Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : मध्यपूर्वेत हाहा:कार! पाकिस्तानची उडाली झोप; मुनीरने सौदीसोबत आखला ‘महाभयंकर प्लॅन’

Pakistan Saudi Plan amid Iran War : सध्या मध्यपूर्वेत युद्धाचा मोठा भडका उडाला आहे. याच पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये एक महत्वपूर्ण बैठक झाली आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 07, 2026 | 11:02 AM
Asim Munir Meet Suadi Defense Minister Khalid Bin Salman amid US Iran Middle East War

Asim Munir Meet Suadi Defense Minister Khalid Bin Salman amid US Iran Middle East War

Follow Us
Follow Us:
  • असीम मुनीरने घेतली सौदीच्या क्राऊन प्रिन्सची भेट
  • इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे आखाती प्रदेशांमध्ये अस्थिरता
  • सौदी-अरेबिया पाकिस्तानमध्ये संरक्षण करारवर मोठा प्लॅन
Saudi-Pakistan Defense Agreement : इस्लामाबद/रियाध : मध्यपूर्वेत अमेरिका (America) आणि इराणमधील तणावाने भंयकर अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानला त्यांच्यावर हल्ल्याची भितीही निर्माण झाली आहे. यामुळे पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) यांनी सौदी अरेबियाचे संरक्षण मंत्री खालिद बिन सलमान यांची भेट घेतली होती.

Iran-US War: चहूबाजूंनी घेरलं! युद्धासाठी ट्रम्प यांची तिसरी सामर्थ्यशाली युद्धनौका सज्ज; USS George Bush इराणच्या दिशेने रवाना

नेमकी काय चर्चा झाली?

या भेटीमुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या सुरक्षा व संरक्षण सहकार्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांनी प्रादशिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या विषयांवर सविस्तर चर्चा केली आहे.

इराणकडून सध्या आखाती देशांवर हल्ले होत आहेत. ज्यामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे.  यावर चिंता व्यक्त करत प्रिन्स खालिद यांनी सांगितले की, दोन्ही देशांमध्ये रणनीतिक संरक्षण कराराअंतर्गत आवश्यक पावले उचलण्यावर चर्चा झाली. अशा प्रकारच्या घटना प्रादेशिक सुरक्षा आणि स्थिरतेला धोका निर्माण करतात.

यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ(Shehbaz Sharif) यांनी सौदी अरेबिया (Saudi Arabia) सरकारशी उर्जा पुरवठ्यावरही चर्चा केली होती. सध्या पाकिस्तानमध्ये मध्यपूर्वेतील तणावामुळे आणि होमुर्झ सामुद्रधुनी बंद झाल्याने तेलाचा पुरवठा अपुरा पडत आहे. यामुळे सौदी अरेबिया पाकिस्तानला अखंड तेल पुरवठा सुरु ठेवणार आहे.

काय आहे सौदी-पाकिस्तान संरक्षण करार?

सौदी अरेबिया आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात 2025 सप्टेंबरमध्ये रणनीतिक परस्पर संरक्षण करार करण्यात आला होता. या करारानुसार एका देशावर हल्ला झाल्यास तो दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल. त्यामुळे या भेटीत दोन्ही देशांनी संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर दिला.

अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम

अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरोधात मोठी लष्करी कारवाई सुरु केली होती. तेव्हापासून मध्यपूर्वेत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणने आखाती देशांमध्ये अमेरिकन लष्करी तळे आणि दूतावासांवर हल्ले केले आहेत. तसेच अनेक इस्रायली तळांनाही लक्ष्य करण्यात आले आहेत. विशेष करुन इराणने होमुर्झ सामुद्रधुनी बंद केली असल्याने जागतिक तेल बाजारावर मोठा परिणाम होत आहे. यामुळे जगातिक अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे.

Oil Prices: ‘बाजारात तेल हवं, मग भारताला साथ द्या!’अमेरिकेच्या दुटप्पी पण ‘फायदेशीर’ निर्णयाने जग अवाक; ‘या’ विधानामुळे स्पष्टता

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीरने सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची का घेतली भेट?

    Ans: मध्यपूर्वेत अमेरिका-इराणमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे.

  • Que: इराणने कोणत्या आखाती भागांवर हल्ला केला आहे?

    Ans: इराणने सौदी अरेबिया, युएई यांसारख्या आखाती देशांवर उर्जा वाहूतक मार्ग आणि लष्करी मालमत्तेवर हल्ले केले आहेत. विशेष करुन मध्यपूर्वेतील अमेरिकन दूतावास आणि लष्करी तळांनाच घेरण्यात आले आहे.

  • Que: सौदी-पाकिस्तान संरक्षण करार काय आहे?

    Ans: या करारांतर्गत दोन्ही देशांपैकी कोणत्याही एका देशावर हल्ला झाल्यास तो दोन्ही देशांवर हल्ला मानला जाईल. तसेच दोन्ही देशांत एकमेकांना मदत करतील.

Web Title: Asim munir meet suadi defense minister khalid bin salman amid us iran middle east war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 10:42 AM

Topics:  

  • Asim Munir
  • Pakistan News
  • Saudi Arabia
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Saudi Arabia News : ड्रोन हल्ल्यानंतर सौदीची १,२०० किमी तेलवाहिनी बंद; जागतिक तेलपुरवठ्यावर मोठा धोका
1

Saudi Arabia News : ड्रोन हल्ल्यानंतर सौदीची १,२०० किमी तेलवाहिनी बंद; जागतिक तेलपुरवठ्यावर मोठा धोका

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…
2

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू
3

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय
4

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.