Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Afghanistan Bomb Blast : अफगाणिस्तन हादरलं! जुना बॉम्बच्या भीषण स्फोटात तरुण जागीच ठार, ३ चिमुरडे गंभीर जखमी

Afghanistan Bomb Blast : अफगाणिस्तानमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. एका जुन्या बॉम्बचा भीषण स्फोट झाला असून यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अफगाणिस्तानमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 07, 2026 | 09:46 AM
Afghanistan Unexploded Bomb Blast news Marathi

Afghanistan Unexploded Bomb Blast news Marathi

Follow Us
Close
Follow Us:
  • अफगाणिस्तानमध्ये जुन्या बॉम्बचा भीषण स्फोट
  • एका तरुणाचा जागीच मृत्यू
  • तीन मुले गंभीर जखमी
Afghanistan Unexploded Bomb Blast news Marathi : काबूल : अफगाणिस्तान (Afghanistan) मध्ये एका हादरवणारी घटना घडली आहे. अफगाणिस्तानच्या परवान प्रांतात एका जुन्या न फुटलेल्या बॉम्बचा मोठा स्फोट झाला. या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून ३ मुले गंभीर जखमी आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत अशा प्रकारच्या घटनांमुळे अनेक लोकांना आपली जीव गमवावा लागला आहे.

Pak Afghan War : पाक-अफगाण संघर्ष पुन्हा भडकला; क्षेपणास्त्र हल्ल्यात ७ नागरिकांचा बळी, शांततेचे प्रयत्न फेल?

नेमकी काय घटना आहे?

तालिबान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरुणाला जमिनीखाली एक जुना न फुटलेला बॉम्ब सापडला होता. तरुण बॉम्ब उघडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, बॉम्ब उघडण्याचा प्रयत्न करत असातानाच बॉम्बचा स्फोट (Bomb Blast) झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर जवळच खेळत असलेली दोन मुले आणि एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. सध्या या तीन मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

युद्धाचे अवशेष बनले मृत्यूचा सापळा

गेल्या अनेक दशकांपासून अफगाणिस्तान युद्धाच्या छायेत होता. आजही अफगाणिस्तानमध्ये युद्धग्रस्त गावांमध्ये जमिनीखाली भूसुरुंग आणि न फुटलेली स्फोटके विखुरलेली आहेत. ही स्फोटके अनेकदा डोळ्यांना दिसत नाही. यामुळे वारंवार लोकांचा बळी जात आहे.

आकेडवारी

  • तालिबानच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार, एका वर्षात या लँडमाइन्समिळे ९६ लोकांचा बळी गेला आहे. तर ३२८ जण जखमी झाले आहेत.
  • एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान ४७४ लोक अशा घटनांना बळी पडले आहे, यामध्ये ३२१ मुलांचा समावेश होता. यामुळे लहान मुलांसाठी ही स्फोटके धोक्याची ठरत आहे.
  • हेरात, कंदाहार, फराह, आणि नंगरहार यांसारख्या अनेक युद्धग्रस्त गावांमध्ये लँडमाइन्स आणि स्फोटकांचा धोका सर्वाधिक आहे.

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

फेब्रुवारी २०२६ मध्ये फराह प्रांतात अशाच एका स्फोटात दोन जण ठार झाले होते. या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सरकारने नागरिकांना कोणतीही अनोळखी वस्तू दिलसल्यास तिला  स्पर्श न करण्यास सांगितले आहे. अशा वस्तूंची माहिती सुरक्षा यंत्रणांना द्यावी असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Kabul Hospital Attack : ‘मोठी चूक केली…’ ; अफगाणिस्तानच्या रुग्णालयावरील हल्ल्यावरुन भारताने पाकिस्तानला सुनावलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: अफगाणिस्तानमध्ये बगराम येथे नेमकी काय घटना घडली?

    Ans: अफगाणिस्तानच्या परवान प्रांतातील बगराम येथे एका जुन्या आणि न फुटलेल्या बॉम्बचा भीषण स्फोट झाला आहे.

  • Que: अफगाणिस्तानमध्ये जुन्या बॉम्बच्या स्फोटात किती जखमी झाले?

    Ans: अफगाणिस्तानमध्ये जुन्या बॉम्बच्या स्फोटात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ३ चिमुरडे जखमी झाले आहेत.

Web Title: Afghanistan unexploded bomb blast youth killed 3 childrens injured news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 09:32 AM

Topics:  

  • Afghanistan
  • Bomb Blast
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Crisis : ‘आम्ही हतबल आहोत’ , होर्मुझ नाकेबंदीवर इराणने मागितली भारताची माफी; अमेरिका-इस्रायलला धरले जबाबदार
1

Hormuz Crisis : ‘आम्ही हतबल आहोत’ , होर्मुझ नाकेबंदीवर इराणने मागितली भारताची माफी; अमेरिका-इस्रायलला धरले जबाबदार

PM Modi Foreign Visit : UAE ते इटली…; PM Modi चे मिशन युरोप; ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष, वाचा सविस्तर
2

PM Modi Foreign Visit : UAE ते इटली…; PM Modi चे मिशन युरोप; ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष, वाचा सविस्तर

US Iran Ceasefire : ट्रम्प यांचा संयम तुटला? इराणसोबतचा युद्धविराम १% शक्यतेवर असल्याचा दावा, युद्ध पुन्हा भडकणार?
3

US Iran Ceasefire : ट्रम्प यांचा संयम तुटला? इराणसोबतचा युद्धविराम १% शक्यतेवर असल्याचा दावा, युद्ध पुन्हा भडकणार?

Trump China Visit : ‘… ते माझा आदर करतात’, चीन दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांचा मोठा दावा; तैवानच्या सुरक्षेबाबत मोठे विधान
4

Trump China Visit : ‘… ते माझा आदर करतात’, चीन दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांचा मोठा दावा; तैवानच्या सुरक्षेबाबत मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.