Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anti-Pakistan Protest : पाकिस्तानविरोधात लंडनमधील हजारो काश्मिरी रस्त्यावर; PoK च्या स्वातंत्र्याची घोषणाबाजी

Anti-Pakistan Protest : पाकिस्तान सरकारच्या पाकव्याप्त काश्मीरमधील कारवाईविरोधात काश्मिरींमध्ये तीव्र रोष पाहायला मिळत आहे. ब्रिटनच्या लंडन येथे हजारो काश्मिरींनी मोर्चा काढला असून PoK च्या स्वातंत्र्याची मागणी केली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 06, 2026 | 10:47 AM
Anti-Pakistan Protest

Anti-Pakistan Protest

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानविरोधात हजारो काश्मिरी लंडनच्या रस्त्यावर
  • PoJK च्या स्वातंत्र्याची घोषणाबाजी
  • नेमकं काय आहे प्रकरण?
Anti-Pakistan Protest news in Marathi : लंडन : पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटू लागले आहेत. ब्रिटनची राजधानी लंडन येथे रविवारी (०५ जुलै) हजारो काश्मिरी नागरिकांनी पाकिस्तानविरोधात लंडन काश्मीर मिलियन मोर्चा काढला. या मोर्चात पाकिस्तान सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निदर्शने झाली. यावेळी पाकिस्तानविरोधी घोषणा देत PoK च्या स्वातंत्र्या मागणी करण्यात आली.

मध्यपूर्वेत भारताचे मोठे राजनैतिक पाऊल; कतारमध्ये S. Jaishankar यांची पंतप्रधान अल-थानी यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा

काश्मिरींमध्ये पाकिस्तानी सरकारविरोधात असंतोष

मिळालेल्या माहितीनुसार, लंडनच्या संसदेसमोर पार्लमेंट स्क्वेअरपासून पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पाकिस्तानच्या जम्मू-काश्मीरमधील मानवी हक्कांचे उल्लंघन आणि राजयकीय दडपशाहीचा तीव्र निषेध करण्यात आला.

PoK मध्ये सुरु असलेल्या पाकिस्तानच्या कारवाईमुळे काश्मिरींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. हा मोर्चा जम्मू-काश्मीर नॅशनल इंडिपेंडन्स अलायन्सचे (JKNA) अध्यक्ष महमूद काश्मिरी यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात आला आहे. महमूद यांनी पाकिस्तान सरकारवर तीव्र टिका केली असून अन्यायाविरोधात लढा सुरुच राहिल असे म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या मोर्चात ब्रिटनमधील काश्मिरी समुदायासोबत बलुच आणि पश्तून समुदायातील प्रतिनिधीही सहभागी झाले आहे.

#WATCH | London, UK: Thousands of Kashmiris living in the United Kingdom participates in the London Kashmir Million March, marching from Parliament Square to the Pakistani High Commission to protest alleged human rights violations in Pakistan-occupied Jammu and Kashmir (PoJK) and… pic.twitter.com/Ic9PdjFlhn — ANI (@ANI) July 6, 2026

नेमकं काय आहे प्रकरण?

पाकिस्तानने जम्मू-काश्मीर जॉइंट अवामी अॅक्शन कमिटी (JAAC) संघटनेच्या नेत्यांना आणि शेकडो कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकल्याचा आरोप आहे. संघटनेचे प्रमुख शौकत नवाज मीर यांनाही अटक करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात संताप पाहयाला मिळत आहे. संघटनेचे प्रमुख, नेते आणि इतर कार्यकर्त्यांच्या सुटकेची मागणी सुरु आहे. विविध शहरांमध्ये निदर्शने काढली जात आहेत.

गेल्या काही आठवड्यांपासून पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय प्रतिनिधित्व, निवडणुकांमधील राखीव जागा, महागाई, अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा, सरकारच्या धोरणांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र रोष वाढत आहे. JAAC संघटनेने सरकारवर लोकशाही मार्गाने होणारे आंदोलन दाबल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

लोकांच्या अटक आणि त्यांच्यावरील कडककारवाईविरोधात जनआंदोलन सुरु आहे. काही भागांमध्ये आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये चकामकही झाली आहे. सध्या पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक प्रश्न आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेता विषय ठरत आहेत. यामुळे या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ebola Outbreak : काँगोत इबोलाचा हाहा:कार! १,५०० हून अधिक बाधित, शेकडोंचा मृत्यू, आणीबाणीची स्थिती

Web Title: Anti pakistan protest by kashmiris in london

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • britain
  • Pakistan News
  • POK
  • World news

संबंधित बातम्या

Natalie Harp: मेलानिया अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुराव्याचे कारण नॅटली हार्प? व्हाईट हाऊसमधील अंतर्गत वादाचा खळबळजनक खुलासा
1

Natalie Harp: मेलानिया अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुराव्याचे कारण नॅटली हार्प? व्हाईट हाऊसमधील अंतर्गत वादाचा खळबळजनक खुलासा

Helicopter Crash: केनियामध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात; इक्वेडोरच्या गुप्तचर प्रमुखांसह 5 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू
2

Helicopter Crash: केनियामध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात; इक्वेडोरच्या गुप्तचर प्रमुखांसह 5 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू

Strait Of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा ‘गुप्त मार्ग’; इराणी सैन्याला चकवून दररोज लाखो बॅरल तेलाची जागतिक बाजारात निर्यात
3

Strait Of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा ‘गुप्त मार्ग’; इराणी सैन्याला चकवून दररोज लाखो बॅरल तेलाची जागतिक बाजारात निर्यात

Evergrande: चीनमधील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट घोटाळ्यात ऐतिहासिक निकाल; एव्हरग्रांडे कंपनीवर 24,000 कोटींचा दंड; फाउंडरना जन्मठेप
4

Evergrande: चीनमधील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट घोटाळ्यात ऐतिहासिक निकाल; एव्हरग्रांडे कंपनीवर 24,000 कोटींचा दंड; फाउंडरना जन्मठेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.