंधावरुन UN च्या विशेष दूतांचे गंभीर आरोप
1

भारताने आंतरराष्ट्रीय कायदा मोडला? इस्रायलशी संबंधावरुन UN च्या विशेष दूतांचे गंभीर आरोप

US Iran Peace Talks : इराण झुकला? अमेरिकेसोबतच्या शांतता चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये हालचालींना वेग, जगभरात खळबळ
2

US Iran Peace Talks : इराण झुकला? अमेरिकेसोबतच्या शांतता चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये हालचालींना वेग, जगभरात खळबळ

Donald Trump यांचा ‘LOCKED IN MODE’ ॲक्टिव्ह! आता फक्त विजयच; व्हाईट हाऊसच्या एका पोस्टने जगात खळबळ
3

Donald Trump यांचा ‘LOCKED IN MODE’ ॲक्टिव्ह! आता फक्त विजयच; व्हाईट हाऊसच्या एका पोस्टने जगात खळबळ

India US Trade : भारत-अमेरिका करारावर मोठी हालचाल; वॉशिंग्टनमध्ये आजपासून निर्णायक बैठक, चर्चेकडे जगाचं लक्ष
4

India US Trade : भारत-अमेरिका करारावर मोठी हालचाल; वॉशिंग्टनमध्ये आजपासून निर्णायक बैठक, चर्चेकडे जगाचं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.