Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुत्र्याची शेपुट वाकडी ती वाकडीच! CDF होताच असीम मुनीरची भारताला पोकळ धमकी

Asim Munitr Thratens India : पाकिस्तानचे पहिले संरक्षण दल प्रमुख (CDF) असीम मुनीर पुन्हा एकदा बरळले आहेत. CDF बनताच त्यांनी भारताला नव्या धमक्या दिल्या आहेत. यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 09, 2025 | 10:05 AM
Asim munir threatens india

Asim munir threatens india

Follow Us
Follow Us:
  • CDF होताच असीम मुनीरची भारताला धमकी
  • हल्ल्या केल्यास देणार प्रत्युत्तर
  • भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा तणाव
Asim Munir Threat To India : इस्लामाबाद : पाकिस्तान (Pakistan) काही सुधारण्याचे नाव घेईना. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानला सळो की पळो करुन सोडले होते, परंतु तहीरी पाकिस्तानची गुर्मी उतरलेली नाही. पाकिस्तानचे नवे आणि पहिले संरक्षण दल प्रमुख(CDF) पद असीम मुनीरच्या (Asim Munir) हाती आले आहे. हे पद मिळताच त्यांनी पुन्हा आपले रंग दाखवत भारताला धमकी दिली आहे. पाकिस्तान हे शांतता प्रिय राष्ट्र असून भारताने हल्ला केल्यास प्रत्युत्तर देण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे.

फातिमा जिना ते इम्रान खान… पाकिस्तानचे नेते ज्यांच्यावर लष्कराने लादला देशद्रोहाचा ठपका, जाणून घ्या

CDF चा पदाभार स्वीकारताच असीम मुनीर यांनी सशस्त्र दलांच्या अधिकाऱ्यांना संबोधित करत भारताला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानच्या प्रादेशिक अखंडतेला धोका पोहोचवण्याची कोणालाही परवानगी नाही. कोणत्याही देशान आक्रमण केल्यास पाकिस्तान त्याला कठोर प्रत्युत्तर देईल असे मुनीरने म्हटले आहे. सोमवारी (०८ डिसेंबर) पाकिस्तानच्या GHQ येथे गार्ड ऑफ ऑनरेन असीम मुनीरला सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी अधिकऱ्यांना संबोधित करत ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) चा उल्लेख करत त्यांनी भारताला धमकी दिली.

मुनीर यांनी पाकिस्तानला शांतता प्रिय देश म्हणून वर्णन केले. त्यांनी म्हटले की, त्यांच्या देशाच्या सार्वभौमत्वाला, प्रादेशिक अखंडतेला कोणीही धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर हे सहन केले जाणार नाही असा इशारा त्यांनी दिली. तसेच पाकिस्तान प्रत्येक धोक्याला प्रत्युत्तर देईल असे त्यांनी म्हटले.

मुनीरचा अफगाण तालिबान राजवटीला संदेश

याशिवाय मुनीरने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील (Afghanistan) संघर्षावर भाष्य केले. त्यांनी तालिबान राजवटीला देखील त्यांच्याकडे केवळ फितना अल-खवारीज (TTP) आणि पाकिस्तान पैकी एकाला निवडावे लागेल. पाकिस्तान सरकारने टीटीपीवर गेल्या वर्षी बंदी घातली आहे.

पाकिस्तानने लष्करात मोठा फेरबदल केला आहे. असीम मुनीर  यांना सर्व संरक्षण दलांचे प्रमुख (CDF) म्हणून नियुक्त करण्यात आले असून त्यांच्याकडे भू-दल, हवाई दल आणि नौदलाचे ते सर्वोच्च कमांडर बनले आहेत. हा बदल पाकिस्तानमधल्या सैन्य–राजकीय संतुलनासाठी घेण्यात आला आहे. परंतु हे बाब भारतासाठी अत्यंत धोकादायक मानली जात आहे. कारण यामुळे काश्मीर व नियंत्रणरेषेवरील तणाव वाढू शकतो.

Pakistan CDF : शाहबाज शरीफ यांचा डाव पालटला; पाकिस्तानच्या राजकारणात आला नवा ट्विस्ट, ‘Asim Munir’च पाकिस्तानचे सर्वेसर्वा

💡

Frequently Asked Questions

  • Que: असीम मुनीरची कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

    Ans: असीम मुनीर  यांना सर्व संरक्षण दलांचे प्रमुख (CDF) म्हणून नियुक्त करण्यात आले असून त्यांच्याकडे भू-दल, हवाई दल आणि नौदलाचे ते सर्वोच्च कमांडर बनले आहेत.

  • Que: असीम मुनीरने भारताला काय धमकी दिली आहे?

    Ans: पाकिस्तान हे शांतता प्रिय राष्ट्र असून भारताने हल्ला केल्यास प्रत्युत्तर देण्यात येईल अशी धमकी असीम मुनीर यांनी सीडीएफचे पद हाती येताचा भारताला दिली आहे.

Web Title: Asim munir pakistan cdf threaten india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 09:57 AM

Topics:  

  • Asim Munir
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Russia Ukraine War : रशियाच्या शांततेच्या अटी कायम; युक्रेन आक्रमक,पाश्चात्य देशांचा दृष्टिकोन मात्र बदलला
1

Russia Ukraine War : रशियाच्या शांततेच्या अटी कायम; युक्रेन आक्रमक,पाश्चात्य देशांचा दृष्टिकोन मात्र बदलला

Nvidia : ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकले टेक जगताचे बादशहा; गुप्तचर यंत्रणांचा इशारा धुडकावून ट्रम्प यांनी जेन्सन हुआंगला का वाचवले?
2

Nvidia : ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकले टेक जगताचे बादशहा; गुप्तचर यंत्रणांचा इशारा धुडकावून ट्रम्प यांनी जेन्सन हुआंगला का वाचवले?

Emmanuel Macron: ‘आता अमेरिकेचा पाठिंबा मिळत नाही…’, रशिया-युक्रेन युद्धावर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे प्रमुख विधान
3

Emmanuel Macron: ‘आता अमेरिकेचा पाठिंबा मिळत नाही…’, रशिया-युक्रेन युद्धावर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे प्रमुख विधान

White House: व्हाईट हाऊसजवळ जिममध्ये शिरून हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; 1 ठार, 4 जखमी अन् नंतर हल्लेखोरानेही संपवले जीवन
4

White House: व्हाईट हाऊसजवळ जिममध्ये शिरून हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; 1 ठार, 4 जखमी अन् नंतर हल्लेखोरानेही संपवले जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.