दोन्ही देशांमधला संघर्ष आता लष्करी संघर्ष म्हणून पुढे आला आहे. तणावयाचे वातावरण असतानाच तालिबानने भव्य लष्करी शक्तीप्रदर्शन केले आहे. तसेच शेकडो नवीन कमांडो लष्करामध्ये सामील झाले आहेत.
पाकिस्तानी लष्कराचे मीडिया विंग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने ठार झालेल्या सैनिकांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. हा हल्ला बुधवारी रात्री झाल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तान क्रिकेट संघातील तीन खेळाडूंसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आयसीसीने एक विधान केले. यावर पाकिस्तानकडून टीका करण्यात आली.
पाकिस्ताननकडून अफगाणिस्तानवर करण्यात आलेल्या मोठा हवाई हल्ल्यात अफगाणिस्तान क्रिकेट संघातील तीन खेळाडूंसह आठ जणांचा बळी गेला आहे. यानंतर देखील पीसीबीने लाजिरवाणा निर्णय घेतला आहे.
भारताचा संघ इंग्लड दौऱ्यानंतर आशिया कप 2025 खेळणार आहे. त्याआधी आशिया कपमध्ये खेळणारे तीन संघ हे ट्राय सिरीज खेळताना दिसणार आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने युएईमध्ये होणाऱ्या टी२० तिरंगी मालिकेला मान्यता…
आशिया कपच्या आयोजनाबाबत अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, पीसीबीने अफगाणिस्तान बोर्डाशी चर्चा सुरू केली आहे. मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी अफगाणिस्तान ऑगस्टमध्ये पाकिस्तानचा दौरा करणार आहे.