जेव्हा तालिबानचे परराष्ट्र मंत्री मुत्ताकी भारताला भेट देत होते तेव्हा पाकिस्तान प्रचंड संतापला होता. त्याच वेळी त्यांनी अफगाणिस्तानच्या भूभागावर बॉम्बहल्ला केला. प्रत्युत्तरादाखल तालिबाननेही हल्ला केला.
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर आले आहेत. ते परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांचीही भेट घेणार आहेत. या बैठकीपूर्वी तालिबानला भारताने त्यांना मान्यता द्यावी अशी मागणी केली आहे
Bagram Air Base : अफगाणिस्तानातील बग्राम हवाई तळ तालिबान आणि ट्रम्प प्रशासन यांच्यातील तणावाचे कारण बनत आहे. या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या तळावरील तणाव वाढण्यात चीन हा एक प्रमुख घटक आहे.
Bagram Air Base : तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी बग्राम हवाई तळ अमेरिकेला सोपवल्याच्या अफवांचे खंडन केले, ते म्हणाले की अफगाणिस्तानातील कोणतीही जमीन अमेरिकन सैन्याला दिली जाणार नाही.
Taliban warn Trump: अफगाणिस्तानातील बग्राम हवाई तळ पुन्हा ताब्यात घेण्याच्या ट्रम्पच्या योजनेबद्दल चीन आणि तालिबानने शुक्रवारी इशारा दिला, जो धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.
Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये दिवसेंदिवस नागरिकांचे राहणे कठीण होत चालले आहे. 2021 पासून अफगाणिस्तानमध्ये तालिबान संघटनेची सत्ता आहे. या ठिकाणी तालिबानचे सरकार आल्यापासून अनेक बंदीचे निर्णय घेण्यात आले आहे.
Taliban Foreign Minister Trip to India: अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. मात्र यामुळे पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे.
China-Taliban Kabul deal : अफगाणिस्तानशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तान चीनसोबत काबूलमध्ये झालेल्या बैठकीत गेला होता. बैठकीत चीनने अफगाणिस्तानशी वेगळा करार केला, परंतु पाकिस्तानला एकटे सोडले.
Operation Sarbakaf : सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की बाधित कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे आणि अन्न आणि निवाऱ्याची व्यवस्था केली जात आहे. जाणून घ्या काय आहे सद्यस्थिती?
Russia recognizes Taliban : अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला अधिकृत मान्यता देणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे. पुतिन यांच्या या धाडसी निर्णयामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
तालिबानने अफगाणिस्तानमध्ये बुद्धीबळ खेळावर धार्मिक कारणास्तव बंदी घातली आहे. देशातील सांस्कृतिक व खेळांसंबंधित कृतींवर निर्बंध घालण्याचा तालिबानचा कल पुन्हा अधोरेखित झाला आहे.
सुमारे वर्षभरापूर्वी अमेरिकन सैन्य अफगाणिस्थानमधून गाशा गुंडाळून निघायच्या तयारीत होते. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेच्या ट्वीन टॉवरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अल-कायदा आणि तालिबानचा बंदोबस्त करण्यासाठी अमेरिका अफगाणिस्तानात घुसली. अनेक वर्षांच्या…
ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तालिबानने प्रथम शिक्षण व्यवस्थेत बदल करण्यास सुरुवात केली. तालिबान सरकारने मुलींसाठी हायस्कूल आणि कॉलेज देखील बंद केले. महिलांनी विरोध केल्यानंतर शाळा सहावीपर्यंत सुरू झाल्या.
काबूलमधील एका मशिदीत बॉम्बस्फोटात २१ जणांचा मृत्यू झाला, तर ६० जण जखमी झाले आहेत. यामध्ये ५ लहान मुलांचा समावेश आहे. खैरखाना परिसरातील मशिदीत हा स्फोट झाला.