अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हाती घेतल्यापासून पहिल्यांदाच एक अफगाण नेता भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यांचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी हे तालिबानच्या सर्वोच्च कमांडरपैकी एक आहेत.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अफगाणिस्तानचे विदेश मंत्री अमीर खान मत्ताकी यांना भारतात येण्याची परवानगी दिली आहे. ९ ऑक्टोबरला पहिल्यांदाच भारतात तालिबानी नेता येण्याची शक्यता, पाकिस्तानला मात्र झटका
अनैतिकतेविरुद्ध तालिबानच्या कारवाईला प्रतिसाद म्हणून देशभरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर अफगाणिस्तानात अशा प्रकारचा हा पहिलाच बंद आहे.
अफगाणीस्तानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खास अमेरिकेन लोकांसाठी बनवण्यात आला आहे. यामध्ये अमेरिकन पर्यटकांना देशात आमंत्रण देण्यात आले आहे.
पाकिस्तानमध्ये सध्या दहशतवाद्यांनी आता ‘क्वाडकॉप्टर’ या छोट्याशा ड्रोनच्या साहाय्याने हल्ले करत पाकिस्तानी सन्याला जेरीस आणलं आहे. पख्तूनख्वा प्रांतात हल्ल्यांमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण आहे.
Iran deport Afghan refugees : इस्रायल आणि अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान इराणने एक मोठा निर्णय घेतला आहे. इराणने तालिबानविरोधात मोठी कारवाई केली आहे. इराणने देशातील अफगाण नागरिकांना देशातून हद्दपार केले आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान पुन्हा एकदा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानच्या बारमाचा सीमावर्ती भागात गुरुवारी सकाळपासून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गोळीबार सुरू आहे.
तालिबानने अफगाणिस्तानमध्ये बुद्धीबळ खेळावर धार्मिक कारणास्तव बंदी घातली आहे. देशातील सांस्कृतिक व खेळांसंबंधित कृतींवर निर्बंध घालण्याचा तालिबानचा कल पुन्हा अधोरेखित झाला आहे.
अफगाण तालिबानने पाकिस्तानविरोधात अमेरिकन शस्त्रे वापरण्यास सुरुवात केली आहे. ही तीच शस्त्रे आहेत जी 2021 मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानातून घाईघाईने माघार घेतल्यानंतर मागे राहिली होती.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल मुनीर यांनी सोमवारी ( दि. 13 जानेवारी 2025) खैबर पख्तूनख्वा, पेशावरला भेट दिली. यावेळी त्यांनी अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बैठका घेतल्या.
अफगाणिस्तानवरील हवाई हल्ल्याची पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागत आहे. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तालिबानने कारवाई सुरू केली आहे. त्यानंतर पाकतिया आणि खोस्त प्रांतात पाकिस्तान आणि तालिबानमध्ये चकमक झाली.