Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुतिनची मोदींना आश्वासक साद, पण चीन ठरतोय अडथळा! ‘त्या’ समुद्री मार्गावर ताबा मिळवण्यासाठी भारताला रशियाची मोठी ऑफर

Arctic Region : आर्क्टिक प्रदेशात बर्फ वितळल्यामुळे एक नवा समुद्री मार्ग तयार होत आहे. हा मार्ग व्यापाराच्या आणि धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असून यासाठी रशिया, चीन आणि अमेरिकेत स्पर्धी सुरु आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 19, 2026 | 11:23 PM
Arctic Region

Arctic Region

Follow Us
Close
Follow Us:
  • आर्क्टिक प्रदेशावरुन आंतरराष्ट्रकीय राजकारणात स्पर्धा सुरु
  • रशियाने तयार केलाय खास मास्टरप्लॅन, भारताचा मागितला पाठिंबा
  • पण चीनच्या उपस्थितीमुळे भारतही अजूनही विचारात?
Russia Northen Sea Route Plan : मॉस्को : सध्या ग्रीनलँडवरुन अमेरिका आणि युरोपमध्ये मोठा वाद सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड अमेरिकेच्या सुरक्षेसाठी हवे आहे. परंतु युरोपने याला विरोध केला आहे. ग्रीनलँडहा आर्क्टिक प्रदेशात असून येथे चीन आणि रशियाची उपस्थिती वाढत आहे, यामुळे अमेरिकेला धोका असल्याचा युक्तिवाद ट्रम्प यांनी केला असून ग्रीनलँड मिळवण्यासाठी तडफड करत आहेत. याच वेळी दुसरीकडे चीन आणि रशिया देखील आर्क्टिक प्रदेशात मोठी योजना आखत आहे. यासाठी रशियाने भारताचा पाठिंबा मागितला आहे. पण चीनच्या उपस्थितीमुळे भारत आपली पावले विचारपूर्वक उचलत आहे.

Greenland Dispute : ‘ब्लॅकमेलिंगला बळी पडणार नाही’ ; टॅरिफ धमकीवर डेन्मार्कचा ट्रम्पला स्पष्ट इशारा

काय आहे या आर्क्टिक प्रदेशात ज्यासाठी महासत्ता देशांमध्ये स्पर्धा सुरु

आर्क्टिक प्रदेश हा पूर्णपणे बर्फाळ प्रदेश आहे. परंतु सध्या हवामान बदलामुळे येथील बर्फ वितळून नवा समुद्री मार्ग तयार होत आहे. हा समुद्री मार्ग  व्यापाराच्या आणि धोरणात्मक दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. याच समुद्री मार्गाजवळचे सर्वाच जवळचे बेट म्हणजे ग्रीनलँड असून हे येथून व्यापार करणे एखाद्या राष्ट्रासाठी अत्यंत फायदेशीर ठरु शकते. यामुळेच अमेरिका, रशिया, चीनची या भागावर नजर खिळली आहे.

काय आहे रशिया नॉर्थन रुट सी प्लॅन?

दरम्यान रशियाने या आर्क्टिक प्रदेशावर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे. यासाठी रशियाने नवीन नॉर्थन रुट सी प्लॅन तयार केला आहे. हा समुद्री मार्ग रशियाच्या उत्तर किनारपट्टीला अटलांटिक आणि पुढे प्रशांत महासागराशी जोडतो. यामुळे या मार्गावरुन रशिया भारत आणि चीनशी व्यापारी भागीदारी वाढवू इच्छित आहे. या मार्गावरुन भारत आणि रशियातील व्यापार 100 अब्ज डॉलवरुन 200 अब्ज डॉलरपर्यंत पोहचू शकतो.

भारतसाठी काय आहे फायदा?

रशियाचा हा नवा मार्ग पारंपारिक स्वेझ कालव्याच्या तुलनेत भारतासाठी हा मार्ग 40 ते 50% प्रवास वाचवणारा आहे. यामुळे युरोप आणि आशियाई देशांमधील व्यापार हा अतिशय जलद आणि सुरक्षित होऊ शकतो. सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे या आर्क्टिक प्रदेशातील बर्फ 2035 पर्यंत पूर्ण वितळून हा मार्ग पूर्णपणे खुला होण्याची शक्यता आहे. याचा भारताला व्यापाराच्या दृष्टीकोनातून मोठा फायदा आहे. यासाठी भारत आणि रशियामध्ये 2019 मध्ये सहकार्य करारही करण्यात आला आहे. याचा भाग म्हणून भारताला रशियाच्या आर्क्टिक नौदल बंदराचा वापर करण्याची परवानगीही मिळाली आहे.

भारत का झिकझिकत आहे?

परंतु भारत अद्यापही या प्रकल्पामध्ये पूर्ण ताकदीने सहभागी झालेला नाही. यामागचे कारण म्हणजे रशियाच्या या नॉर्थन रुट सी प्लॅनमध्ये चीनचा सहभाग आहे. रशियाने माघार घेतल्यास येथे चीनचा प्रभाव अधिक असेल, शिवाय भारताने रशियाशी हातमिळवणी केल्यास अमेरिकेशी संबंध बिघडतील का? चीनच्या उपस्थितीमुळे भारताला कोणता धोका आहे का? असे प्रश्न उपस्थित होतात. रशियाशी भारताने हातमिळवणी केल्यास भारताला व्यापार, उर्जा आणि रणनीतीची मोठी संधी आहे. परंतु चीन यामध्ये  अडथळा ठरत असून भारत सध्या विचारपूर्वक पावले उचलत आहे.

Greenland Mystery : नकाशावर अमेरिकेत, पण मालक युरोपचा! ग्रीनलँड आजही डेन्मार्कचा गुलाम? यामागचं गूढ काय?

Web Title: Arctic region greenland russia china india america sea route strategy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • China
  • Donald Trump
  • Greenland
  • narendra modi
  • Russia
  • Vladimir Putin
  • World news

संबंधित बातम्या

Kabul Blast 2026: काबूलमध्ये मोठा बॉम्बस्फोट; दहशतवाद्यांचे लक्ष्य ‘चिनी नागरिक’, अनेक मृत्यूंनी अफगाणिस्तान हादरले
1

Kabul Blast 2026: काबूलमध्ये मोठा बॉम्बस्फोट; दहशतवाद्यांचे लक्ष्य ‘चिनी नागरिक’, अनेक मृत्यूंनी अफगाणिस्तान हादरले

Gaza Peace Plan : युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प पुन्हा मैदानात? बोर्ड ऑफ पीस स्थापन करण्याची केली घोषणा, पुतिनसह भारताला निमंत्रण
2

Gaza Peace Plan : युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प पुन्हा मैदानात? बोर्ड ऑफ पीस स्थापन करण्याची केली घोषणा, पुतिनसह भारताला निमंत्रण

Rahul Gandhi: “भाजप आणि आरएसएस सत्तेचे केंद्रीकरण करतात…”, राहुल गांधींचा सरकारवर निशाणा
3

Rahul Gandhi: “भाजप आणि आरएसएस सत्तेचे केंद्रीकरण करतात…”, राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

War Alert: शांततेच्या नोबेलवरून राडा! डोनाल्ड ट्रम्पची ग्रीनलँड नाही तर ‘या’ देशाला युद्धाची धमकी; स्वार्थासाठी जगाला धरले वेठीस
4

War Alert: शांततेच्या नोबेलवरून राडा! डोनाल्ड ट्रम्पची ग्रीनलँड नाही तर ‘या’ देशाला युद्धाची धमकी; स्वार्थासाठी जगाला धरले वेठीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.