Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानच्या चिंधड्या उडणार! बॉर्डरवर हालचाली वाढल्या; Taliban ने शेकडो कमांडो थेट…

दोन्ही देशांमधला संघर्ष आता लष्करी संघर्ष म्हणून पुढे आला  आहे. तणावयाचे वातावरण असतानाच तालिबानने भव्य लष्करी शक्तीप्रदर्शन केले आहे. तसेच शेकडो नवीन कमांडो लष्करामध्ये सामील झाले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 29, 2025 | 05:44 PM
पाकिस्तानच्या चिंधड्या उडणार! बॉर्डरवर हालचाली वाढल्या; Taliban ने शेकडो कमांडो थेट...

पाकिस्तानच्या चिंधड्या उडणार! बॉर्डरवर हालचाली वाढल्या; Taliban ने शेकडो कमांडो थेट...

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तान-तालिबानमध्ये तणाव 
तालिबानने केले जोरदार शक्तीप्रदर्शन 
सीमेची आणि यांच्या देशाची सुरक्षा हीच सर्वोच्च भूमिका – तालिबान सरकार

गेल्या काही दिवसांमध्ये तालिबान सरकार आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर संघर्ष वाढला आहे. आमच्या देशाची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च भूमिका असल्याचे तालिबान सरकारने स्पष्ट केले आहे. येत्या काही डोईवसांत हा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. कारण बॉर्डरवर हालचाली वाढलेल्या आहेत.

दोन्ही देशांमधला संघर्ष आता लष्करी संघर्ष म्हणून पुढे आला  आहे. तणावयाचे वातावरण असतानाच तालिबानने भव्य लष्करी शक्तीप्रदर्शन केले आहे. तसेच शेकडो नवीन कमांडो लष्करामध्ये सामील झाले आहेत. त्यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे,  ते देशसेवेसाठी सज्ज झाले आहेत.

ना घर का ना घाट का! तालिबानने पाकड्यांना दाखवली जागा; IED ब्लास्टमध्ये कॅप्टन अन् 6 सैनिकांना…

तालिबानचे उपपंतप्रधान अब्दुल गनी बरदार यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही परिस्थितीममध्ये अफगाणिस्तान सीमेवर उल्लंघन सहन केले जाणार नाही. या विधानातून त्यांनी पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला आहे. कोणी तसा प्रयत्न केल्यास तालिबान पूर्णपणे सज्ज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आज शेकडो नवीन कमांडो देशसेवेत दाखल झाले. या समारंभात हेलिकॉप्टर ऑपरेशन्स, जमिनीवर लढाऊ कवायती यांचे प्रदर्शन केले. ही कमांडो कोणत्याही आव्हांनासाठी सज्ज असल्याचे अफगाण सरकारने स्पष्ट केले आहे. तालिबान पाकिस्तानवर अफगाणिस्तानच्या भागांवर हवाई केल्याचा आरोप केला. तेव्हापासून दोन्ही देशांमधील स्थिती तणावपूर्ण झाली आहे.

“… तर तुमचा विनाश निश्चित”; तालिबानच्या धमकीने मुनीरची टर्रकन फाटली, Pakistan ची उडाली घाबरगुंडी

तालिबानच्या धमकीने मुनीरची टर्रकन फाटली

गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये संबंध बिघडले असल्याचे समोर येत आहे. सीमा वाद आणि दहशतवादाच्या आरोपामध्ये पुन्हा एकदा दोन्ही देशांचे संबंध बिघडले आहेत. काबूलशी संबंध सुधारले असले तरी अफगाणिस्तानची भूमी फितना-अल-खवारीज आणि फितना-अल-हिंदुस्तान सारख्या दहशतवादी गटांसाठी सुरक्षित आश्रयस्थान असल्याचा आरोप पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी केला आहे. यावार आता तालिबानने देखील भाष्य केले आहे.

पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात सध्या घुसखोरी वाढली आहे. तथापि, मुनीर यांनी त्यांच्याच देशात सुरू असलेल्या कारवायांवर मौन बाळगले आहे, असा आरोप करण्यात येत आहे. काही दिवस आधी पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर हल्ला केला होता. ज्यात अनेक नागरिक ठार देखील झाले होते. असीम मुनीर यांच्या विधानाचा अफगानिस्तानने चांगलाच समाचार घेतला आहे. तेथील तालिबान सरकारने पाकिस्तानला इशारा दिला आहे. अफगाणिस्तानचे गृहमंत्री आणि एक प्रमुख तालिबानी नेता सिराजुद्दीन हक्कानी पाकिस्तानला खडसावले आहे.

Web Title: Afghanistan taliban show army power new commandos join against pakistan war marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 05:37 PM

Topics:  

  • Afghanistan vs pakistan
  • PAK vs AFG
  • Taliban Government

संबंधित बातम्या

पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत
1

पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

PAK Vs AFG War: २७४ तालिबानी ठार, २२ लष्करी तळ उद्ध्वस्त! अफगाण संघर्षावर पाकिस्तानचा मोठा दावा
2

PAK Vs AFG War: २७४ तालिबानी ठार, २२ लष्करी तळ उद्ध्वस्त! अफगाण संघर्षावर पाकिस्तानचा मोठा दावा

Afganistan vs Pakistan War: लष्कर आणि शस्त्रांस्त्रांच्या बाबतीत कुणाची ताकद सर्वात जास्त?
3

Afganistan vs Pakistan War: लष्कर आणि शस्त्रांस्त्रांच्या बाबतीत कुणाची ताकद सर्वात जास्त?

Pak Afg War: तालिबानचा ‘सुप्रीम लीडर’ संपला? पाकिस्तानच्या ऑपरेशन गझ्ब-लिल-हकने कंधारमध्ये माजवला हाहाकार
4

Pak Afg War: तालिबानचा ‘सुप्रीम लीडर’ संपला? पाकिस्तानच्या ऑपरेशन गझ्ब-लिल-हकने कंधारमध्ये माजवला हाहाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.