Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकन युट्यूबरची भारतात मनमानी! परवानगीशिवाय प्रतिबंधित भागात घुसखोरी; बसणार कारवाईचा दणका

एक धक्क्दायक माहिती समोर आली आहे. एका 24 वर्षीय अमेरिकन युट्यूबरने भारताच्या प्रतिबंधित क्षेत्रात विना परनवागी प्रवेश केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 08, 2025 | 05:59 PM
American YouTuber reached India's banned Sentinel Island without permission

American YouTuber reached India's banned Sentinel Island without permission

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: एक धक्क्दायक माहिती समोर आली आहे. एका 24 वर्षीय अमेरिकन युट्यूबरने भारताच्या प्रतिबंधित क्षेत्रात विना परनवागी प्रवेश केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंद महासागरातील एका प्रतिबंधित बेटावर या अमेरिकन युट्यूबरने घुसखोरी केली आहे. त्याने तेथील जमातीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे भारतीय पोलिसांनी त्याला अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हा यूट्यूबर अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील मिकाउलो विक्टोरोविच पोलियाकोव्ह असे त्याचे नाव आहे.

युट्यूबर 14 दिवसांच्या न्यायालयीन कस्टडीत, लवकरच होणार कारवाई

09 मार्च रोजी त्याने भारताच्या अंदमान निकोबार बेटांवरील प्रतिबंधित सेंटिनेलमध्ये प्रवेश केला होता.त्याने या ठिकाणी राहणाऱ्या सेंटिनेलीज जमातीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. 31 मार्च रोजी भारतीय पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच पोर्ट ब्लेअरमध्ये त्याला अटक केली. सध्या त्याला स्थानिक न्यायलयाने 14 दिवसांच्या न्यालयीन कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

17 एप्रिल रोजी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल असे पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ब्लेअरच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युट्यूबरला पाच वर्षाचा तुरुंगवास आणि दंड आकारण्यात येऊ शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- चीन अमेरिकेला देखील नाही बधले! टॅरिफवरुन तीन देशांची शरणागती मात्र ड्रॅगनचा तोरा कायम

GPS नेव्हिगेशनचा वापर रुन पोलियाकोव्ह सेंटिनेल बेटावर पोहोचला युट्यूबर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलियाकोव्ह GPS नेव्हिगेशच्या सहाय्याने युट्यूबर सेंटिनल बेटावर पोहोचला. बेटावर उतरण्यापूर्वी त्याने दुर्बिणीने संपूर्म बेटाचे सर्वेक्षण केले. युट्यूबरने 1 तास प्रतिबंधित सिंटेनल बेटावर घालवला. या काळात त्याने शिट्टी वाडवून तेथील सेंटिनेली जमातींशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

यानंतर त्याने एक डायट कोक आणि नारळ ठेवून त्याचा व्हिडिओ बनवला आणि काही वाळूचे नमुने गोळा केले. एका स्थानिक मच्छामाराकडून पोलिसांनी या सर्व प्रकराची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला पोर्ट ब्लेअरलमध्ये अटक केली. त्याच्यावर भारतीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युट्यूबर मुळे सिंटिनेली लोकांचे जीवन धोक्यात

पोलिसांनी म्हटले की, बेटावर जाण्यापूर्वी पोलियाकोव्हने समुद्राची परिस्थीती, भरतीअओहोटी आणि बेटावर जाण्याचा सखोल अभ्यास केला होता. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, जानेवरीच्या सुरुवातीला बेटावर जाण्याची त्याने योजना आखील होती.परुंत पोलियाकोव्हच्या या कृतींमुळे सेंटिनेली लोकांचे जीवन धोक्यात आहे. ही प्रजाती शतकानुशकते जुन्या जीवनशैलीचे रक्षण करण्यासाठी या ठिकाणी राहते. यामुळे येथे बाहेरच्या लोकांना प्रवेश करण्यास कायदेशिरित्या बंदी आहे.

कोण आहेत सेंटिनेलीज जमातीचे लोक, या बेटावर का राहतात?

सेंटिनेलीज लोक गे आफ्रिकेतून स्थालांतरित झालेल्या मानवी गटाचे वंशज असल्याचे म्हटले जाते. सुमारे 2 लाख वर्षापूर्वी हा गट आफ्रिका सोडून पूर्वेकडे गेला आणि जगभर पसरला.यादरम्यान काही गटांनी भारताच्या दश्रिण किन्याऱ्यावर, अंदमान निकोबार बेटांवर, आणि आग्नेय आशियात प्रवेश केला. सेंटिनेलीज, जरावा, ओंगे यासारख्या जमातीचे लोक या बेटांवर राहतात.लहान बोटी आणि तराफ्यांच्या मदतीने हे लोक बेटावर पोहोचले.

यांच्या चालीरिती, सामाजिक व्यवस्था आणि धार्मिक श्रद्धा बाहेरच्या जगापेक्षा अगदी वेगळ्या आहेत. बारेच्या लोकांचे बेटावर जाणे हे धोक्यासारखे मानतात, ते लोकांवर हल्ला देखील करु शकतात.यापूर्वी अनेक वेळा या जमातींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, पण हे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- टॅरिफ युद्धादरम्यान निर्माला सीतारमण 6 दिवसांच्या युरोप दौऱ्यावर; ‘या’ देशांसोबत करणार मुक्त व्यापारावर चर्चा

Web Title: American youtuber reached indias banned sentinel island without permission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 05:59 PM

Topics:  

  • America
  • World news

संबंधित बातम्या

लेबनॉन हादरलं! इस्रायलचा पॅलेस्टिनींच्या छावणीवर घातक हवाई हल्ला ; १० हून अधिक लोकांचा मृत्यू
1

लेबनॉन हादरलं! इस्रायलचा पॅलेस्टिनींच्या छावणीवर घातक हवाई हल्ला ; १० हून अधिक लोकांचा मृत्यू

US-Saudi deal: व्हाईट हाऊसमध्ये ऐतिहासिक करार; ट्रम्प यांनी क्राउन प्रिन्सची ‘दूरगामी’ रणनीती, F-35 च्या विक्रीला मान्यता
2

US-Saudi deal: व्हाईट हाऊसमध्ये ऐतिहासिक करार; ट्रम्प यांनी क्राउन प्रिन्सची ‘दूरगामी’ रणनीती, F-35 च्या विक्रीला मान्यता

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध
3

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
4

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.