Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुनीरची दुतोंडीची भाषा; दहशतवादावर भाष्य करत ओकले भारताविरोधी विष

Asim Munir on India : पाकिस्तानचे नवे आणि पहिले संरक्षण प्रमुख बनल्यानंतर असीम मुनीरने पुन्हा भारतविरोधी विष ओकण्यास सुरुवात केली आहे. दहशतवादावर मुनीरने मोठे विधान केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 11, 2025 | 01:33 PM
Asim Munir

Asim Munir

Follow Us
Close
Follow Us:
  • असीम मुनीर दहशतवादावरुन भारतावर बरळले
  • भारत दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचा केला दावा
  • ताकद मिळताच विष ओकण्यास सुरुवात
Asim Munir On India : इस्लामाबाद : अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद पसरवण्यावरुन आणि दहशवाद्यांना पाठिंबा देणावरुन पाकिस्तान (Pakistan) अपमानित झाला आहे. याबाबत अनेक पुराव्यांसह पाकिस्तानचा खोटारडेपमा बाहेरही पडला आहे. शिवाय खुद्द पाकिस्तानच्या काही अधिकाऱ्यांनी ते दहशवादाला पाठिंब देण्याचे काम अनेक वर्षांपासून करत असल्याचे म्हटले आहे. मात्र तरीही पुन्हा पुन्हा पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि नवे व पहिले संरक्षण प्रमुख असीम मुनीर (Asim Munir) दहशतवादाला पाकिस्तानचा विरोध असल्याचे म्हणत आहे.

मुनीरच्या फुशारकीवर भाळले ट्रम्प? बलुचिस्तानच्या खनिज खाणींसाठी दिले तब्बल १.२५ अब्ज डॉलर्स

दहशतवादावारुन भारतावर गंभीर आरोप

नुकतेच त्यांनी दहशवादावरुन भारतावर गंभीर आरोप करत लोकांना भडकवण्यास सुरुवात केली आहे. संरक्षण दलाच्या प्रमुखाचे पद हाती येताच त्यांनी भारतविरोधी विष ओकण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी दहशतवाद हा पाकिस्तानचा नव्हे तर भारताचा मार्ग असल्याचे म्हटले आहे. त्यांचे हे विधान हास्यास्पद आहे. स्वत: दहशतवादाला आश्रय देणाऱ्या व्यक्तीचे हे विधान अगदी हास्यास्पद आहे.

भारताला पोकळ धमकी

दोन दिवसापूर्वीचे असीम मुनीरने सशस्त्र दलांच्या अधिकाऱ्यांना संबोधित करत भारताला इशारा दिला होता की, पाकिस्तानच्या प्रादेशिक अखंडतेला धोका पोहोचवण्याची कोणालाही परवानगी नाही. कोणत्याही देशान आक्रमण केल्यास पाकिस्तान त्याला कठोर प्रत्युत्तर देण्यात येईल. मुनीर यांनी पाकिस्तानला शांतता प्रिय देश म्हणून वर्णन केले.

पाकिस्तानचे गायले गुणगान

मुनीर म्हटले की, पाकिस्तान त्यांच्या शत्रूचा उघडपणे सामना करतो. मुनीरने म्हटले की, पाकिस्तान कोणतेही काम गुप्तपणे करत नाही, तर आपल्या शत्रूला थेट आव्हान देतो, सामोरे जाते. त्यांनी म्हटले की, पाकिस्तान हा इस्लामिक विचारांवर आणि राष्ट्रीय ताकद, एकता, ज्ञान आणि कठोर परिश्रमांवर उभारलेला देश आहे.

पाकिस्तानने लष्करात मोठा फेरबदल झाला असून असीम मुनीर  यांना सर्व संरक्षण दलांचे प्रमुख (CDF) म्हणून नियुक्त करण्यात आले असून त्यांच्याकडे भू-दल, हवाई दल आणि नौदलाचे ते सर्वोच्च कमांडर बनले आहेत. हा बदल भारतासाठी अत्यंत धोकादायक मानला जात आहे. कारण यामुळे काश्मीर व नियंत्रणरेषेवरील तणाव वाढू शकतो.

सौदी संबंधावर भाष्य

याशिवाय सौदी अरेबियच्या पाकिस्तानच्या संबंधावर भाष्य करताना मुनीरने दोन्ही देशातील संरक्षण करार हा ऐतिहासिक असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले अल्लाहने पाकिस्तानला मक्का आणि मदिनाचे रक्षण करण्याचा सन्मान आणि जबाबदारी दिली आहे. हा अधिकार अल्लाहने इतर कोणत्याही मुस्लिम देशाला न देता त्यांना दिला आहे. पाकिस्तान हा शिक्षण, शिस्त आणि स्थिरतेच्या प्रगतीचा पाया असल्याचे त्यांनी म्हटले.

कुत्र्याची शेपुट वाकडी ती वाकडीच! CDF होताच असीम मुनीरची भारताला पोकळ धमकी

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानच्या असीम मुनीरने भारतावर काय आरोप केले आहेत?

    Ans: पाकिस्तानच्या असीम मुनीरने पाकिस्तान नाही, तर भारत दहशतवादाचा मार्गावर चालतो असा आरोप केला आहे.

  • Que: पाकिस्तानच्या असीम मुनीरने जिहादवर काय विधान केले?

    Ans: पाकिस्तानच्या असीम मुनीरने इस्लामिक देशात जिहाद जाहीर करण्याचा आदेश फक्त राज्याला आहे. कोणत्या गटाला किंवा व्यक्तीला नाही असे म्हटले आहे.

Web Title: Asim munir on india says terrorism is indias pattern not pakistans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 01:32 PM

Topics:  

  • Asim Munir
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

मोरोक्कोमध्ये भीषण दुर्घटना! दोन बहुमजली इमारती कोसळल्याने १९ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
1

मोरोक्कोमध्ये भीषण दुर्घटना! दोन बहुमजली इमारती कोसळल्याने १९ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

मुनीरच्या फुशारकीवर भाळले ट्रम्प? बलुचिस्तानच्या खनिज खाणींसाठी दिले तब्बल १.२५ अब्ज डॉलर्स 
2

मुनीरच्या फुशारकीवर भाळले ट्रम्प? बलुचिस्तानच्या खनिज खाणींसाठी दिले तब्बल १.२५ अब्ज डॉलर्स 

सेंट पीटर्सबर्ग हादरला! रशियाच्या सर्वात मोठ्या बाजारपेठावर हल्ला; भीषण स्फोटामुळे लागली आग
3

सेंट पीटर्सबर्ग हादरला! रशियाच्या सर्वात मोठ्या बाजारपेठावर हल्ला; भीषण स्फोटामुळे लागली आग

महागाईचा अमेरिकेला तगडा फटका! ट्रम्पच्या दुर्लक्षपणामुळे जनतेचा रोष वाढला
4

महागाईचा अमेरिकेला तगडा फटका! ट्रम्पच्या दुर्लक्षपणामुळे जनतेचा रोष वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.