Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IMF News : वस्त्रहरण ;रशियाच्या मंत्र्याच्या भाषणावेळी अर्धे सभागृह खाली झाले ;युक्रेन युद्धावरून निषेध

IMF News : बँकॉकमधील IMF बैठकीत रशियाचे अर्थमंत्री अँटोन सिलुआनोव्ह यांच्या भाषणावेळी जवळपास ५० टक्के प्रतिनिधींनी सभागृह सोडल्याचे जर्मनीच्या बुंडेसबँकेच्या अध्यक्षांनी सांगितले. युक्रेन युद्धाच्या निषेधार्थ झालेल्या या कृतीनंतरही सदस्यांनी अंतिम निवेदनावर सहमती दर्शवली .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 17, 2026 | 09:36 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • रशियन मंत्र्याच्या भाषणावेळी सभागृह खाली
  • युक्रेन युद्धामुळे IMF मध्ये मतभेद
  • IMF बैठकीत अखेर सामूहिक निवेदनावर सहमती
IMF News : फेब्रुवारी २०२२ मध्ये रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरु झाले . रशिया सारख्या सर्वच अर्थाने मोठ्या असणाऱ्या देशाला जवळजवळ तीन वर्ष युक्रेनने झुंजवत ठेवलं आहे. अर्थात युक्रेन काही एकटाच नाही . त्याला यूरोपीय देशांनी आणि अमेरिकेने वेळोवेळी मदत केली आहे . पण जगभरात जवळपास सगळ्या लोकांना युक्रेनवर वर सहानभूती आहे . कारण मानवी भावनेनुसार मानवी नैसर्गिक भावना ही नेहमी कमकुवत असणाऱ्या सोबत असते .

हे सगळे सुरु असताना बऱ्याच देशांनी एकत्र येऊन रशियावर काही निर्बंध लादले . रशियाला एका बाजूला करायचा प्रयत्न सुरु केला आहे . याच संदर्भातली एक गोष्ट बँकॉक मध्ये सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ( IMF ) वार्षिक बैठकीत रशियाच्या सहभागावरून मोठा राजनैतिक वाद निर्माण झाला आहे . रशियाच्या सदस्यांना पाहून इतर देशांतील प्रतिनिधी पूर्णपणे नाराज झाले .

तेवढ्यात रशियाचे अर्थमंत्री अँटोन सीलूआनोव्ह यांनी IMF सुकाणू समितीच्या बैठकीत बोलण्यास सुरवात करताच अनेक देशाचे प्रतिनिधी सभागृहातून बाहेर पडत निषेध नोंदवला . रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा हा परिणाम आहे . असे जागतिक राजकीय विश्लेषक विश्लेषण करत आहेत . आणि याला दुमत असण्याचे कारण नाही .

World News : फ्रान्समध्ये आंदोलनाचा भडका उडाला ; महापौर कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न

रशियन मंत्र्याच्या भाषणावेळी सभागृह खाली

१७ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत सीलूआनोव्ह यांनी रशियन भाषेत भाषण सुरु केले , आणि आपला पहिला सा लावताच डेन्मार्क , स्वीडन , फिनलँड ,नार्वे ,लिथुआनिया ,लाटव्हिया आणि एस्टोनिया यांसारख्या देशाचे प्रतिनिधी ताडकन उठले आणि सभागृहातून बाहेर पडू लागले .

ब्रिटन , फ्रान्स आणि जर्मनीचे प्रतिनिधीही या निषेधात सहभागी होते . जर्मनीच्या बुंडेसबँकेचे योआखीम नागेल यांनी जवळपास ५० टक्के प्रतींनिधीनी या निषेधात सहभागी असल्याचे सांगितले . युक्रेनच्या सार्वभौमत्वावर झालेल्या आक्रमणाकडे दुर्लक्ष करून रशियाशी सामान्य संबंध ठेवणे युरोपला मान्य नसल्याची भूमिका यूरोपीय राजनैतिक अधिकाऱ्याने पोटतिडकीने आपल्या भावना व्यक्त केला आहेत .

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू

युक्रेन युद्धामुळे IMF मध्ये मतभेद

फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर पूर्णपणे आक्रमण सुरु केल्यापासून आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचावर रशियावर सहभागाचा मुद्दा वादग्रस्त राहिला आहे . यूरोपीय देश रशियाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सहजपणे स्वीकारण्यास विरोध करत आहेत . दुसरीकडे अमेरिकेने रशियाच्या सहभागाला पाठिंबा दर्शवला आहे .

अमेरिकेच्या मते , आंतरराष्ट्रीय संकटावर तोडगा काढण्यासाठी संवाद सुरु ठेवणे आवश्यक आहे . त्यामुळे रशियाला चर्चेपासून पूर्णपणे दूर ठेवण्यासाठी त्याच्याशी चर्चा करण्याची भूमिका अमेरिकेकडून मांडली जाते आहे . यामुळे अमेरिका आणि युरोप या देशांच्या भूमिकेतही फरक दिसून येत आहे .

IMF बैठकीत अखेर सामूहिक निवेदनावर सहमती

या संपूर्ण वादानंतरही आंतराराष्ट्रीय नाणेनिधीच्या सुकाणू अखेर अध्यक्षांच्या अंतिम निवेदनावर सहमती दर्शवली . समितीचे अध्यक्ष आणि सौदी अरेबियाचे अर्थमंत्री मोहम्मद अल जदान यांनी प्रतिनिधीमधील मतभेद मान्य केले . मी,मात्र सर्व सदस्यांनी अंतिम निवेदनाला सहमती दिल्याचे त्यांनी महत्वाचे असल्याचे सांगितले .

Web Title: Imf news stripping of clothes half of the house shut down during russian ministers speech protests over ukraine war cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 09:36 PM

Topics:  

  • Germany
  • Marathi News
  • Russia
  • ukraine

संबंधित बातम्या

Tunisia News :आणखी एका देशात आंदोलन;ट्युनिशियात सरकारविरोधात जनक्षोभ
1

Tunisia News :आणखी एका देशात आंदोलन;ट्युनिशियात सरकारविरोधात जनक्षोभ

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू
2

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू

World News : फ्रान्समध्ये आंदोलनाचा भडका उडाला ; महापौर कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न
3

World News : फ्रान्समध्ये आंदोलनाचा भडका उडाला ; महापौर कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न

Ujjwal Nikam on Lalit Prabhakar:  ‘प्रहार’ सिनेमातील ‘तो’ प्रसंग पाहून उज्ज्वल निकम संतापले म्हणाले,”तेव्हा ललितच्या थोबाडीत…”
4

Ujjwal Nikam on Lalit Prabhakar: ‘प्रहार’ सिनेमातील ‘तो’ प्रसंग पाहून उज्ज्वल निकम संतापले म्हणाले,”तेव्हा ललितच्या थोबाडीत…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.