Chabahar Port : रशियाने भारता आणि इराणच्या चाबहार प्रकल्पाचे कौतुक केले आहे. रशियाने इराणसोबत मिळून या बंदरातून INSTC वाहतूक कॉरिडॉर कार्याला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. ही भारतासाठी अत्यंत आनंदाची…
जानेवारी २०२६ मध्ये रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची खरेदी जवळजवळ चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. पुढील महिन्यात रशियन पुरवठा दररोज ६००,००० बॅरलपर्यंत घसरू शकतो असा अंदाज आहे.
आरसीएफ, आयपीएल आणि एनएफएल या तीन भारतीय खत कंपन्यांनी रशियन कंपनी उरलकेमसोबत १.२ अब्ज डॉलर्स (अंदाजे १०,००० कोटी रुपये) खर्चाचा नवीन युरिया प्लांट उभारण्यासाठी करार केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा…
काश्मीरसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर रशियाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताच्या बाजूने वारंवार व्हेटोचा वापर केला आहे. रशिया गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ भारताचा सर्वात मोठा संरक्षण भागीदार आहे,
रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करतो. परिणामी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दंड म्हणून भारतावरील भारत २५% कर दुप्पट केला. आता, भारतातून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या आयातीवर ५०% कर…
रशियामध्ये यापूर्वी एक पुतीन होऊन गेला नाव ग्रिगोरी येफिमोविच रासपुतीन होते. त्याने आपल्या भविष्यवाणीने राजघराणे उद्धवस्त केले. आणि त्याचा मृत्यू बंदुकीच्या गोळ्या लागून देखील होत नव्हता.
Zapad 2025 : या लष्करी सरावांमध्ये जवळजवळ 100,000 सैनिकांनी भाग घेतला होता, ज्यात अण्वस्त्रे आणि युद्धनौका प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी स्वतः या सरावांचे निरीक्षण केले.
Russia US India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादला होता. या मुद्द्यावर भारताला रशियाचा पाठिंबा मिळाला आहे. जाणून घ्या सविस्तर काय आहे प्रकरण?
याबाबत एक व्यापक योजना आखली जात आहे. रशियाकडून तेल खरेदी कमी केल्यानंतर कोणते पर्याय शिल्लक आहेत ते केंद्र सरकार पाहत आहे. आपण इतर कोणत्या देशांकडून तेल खरेदी करू शकतो.