Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अमेरिका मुर्दाबाद’! खामेनेईंच्या समर्थनार्थ पाकिस्तानात गदारोळ; शिया मुस्लिमांवर लष्कराच्या गोळीबारामुळे पेटला हिंसाचार

Khamenei Death Protest : इराणचे सुप्रीम लीडर खामेनेई यांच्या मृत्यूचे जगभरात पडसाद उमटले आहे. जगभरातील शिया मुस्लिमांनी अमेरिकेचा तीव्र निषेध सुरु केला आहे. पाकिस्तानमध्येही खामेनेईंच्या मृत्यूवरुन गोंधळ उडाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 07, 2026 | 11:25 AM
Pakistan Shia Protest Khamenei Death US-Israel VS Iran War

Pakistan Shia Protest Khamenei Death US-Israel VS Iran War

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तान लष्कराचा शिया आंदोलकांवर गोळीबार
  • डेथ टू अमेरिकेची जोरदार घोषणाबाजी
  • परिस्थिती नियंत्रणाबाहेर
Pakistan Shia Protest Khamenei Death : इस्लामाबाद : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei ) यांच्या मृत्यूचे जगभरात पडसाद उमटले आहेत. जगभरातील शिया मुस्लिमांनी अमेरिकेचा निषेध करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही मोठा गोंधळ उडालेला आहे. पाकिस्तानमधील शिया मुस्लिमांनी पुकारलेलेल्या आंदोलनाला हिंसकरुप मिळाल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.

Middle East War : मध्यपूर्वेत हाहाकार! पाकिस्तानची उडाली झोप; मुनीरने सौदीसोबत आखला ‘महाभयंकर प्लॅन’

पाकिस्तान(Pakistan) मध्ये खामेनेईंच्या मृत्यूनंतर शिया मुस्लिमांनी शांततापूर्ण आंदोलनाला सुरुवात केली होती.  मात्र पाकिस्तानी लष्कराने शिया आंदोलकांवर केलेल्या गोळीबारामुळे याला हिंसक वळण मिळाले आहे. या गोळीबारात ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. म शहरात हे आंदोलन सुरु होते. मात्र गोळीबारानंतर संपूर्ण पाकिस्तानमध्ये हिंसक भडका उडाला आहे. लष्कराच्या गोळीबारात अनेक लोका मारले गेले असून शेकडो जखमी झाले आहेत. या क्रूर कारवाईमुळे शिया मुस्लिमांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

लष्कराच्या गोळीबारानंतर संतप्त जमावाने स्कार्दू ब्रिगेड कमांडरच्या निवासस्थानावर आणि नॉर्दर्न लाईच इन्फंट्रीच्या कार्यलयांवर धावा केला आहे. इमारतींना आग लावण्यात आली आहे. तसेच लष्करी शाला आणि लष्करी निवासस्थानांवर हल्ले करण्यात आले आहेत. पोलिस अधीकक्षक कार्यालयांना लक्ष्य करण्यात आले आहे. यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.

डेथ टू अमेरिकेच्या घोषणा

इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा अमेरिका(America)-इस्रायल(Israel) च्या २८ फेब्रुवारी २०२६ रोजी केलेल्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झाला होता. यामुळे जगभरातील शिया मुस्लिमांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पाकिस्तानमधील १५ टक्के शिया मुस्लिम लोक रस्त्यावर उतरले असून अमेरिका मुर्दाबाद, इस्रायल मुर्दाबादच्या घोषणा देत आहेत. देशाच्या अनेक प्रमुख शहरांमध्ये आंदोलने सुरु आहेत. पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेवर हल्ला करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. यामुळे देशात गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अमेरिकेकडून नागरिकांसाठी ट्रॅव्हल मार्गदर्शक सुचना

पाकिस्तानमधील हिंसक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने नागरिकांना  तातडीचा इशारा जारी केला आहे. बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वा आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.

स्वतः तालिबानकडून धोबीपछाड…; तरीही पाकिस्तानला हवंय America-Iran मध्ये मध्यस्थीचं ‘टेंडर’

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानध्ये का सुरु आहे आंदोलन?

    Ans: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अमेरिका-इस्रायल हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यामुळे पाकिस्तानमधील शिया मुस्लिमांमध्ये दु:खाचे वातावरण असून अमेरिका-इस्रायलच्या निषेधार्थ आंदोलन सुरु आहे.

  • Que: पाकिस्तानमध्ये शिया आंदोलकांवर गोळीबाराची घटना कुठे घडली?

    Ans: पाकिस्तानमधील गिलगिट-बाल्टिस्तानमधील स्कार्दू शहरात शिया आंदोलकांवर लष्कराने गोळीबार केला आहे.

Web Title: Pakistan shia protest support khamenei death army firing iran us israel war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • America
  • Ayatollah Ali Khamenei
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

BRICS परिषदेमुळे अमेरिका चिडली? Indian Solar Panel वर ठोठावला 123% Tariff; आता काय होणार परिणाम?
1

BRICS परिषदेमुळे अमेरिका चिडली? Indian Solar Panel वर ठोठावला 123% Tariff; आता काय होणार परिणाम?

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…
2

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL
3

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू
4

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.