Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khamenei Death Plan : गद्दारी पडली महागात! इराणच्या टॉप जनरलला मृत्यूदंड? मोसादसोबत खामेनेईंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप

Khamenei Death Report : खामेनेई यांच्या मृत्यूला एक आठवडा झाला असून त्याच्या मृत्यूबाबत सध्या अनेक दावे समोर येत आहेत. दावा केला जात आहे की इराणच्या टॉप कमांडरने त्यांच्या हत्येत मोसादला साथ दिला असल्याचे म्हटले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 07, 2026 | 12:39 PM
Khamenei Death Trap

Khamenei Death Trap

Follow Us
Follow Us:
  • इराणच्या टॉप जनरलला मृत्यूदंडाची शिक्षा?
  • खामेनेईंच्या हत्येच्या कटात मोसादला साथ दिल्याचा आरोप
  • नेमकं काय प्रकरण?
Khamenei Death Trap : तेहरान : मध्यपूर्वेत सध्या प्रचंड अस्थिरतेचे वातावरण आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये तीव्र संघर्ष सुरु आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूवर इराणमध्ये शोककळा पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर एक धक्कादायक दावा समोर आला आहे. अरब देशांतील माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणचे टॉप जनरल इस्माइल कानी यांनी मोसादसाठी हेरगिरी केली असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे सध्या खामेनेईंच्या मृत्यूत इस्माइल कानी यांचा हात असल्याचा दावा केला जात आहे.

Khamenei Death : मोसादाच डेथ ट्रॅप! २० वर्षांचा पाठलाग अन् CIA च्या मदतीने रचलं चक्रव्यूह; ‘असा’ केला खामेनेईंचा गेम!

कानी यांनी मोसादशी केली हातमिळवणी

मिळालेल्या वृत्तानुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या कुद्स फोर्सचे प्रमुख इस्माईल कानी  २०२० मध्ये त्यांनी हे पद स्वीकारले होते. त्यांना मृत्यूदंडाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. मात्र या दाव्यावर अद्याप इराणकडून कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.  वृत्तानुसार, कानी यांच्यावर इस्रायलची गुप्त संस्था मोसादसाठी काम केल्याचा संशय आहे.

अरब माध्यमांमध्ये दावा केला जात आहे की खामेनेई यांच्या लपण्याच्या ठिकाणाची अत्यंत गोपनीय माहिती कानी यांनी मोसादला दिली होती. कुद्स ही फोर्स IRGC अत्यंत महत्वाची शाखा असून परदेशात ही संघटना इराण समर्थक गट तयार करते. या गटाकडे खामेनेई यांच्या गोपनीय ठिकाणांची सर्व माहिती असते.

खामेनेईंच्या निवास्थानावर हल्लापूर्वीच कानी गायब

गेल्या आठवड्यात खामेनेईंच्या निवासस्थानावर इस्रालयने हल्ले केला होता. यानंतर कानी गायब झाले असून त्यांच्यावर संशय वाढला आहे. हल्ल्यात इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. परंतु दावा केला जात आहे की हल्ल्याच्या काही मिनिटे आधीच कानी त्या ठिकाणाहून पळून गेले होते. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी देखील कानी यांच्याबाबत अनेक वेळा अशा अफवा समोर आल्या होता. सध्या त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरत असून त्यांना इराणशी गद्दारी केल्यामुळे मृत्यूदंड देण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.

काही दिवसांपूर्वी देखील इस्रायलच्या मोसाद गुप्तचर संस्थेला इराणमधीलच वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याकडूम खामेनेईंच्या गुप्त ठिकाणाची माहिती मिळाली असल्याचा काही रिपोर्टसमध्ये दावा करण्यात आला होता. या अचूक माहितीनंतरच इस्रायलने इराणवर आणि खामेनेईंवर हल्ला केला. तसेच यामध्ये अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA नेही साथ दिली असल्याचे म्हटले जात आहे. अद्याप यावर इराणकडून कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

Middle East Crisis : खामेनेईंच्या गुप्त ठिकाणाचा इस्रायलला कसा लागला सुगावा? इराणच्या ‘त्या’ नेत्याने केला विश्वासघात?

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोण आहेत इस्माइल कानी?

    Ans: इस्माइल कानी हे इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या कुद्स फोर्सचे प्रमुख असून २०२० मध्ये त्यांनी हे पद स्वीकारले होते. 

  • Que: इस्माइल कानी यांच्यावर काय आरोप आहे?

    Ans: कानी यांच्यावर खामेनेईंच्या गुप्त ठिकाणांची माहिती मोसादला दिल्याचा आरोप आहे. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादसाठी त्यांनी काम केले असल्याचे म्हटसले जात आहे.

Web Title: Khamenei death plan us israel vs iran war irgc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 12:39 PM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…
1

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू
2

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय
3

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा
4

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.