Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saudi-Houthi Attacks : हुथींच्या सौदीवरील हल्ल्यामुळे शाहबाज-मुनीर चिंतेत; पाकिस्तानही युद्धात मारणार उडी?

Saudi-Houthi Attacks : पश्चिम आशियातील तणावादरम्यान हुथी बंडखोरांच्या सौदी अरेबियावरील हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानही चिंतेत आला असून युद्धात उडी मारण्याची शक्यता आहे. नेमकं काय आहे पाकिस्तानच्या टेन्शनचे जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 17, 2026 | 04:40 PM
Saudi-Houthi Attcks Pakistan in Tension

Saudi-Houthi Attcks Pakistan in Tension

Follow Us
Follow Us:
  • हुथींच्या सौदीवरील हल्ल्यामुळे शाहबाज-मुनीर चिंतेत
  • पाकिस्तानही युद्धात मारणार उडी?
  • कारण काय?
Saudi-Houthi Attacks Pakistan in Tension : मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला असून आता यामध्ये येमेनमधील इराण समर्थित हुथी बंडखोरांचीही एन्ट्री झाली आहे. हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियावर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेत अस्थिरता निर्माण झाली असून जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या हल्ल्यांमुळे पाकिस्तान मोठ्या पेचात पडला आहे. नेमकं काय कारण आहे ? जाणून घेऊयात.

…तर UN वरील विश्वास उडेल; UNSC मध्ये सुधारणांवर भारताचा पुन्हा जोर; संयुक्त राष्ट्रांना गंभीर इशारा

सौदी-हुथीं तणावामुळे शाहबाज-मुनीर चिंतेत

गेल्या काही महिन्यांपसून पाकिस्तान मध्यपूर्वेतील राजनैतिक दुवा म्हणून स्वत:ला सादर करत आहे. अमेरिका आणि इराणमधील वाद सोडवण्याचा प्रयत्न शाहबाज आणि मुनीर करत आहे. पाकिस्तानने दोन्ही देशांना शांततेने मतभेद सोडवण्याचे आवाहन केले आहे.

याच वेळी सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये मोठा संरक्षण करार करण्यात आला होता. या करारानुसार, दोन्ही देश एकमेकांना मदत करण्यास बांधील आहेत. सौदी अरेबियामध्ये हजारो पाकिस्तानी सैनिक तैनात करण्यात आले आहेत. तसेच अनेक लढाऊ विमानेही तैनात केली आहे.

काय आहे कारण?

पाकिस्तान आणि सौदी अरेबियातील संरक्षण करारानुसार, सौदी अरेबियावर कोणताही हल्ला झाल्यास, तो पाकिस्तानवरील हल्ला असणार आहे. गेल्या काही दिवसात अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटले असून सौदी अरेबियावर हल्ला होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हुथींच्या हल्ल्यामुळेही पाकिस्तानला युद्धात सहभागी व्हावी लागले.

एकीकडे मध्यस्थीची भूमिका निभावून आपली प्रतिमा पुन्हा चांगली करण्याचा प्रयत्न करत असताना सौदी-हुथींमधील तणावामुळे पाकिस्तान युद्धात सहभागी झाल्यास त्याच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. तर दुसरीकडे सौदी अरेबियाशी केलेल्या करारामुळे पाकिस्तान सौदीला दिलेल्या वचन निभावण्यास बांधील आहे.

अमेरिका-इराणला शांततेचे आवाहन

दुसरीकडे पाकिस्तानने चीनच्या मदतीने अमेरिका आणि इराणला शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही देशांनी लष्करी संघर्षाऐवजी शांततेतून समस्या सोडवावी असे म्हटले आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, अमेरिकेच्या सततच्या हल्ल्यांमुळे परिस्थिती बिकट झाली असून इराणनेही माघार घेण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत सौदीवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानची युद्धात एन्ट्री होते का याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

काय चाललंय ? हुतींची इराण अमेरिका युद्धात पुन्हा एन्ट्री ,जगाचे टेन्शन वाढले

Web Title: Saudi houthi attacks put pakistan under pressure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Houthi
  • Pakistan News
  • Saudi Arabia
  • World news
  • yemen

संबंधित बातम्या

Keir Starmer: पंतप्रधानपद सोडल्यानंतर 71 दिवसांनी कीर स्टारमर यांचा खासदारकीला रामराम; 11 वर्षीय संसदीय कारकिर्दीला पूर्णविराम
1

Keir Starmer: पंतप्रधानपद सोडल्यानंतर 71 दिवसांनी कीर स्टारमर यांचा खासदारकीला रामराम; 11 वर्षीय संसदीय कारकिर्दीला पूर्णविराम

Imran khan : पाकिस्तानमधून मोठी बातमी! इम्रान खान यांचा एकांतवास रद्द; मुलांशी फोनवर बोलण्याची कोर्टाकडून परवानगी
2

Imran khan : पाकिस्तानमधून मोठी बातमी! इम्रान खान यांचा एकांतवास रद्द; मुलांशी फोनवर बोलण्याची कोर्टाकडून परवानगी

Imam UL Haq: अरे जरा तरी लाज बाळगा! Fake Injury चा होणार तपास, आता घ्यावा लागणार वकिलाचा आधार, पाकिस्तान संघात भूकंप
3

Imam UL Haq: अरे जरा तरी लाज बाळगा! Fake Injury चा होणार तपास, आता घ्यावा लागणार वकिलाचा आधार, पाकिस्तान संघात भूकंप

Egypt News : इजिप्तमधील दक्षिण सिनाईमध्ये भीषण रस्ता अपघात; दहाब-नुवैबा रस्त्यावर बस उलटून 16 जणांचा मृत्यू, 28 जखमी
4

Egypt News : इजिप्तमधील दक्षिण सिनाईमध्ये भीषण रस्ता अपघात; दहाब-नुवैबा रस्त्यावर बस उलटून 16 जणांचा मृत्यू, 28 जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.