Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणुकीच्या तोंडावर बांगलादेश रक्तरंजित! हसीना विरोधकाची डोक्यात झाडली गोळी

Bangladesh firing : बांगलादेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेख हसीनाच्या विरोधकावर गोळीबार करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना बांगलादेशासाठी धोकादायक मानली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 13, 2025 | 01:21 PM
Bangladesh

Bangladesh

Follow Us
Close
Follow Us:
  • बांगलादेशात रक्तपात
  • हसीनाच्या विरोधकाची गोळ्या झाडून हत्या
  • काही तासांपूर्वीच शेअर केला होता ग्रेटर बांगलादेशचा नकाशा
Bangladesh News Marathi : ढाका : बांगलादेशात (Bangladesh) एक खळबळजनक घटना घडली आहे. शेख हसीनाच्या (Sheikh Hasina) विरोधकावर गोळीबार करण्यात आला आहे. शुक्रवारी (१२ डिसेंबर) ढाका येथे ही घटना घडली. यामुळे देशभरात मोठा गोंधळ उडाला आहे. ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा बांगलादेशमध्ये अगामी सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरु आहे.

Bangladesh: ‘मी फक्त नावाचा राष्ट्रपती…’ मुहम्मद युनूस यांच्यावर थेट अपमानजनक आरोप; अध्यक्ष शहाबुद्दीन राजीनामा देण्याच्या विचार

मिळालेल्या माहितीनुसार, उस्मान हादी असे या विरोधकाचे नाव असून इस्लामी संघटना इन्किलाब मंचा चा तो प्रवक्ता आहे. तसेच ढाका येथे अपक्ष उमेदवार म्हणूनही तो कार्यरत आहे. हादी रिक्षातून प्रवास करत असताना एका दुचाकीस्वाराने थेट त्याच्या डोक्यात गोळी झाली. सध्या हादीची ढाका येथील मेडीकल रकॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. हादीला लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.

कशी घडली घटना?

या घटनेनंतर बांगलादेशात मोठी खलबळ उडाली होती. या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक दुचाकीस्वारी हादी बसलेल्या रिक्षाचा पाठलाग करत असून जवळ जाऊन त्याने गोळी झाडली आहे. दुचाकीस्वाराने घटनेनंतर तिथून पळ काढला होता. यावेळी दोघांनी हेल्मेट घातले होते यामुळे त्यांची ओळख पटली नाही. सध्या या गुन्हेगाराचा शोध घेणे सुरु आहे. ढाकाच्या विजयनगर परिसरात ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

काही तासांपूर्वी हादीने शेअर केलीली पोस्ट व्हायरल

मीडिया रिपोर्टनुसार, हादीने काही तासांपूर्वीच भारतीय भूभागांसह (7 Siters) ग्रेटर बांगलादेशचा नकाशा सोशल मीडियावर शेअर केला होता. यामुळेच त्याला मारण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. सध्या हादीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच वेळी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी या घटेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी निवडणुकीच्या वातावारणा अशा हिंसाचाराला सहन केले जाणार नाही असे म्हटले आहे.

या घटनेमुळे देशातील शांततापूर्ण राजकीय वातावरणावर परिणाम होत आहे. हादीला हल्ल्यापूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. यामुळे या घटनेनंतर जास्त गोंधळ उडाला आहे. अशी परिस्थिती हिंसाचाराचा घटना घडणे हे दुर्दैवी असल्याचे युनूस यांनी म्हटले आहे. त्यांनी सुरक्षा यंत्रणांना या घटनेच्या सखोल चौकशीची आणि हल्लेखोरांची ओळख लवकरात लवकर पटवून शिक्षा देण्याचे निर्देश दिले आहेत.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान Khaleda Zia यांची प्रकृती अधिक गंभीर ; उपचारासाठी परदेशात नेण्याची तयारी

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोण आहे उस्मान हादी ज्याची बांगलादेशात करण्यात आली हत्या?

    Ans: उस्मान हादी हा इस्लामी संघटना इन्किलाब मंचा चा तो प्रवक्ता आहे. तसेच ढाका येथे अपक्ष उमेदवार म्हणूनही तो कार्यरत आहे.

  • Que: उस्मान हादीवर कधी आणि कुठे झाला हल्ला?

    Ans: उस्मान हादीवर ढाकाच्या विजयनगर विजयनगर परिसरात शुक्रवारी हल्ला झाला आहे.

  • Que: हल्ल्यापूर्वी उस्मान हादीने काय पोस्ट शेअर केली होती?

    Ans: हादीने काही तासांपूर्वीच भारतीय भूभागांसह (7 Siters) ग्रेटर बांगलादेशचा नकाशा सोशल मीडियावर शेअर केला होता.

  • Que: या हल्ल्यावर बांगलादेशने काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: या हल्ल्यावर अंतरिम सरकारचे सल्लागार युनूस यांनी प्रतिक्रिया देत निवडणुकीच्या काळात अशा हिंसाचाराला सहन केले जाणार नाही, असे म्हटले आहे.

  • Que: हादीच्या हल्ल्याचा बांगलादेशाच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल?

    Ans: हादीवर हल्ल्याच्या पूर्वी एक दिवस आधीच बांगलादेशाच्या निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली होती. यामुळे या घटनेने बांगलादेशातील राजकीय वातावरण तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे.

Web Title: Anti hasina protester shot in bangladesh bullet hits head

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 01:20 PM

Topics:  

  • Bangladesh
  • sheikh hasina
  • World news

संबंधित बातम्या

दक्षिण आफ्रिकेत मोठी दुर्घटना! हिंदू मंदिर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू 
1

दक्षिण आफ्रिकेत मोठी दुर्घटना! हिंदू मंदिर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू 

ट्रम्प यांचा पुन्हा ‘मीच हिरो’चा डंका; Thailand-Cambodia मध्ये युद्धबंदीचा दावा; पण गोळीबार सुरुच
2

ट्रम्प यांचा पुन्हा ‘मीच हिरो’चा डंका; Thailand-Cambodia मध्ये युद्धबंदीचा दावा; पण गोळीबार सुरुच

Trump Tariff: भारताने 5 महिन्यात रशियातून तेल खरेदीचा केला रेकॉर्ड; अहवाल वाचून ट्रम्पचा होईल तिळपापड
3

Trump Tariff: भारताने 5 महिन्यात रशियातून तेल खरेदीचा केला रेकॉर्ड; अहवाल वाचून ट्रम्पचा होईल तिळपापड

Sanskrit Course in Pakistan: सीमा ओलांडणार संस्कृतची ‘ज्ञानगंगा’! पाकिस्तानच्या विद्यापीठात आता शिकवले जाणार ‘महाभारत-गीता’
4

Sanskrit Course in Pakistan: सीमा ओलांडणार संस्कृतची ‘ज्ञानगंगा’! पाकिस्तानच्या विद्यापीठात आता शिकवले जाणार ‘महाभारत-गीता’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.