Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Doval Moscow Visit : ‘दहशतवादाविरोधात दुहेरी मापदंड खपवून घेणार नाही’ ; मॉस्कोतून अजित डोवाल यांची मोठी घोषणा

Ajit Doval Moscow Visit : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी नुकतेच रशियाला भेट दिली. यावेळी ते एका उच्चस्तरीय संरक्षण सहकार्य परिषदेत सहभागी झाले होते. या व्यावसपीठावरुन डोवाल यांनी दहशतवादाविरोधात भारताची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. जाणून घ्या नेमकं काय म्हणाले.

  • By स्वराली शहा
Updated On: May 29, 2026 | 10:46 AM
NSA Ajit Doval Russia Visit

NSA Ajit Doval Russia Visit

Follow Us
Follow Us:
  • ‘दहशतवादाविरोधात दुहेर मापदंड खपवून घेणार नाही’;
  • मॉस्कोतून NSA अजित डोवाल यांची मोठी घोषणा
  • जाणून घ्या काय म्हणाले?
Ajit Doval Moscow Visit : मॉस्को : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) रशियाला एका आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी गेले होते. या बैठकीचे आयोजन रशियाच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख सर्गेई शोइगु यांनी केले होते. यामध्ये जगभरातील १५० हून अधिक देशांनी सहभाग घेतला होता. यावेळी सुरक्षा परिषदेला संबोधित करताना अजित डोवाल यांनी एक मोठी घोषणा केली. तसेच त्यांनी दहशतवादावर भारताची भूमिका देखील स्पष्ट केली.

सोन्याचं नाणं कमी पडलं? आता थेट २५० डॉलर्सच्या नोटवर झळकणार Donald Trump; अमेरिकन राजकारणात पेटला वाद

दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना सुनावलं

अजित डोवाल यांनी परिषदेत म्हटले की, दहशतवाद्यांच्या आश्रयदात्यांना पाठिंबा द्यायचा की त्यांच्याविरोधात निर्णायक कारवाई करायची हे प्रत्येक राष्ट्रांनी स्वत:च ठरवले पाहिजे. तसेच भारताची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी, आम्ही दहशतावादाविरोधात कोणताही मापदंड खपून घेणार नाही हेही स्पष्ट केले. तसचे त्यांनी दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडावी असेही आवाहन केले. त्यांच्या या शब्दातून थेट पाकिस्तानला उद्देशून म्हटले असल्याचे मानले जात आहे.

डोवाल यांनी १९४५ मध्ये स्थापन झालेल्या जागतिक संरचना आणि संस्थांमध्ये आमूलाग्र बदलाची गरज देखील अधोरेखित केली. या बदलांमुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षा आव्हानांना तोंड देता येईल असे त्यांनी म्हटले.  बहुध्रुवीय जगाच्या भविष्यातील आंतरराष्ट्रीय सुरक्षेसमोरील आव्हाने आणि धोके ओळखून यामध्ये बदल करण्यात यावा हे डोवाल यांनी अधोरेखित केले.

रशियाप्रमाणेच दहशतवादाला मूळापासून उखडून टाकणार

त्यांनी दहशतवादाला नष्ट करण्यासाठी रशिया(Russia)प्रमाणेच केला जाईल असे म्हटले. भारत देखील दहशतवादाला मूळापासून उखडून टाकण्यासाठी वचनबद्ध आहोत हे त्यांनी स्पष्ट केले. रशियाची दहशतवादाविरोधी धोरण अत्यंत आक्रमक, कठोर आणि कोणत्याही प्रकारची तडजोड न करणाऱ्या आहे. असेही भारताचे सून्य सहनशीलता धोरण आहे.

भेटीला विशेष महत्त्व प्राप्त

ऑपरेशन सिंदूर नंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण संबंध असताना डोवाल यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या परिषदेत भारत आणि पाकिस्तान एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यामुळे रशियाच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमध्ये चर्चेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या परिषदेनंतर डोवाल यांनी रशियासोबत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठकही घेतली. अद्याप यांचे तपशील समोर आलेली नाहीत. परंतु सुत्रांनुसार, संरक्षण सहकार्य, तेल खरेदी बाबत आणि S-400 या सुरक्षा प्रणालीच्या पुरवठ्याबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.

🚨🇮🇳🇷🇺 India and Russia will fight terrorism with all their might: NSA Doval “We lost 26 innocent lives in a tourist state… and we are committed — as you are — to crush terrorism completely.” NSA Ajit Doval to Russian Security Council Secretary Sergei Shoigu. pic.twitter.com/RclwUlyp1R — Sputnik India (@Sputnik_India) May 28, 2026

UN Weather Alert : पृथ्वीवर कोसळणार निसर्गाचा प्रकोप? UN कडून आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: अजित डोवाल मॉस्कोला का गेले होते?

    Ans: रशियात आयोजित आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत सहभागी होण्यासाठी मॉस्कोला गेला होते.

  • Que: अजित डोवाल यांनी दहशतवादावर मॉस्कोतून काय म्हटले?

    Ans: डोवाल यांनी आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेतून दहशतवादावर भारताच्या शून्य सहनशीलतेचे धोरण स्पष्ट केले.

  • Que: अजित डोवाला यांचा रशिया दौरा महत्त्वाचा का मानला जात आहे?

    Ans: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण संबंध असताना डोवाल यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Web Title: Ajit doval moscow visit statement on terrorism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 10:36 AM

Topics:  

  • Ajit Doval news
  • India-Russia Relation
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

Bangladesh Crisis: सत्य लिहिण्याची हीच का शिक्षा? बांगलादेशात 4 पत्रकारांवर अंदाधुंद गोळीबार; खुलना शहरात प्रचंड तणाव
1

Bangladesh Crisis: सत्य लिहिण्याची हीच का शिक्षा? बांगलादेशात 4 पत्रकारांवर अंदाधुंद गोळीबार; खुलना शहरात प्रचंड तणाव

ChinaBiotech: वटवाघुळ झाले आता चीन माकडांच्या मागे! एकाची किंमत तब्बल ३० लाख रुपये; प्रयोगशाळेत घडतंय काहीतरी धक्कादायक?
2

ChinaBiotech: वटवाघुळ झाले आता चीन माकडांच्या मागे! एकाची किंमत तब्बल ३० लाख रुपये; प्रयोगशाळेत घडतंय काहीतरी धक्कादायक?

BabElMandeb: ‘अश्रूंचे द्वार’ जागतिक अर्थव्यवस्थेला रडवणार? ‘बाब अल-मंदेब’ नाकेबंदीच्या इशाऱ्याने कच्च्या तेलाच्या बाजारात भूकंप
3

BabElMandeb: ‘अश्रूंचे द्वार’ जागतिक अर्थव्यवस्थेला रडवणार? ‘बाब अल-मंदेब’ नाकेबंदीच्या इशाऱ्याने कच्च्या तेलाच्या बाजारात भूकंप

Saudi-Houthi Attacks : हुथींच्या सौदीवरील हल्ल्यामुळे शाहबाज-मुनीर चिंतेत; पाकिस्तानही युद्धात मारणार उडी?
4

Saudi-Houthi Attacks : हुथींच्या सौदीवरील हल्ल्यामुळे शाहबाज-मुनीर चिंतेत; पाकिस्तानही युद्धात मारणार उडी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.