Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मॉस्को हादरलं! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या ताफ्यावर हल्ला; हत्येचा कट की अपघात?

एक खळबळजनक घटना समोर आली आहे, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या ताफ्यातील एका कारचा स्फोट झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मॉस्कोतील गुप्तचर संस्था FSB च्या मुख्यालयाबाहेर हा हल्ला झाला.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 30, 2025 | 02:20 PM
Attack on Russia's President Putin convoy in Mascow

Attack on Russia's President Putin convoy in Mascow

Follow Us
Close
Follow Us:

मॉस्को: एक खळबळजनक घटना समोर आली आहे, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या ताफ्यातील एका कारचा स्फोट झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मॉस्कोतील गुप्तचर संस्था FSB च्या मुख्यालयाबाहेर हा हल्ला झाला. एका अलिशान लिमोझिन कारवर हल्ला करण्यात आला. हल्ल्यामुळे कारच्या इंजिनला आग लागली आणि ती प्रचंड वेगाने पसरली आहे. अद्याप राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या हत्येचा कट होता की, अपघात हे स्पष्ट झालेले नाही.

सध्या या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या सुरक्षा उपाययोजनांबाबत चिंता वाढली आहे. यापूर्वी 26 मार्च रोजी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केलेल्या पुतिन यांच्या मृत्यूच्या दाव्यामुळे ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे. यामुळे हा हल्ला जाणून बुजून केला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र हा हल्ला कोणी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही गटना अत्यंत संवेदनशील मानली जात आहे. सध्या रशियन सुरक्षा यंत्रणेने या घटनेचा सखोल तपास सुरु केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘पुतिन लवकरच मरणार…’; युक्रेन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींच्या दाव्याने जागतिक स्तरावर खळबळ

काय म्हणाले होते झेलेन्स्की?

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्कीर यांनी पॅरिसमध्ये एका मुलाखती दरम्यान म्हटले होते की, पुतिन लवकरच मरतील आणि ही वस्तुस्थिती आहे. यानं सगळं संपेल”. तसेच पुतिन आयुष्भर सत्तेत राहू इच्छितता, त्यांच्या महत्त्वाकांक्षा केवळ युक्रेनपुरत्या मर्यादित नसून पाश्चात्य देशांशीही संघर्ष होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही काळापासून पुतिन यांच्या प्रकृतीबद्दल अनेक अंदाज बांधण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, पुतिन कर्करोग आणि पार्किन्सन सारख्या गंभीर आजारांनी त्रस्त आहेत.

हत्येचा कट?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला पुतिन यांच्या हत्येचा कट आहे. मात्र हा हल्ला कोणी केला याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. हा हल्ला पुतिन यांच्यावर दबाव आणण्यासाठी आणि रशियन सत्तेवर हल्ला करण्यासाठी करण्यात आला आहे. हे एक धोरणात्मक पाऊल असू शकते. दरम्यान या हल्ल्यात कोणती जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

खरंच पुतिन यांचा अंत जवळ आला आहे?

सध्या रशियाने राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या आजारपणाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. मात्र, झेलेन्स्की यांचे विधान यूक्रेन रशियाला कमकुवत करण्यासाठी आहे. मात्र युक्रेनची पुढील रणनीती काय असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Israel-Hamas ceasefire: युद्धबंदीच्या नवीन प्रस्तावाला हमासकडून मान्यता; इस्त्रायलचा निर्णय अद्याप अस्पष्ट

Web Title: Attack on russias president putin convoy in mascow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 01:22 PM

Topics:  

  • Russia
  • Russian President Putin

संबंधित बातम्या

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?
1

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?
2

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी
3

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

Russia Nuclear System : रशियन ‘डेड हँड’ अणु प्रणाली बनू शकते संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा; वाचा काय आहे खासियत?
4

Russia Nuclear System : रशियन ‘डेड हँड’ अणु प्रणाली बनू शकते संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा; वाचा काय आहे खासियत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.