India Canada Relations : भारत आणि कॅनडाच्या संबंधामध्ये आता सुधारणा होत आहे. दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंधाकडे वाटचाल करण्यासाठी चर्चा सुरु केली आहेत. तसेच खलिस्तानींना धडा शिकण्यासाठी देखील दोन्ही देश एकत्र…
अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची दिल्लीत भेट झाली, ज्यामध्ये दोन्ही देशांमधील सीमा वादावर चर्चा झाली. चीनचे परराष्ट्र मंत्री ३ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे.
India China Relations : अलीकडे भारत आणि चीनमधील तणाव कमी होताना दिसत आहे. आज चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी भारतात येणार आहेत. यावेळी दोन्ही देशांत अनेक महत्वाच्या मुद्यांवर ते अजित…
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मॉस्कोमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. दोन्ही देशांनी ऊर्जा, संरक्षण आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर चर्चा केली.
NSA Ajita Doval Russia Visit : भारताचे NSA अजित डोवाल रशियाच्या दौऱ्यावर गेले आहे. या दरम्यान रशियाशी तेल व्यापारापासून ते S-400 च्या संरक्षण प्रणाली पर्यंतच्या खरेदीपर्यंतच्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल.
Nsa Ajit Doval: भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांच्या कारकिर्दीत 30 वर्षे गुप्तहेर म्हणून काम केले आहे. एकदा त्याने पाकिस्तानच्या अणुचाचणीची माहिती भारताला दिली होती.
Ayni Airbase Pakistan threat : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कराला पाकिस्तानविरोधात निर्णायक कारवाईचे मोकळे हात दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समिती (सीसीपीए) ची बैठक होईल. या समितीला सुपर कॅबिनेट असेही म्हणतात. २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर सीसीपीएची बैठकही झाली होती.
अजित डोवाल हे रूप बदलण्यात माहिर आहेत. पाकिस्तानात ते ७ वर्षे मुस्लिम बनून राहिले. मात्र, त्यांनी याबाबत कोणालाच कळू दिले नाही. यादरम्यान ते भारतासाठी हेरगिरी करत होता.
बंडखोर जेव्हा अजित डोवाल यांच्या घरी आले तेव्हा त्यांच्याजवळ अनेक शस्त्रे होती. त्यानंतर डोवाल यांनी ते सर्व सुरक्षित असल्याची ग्वाही दिली असल्याचही त्यांनी सांगितलं.