Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abraham Accords : लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबणार? अब्राहम अकॉर्ड्स करारावर ट्रम्प यांचे मोठे संकेत

Abraham Accords : ट्रम्प यांनी लेबनॉनबाबत मोठा दावा केला आहे. यामुळे इस्रायल लेबनॉनमधील युद्ध संपण्याची आशा व्यक्त केली जात आहे. लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आउन यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर ट्रम्प यांनी हा दावा केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 22, 2026 | 11:33 AM
America President Donald Trump and Lebnon President Joseph Aoun

America President Donald Trump and Lebnon President Joseph Aoun

Follow Us
Follow Us:
  • लेबनॉनची अब्राहम अकॉर्ड्स करारात एन्ट्री?
  • ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ
  • इस्रायल लेबनॉनमधून माघार घेणार?
Abraham Accords : वॉशिंग्टन :  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लेबनॉनबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. यामुळे मध्यपूर्वेत मोठ्या राजकीय बदल होण्याची शक्यता आहे. नुकतेच ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आउन यांची भेट घेतली. या भेटीनंतर ट्रम्प यांनी लेबनॉनची अब्राहम अकॉर्ड्समध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे आता इस्रायल-लेबनॉन युद्ध थांबणार अशा चर्चांना उधाण आले आहे.

Iran Attack Kuwait : इराण-अमेरिका संघर्षाचा फटका कुवैतला; पाणीपुरवठा यंत्रणा धोक्यात?

काय आहे अब्राहम अकॉर्ड्स?

अब्राहम अकॉर्ड्स हा अमेरिका, इस्रायल आणि अरब देशांमधील संबंध सामान्य करण्यासाठी करण्यात आलेला महत्त्वाचा करार आहे. या कराराचा उद्देश मध्यपूर्वेत शांतता आणि सहकार्याला चालना देण्याचा होता. अमेरिकेकडून यामुळे अरब देश आणि इस्रायलमध्ये शांतता आणि सहकार्य प्रस्थापित झाल्याचा दावा सतत करण्यात येतो. ट्रम्प यांनीही या करारा ऐतिहासिक संबोधले असून आता यामध्ये लेबनॉनचीही एन्ट्री होण्याची शक्यता आहे.

बैठकीत काय चर्चा झाली

ट्रम्प आणि लेबनॉनच्या राष्ट्राध्यक्ष जोसेफ यांच्या बैठकीत इस्रायलशी संपर्क आणि संबंधावर असलेल्या कायदेशीर निर्बंधाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी ट्रम्प यांनी या मुद्द्यावर लेबनॉनच्या अध्यक्षांशी चर्चा केली जाईल असे म्हटले होते. दोन्ही देशांत दीर्घकाळापासून संबंध ताणलेले असताना, ट्रम्प यांच्या विधानाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते.

या बैठकीनंतर ट्रम्प यांनी लेबनॉनची अब्राहम करारात सामील होण्याची शक्यता वर्तवली होती. परंतु दुसरीकडे, लेबनॉनचे अध्यक्ष जोसेफ आउन यांनी या करारा थेट उल्लेख टाळला. त्यांनी प्रादेशिक स्थिरता आणि सहार्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले. तसेच लेबनॉन आणि इस्रायलमधील संघर्ष संपुष्टात आला तर हे प्रदेशिक स्थिरतेसाठी फायदेशीर ठरेल असेही त्यांनी म्हटले.

इस्रायल सैन्य माघारी घेणार

दरम्यान दक्षिण लेबनॉनमधून इस्रायली सैन्याच्या माघार घेण्यावरही ट्रम्प यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, इस्रायल लेबनॉनमधून माघार घेणार असून लेबनॉनी सशस्त्र दलांना अमेरिकेचा पाठिंबा राहील. सध्या ट्रम्प यांच्या या विधानानंतर मध्यपूर्वेत शांततेची आशा निर्माण झाली आहे. यावर इस्रायल काय प्रतिक्रिया देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमेरिका-लेबनॉन संबंध

दरम्यान ट्रम्प यांनी अमेरिका आणि लेबनॉनमध्ये संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला. सुरक्षा क्षेत्रासोबतच व्यापार, गुंतवणूक आणि वाहतूक सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. दोन्ही देशात थेट विमानासेवाही सुरु होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

फक्त भारतातच नाहीतर लंडनमधूनही होतेय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; आंतरराष्ट्रीय स्तरावर…

Web Title: Abraham accords trump signals lebanon may join israel peace deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Lebanon-Israel
  • World news

संबंधित बातम्या

Marco Rubio: ‘जर कोणत्याही देशाने इराणला वाचवले तर…’, मार्को रुबियो कडाडले; Modi-Pezeshkian मैत्रीमुळे अमेरिका संतप्त
1

Marco Rubio: ‘जर कोणत्याही देशाने इराणला वाचवले तर…’, मार्को रुबियो कडाडले; Modi-Pezeshkian मैत्रीमुळे अमेरिका संतप्त

America Minneapolis Shooting: अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये अंधाधुंध गोळीबार; संशयित हल्लेखोरासह 3 ठार, तीन पोलिसांसह 7 जण जखमी
2

America Minneapolis Shooting: अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये अंधाधुंध गोळीबार; संशयित हल्लेखोरासह 3 ठार, तीन पोलिसांसह 7 जण जखमी

Hibatullah Alizai: C-17 विमानातून सुटका अन् हातात टॅक्सीचे स्टीअरिंग; अफगाण जनरल हैबतुल्ला अलीझाई यांची हृदयद्रावक कहाणी
3

Hibatullah Alizai: C-17 विमानातून सुटका अन् हातात टॅक्सीचे स्टीअरिंग; अफगाण जनरल हैबतुल्ला अलीझाई यांची हृदयद्रावक कहाणी

Vladimir Putin: ‘ते मला फाशी देतील…’; पुतिन यांच्या अशा विधानाने युद्धाच्या मैदानात खळबळ; जगाची नजर रशियावर
4

Vladimir Putin: ‘ते मला फाशी देतील…’; पुतिन यांच्या अशा विधानाने युद्धाच्या मैदानात खळबळ; जगाची नजर रशियावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.