डिसेंबरमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर येणार असून दौऱ्यापूर्वी त्यांनी भारताला ‘स्पेशल ऑफर’ दिली आहे. ज्यामध्ये स्वस्त तेलानंतर एलएनजी आणि जहाजबांधणीसाठीची संधी आहे. यामुळे मात्र अमेरिका अस्वस्थ झाली आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भूमिका सारख्या बदलत असतात. पुढील महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन भारत दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, याधीच ट्रम्प यांचा जळफळाट होत असून त्यांनी रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा इशारा…
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की अमेरिकेत दाखल झाले आहेत. ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे कारण अमेरिकेने यापूर्वी युक्रेनला टॉमहॉक क्षेपणास्त्रे पुरवण्याचे संकेत दिले आहेत, जाणून घ्या सविस्तर
Putin successor : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशाचे पुढील राजकीय नेतृत्व कोण हाती घेईल हे स्पष्ट केले आहे. पुतिन म्हणतात की रशियाचे भविष्य युक्रेनच्या युद्धभूमी पाहणाऱ्यांच्या हातात असेल.
Ukraine Drone Attack : रशियाच्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यांपैकी एकावर युक्रेनने ड्रोन हल्ला केला आहे, ज्यामुळे रिफायनरीला आग लागली आहे. हा हल्ला रशियाच्या वायव्य भागात झाला.
टॅरिफमुळे जगभरातील देशांशी वाद घेतलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना आता भारताला चीनकडे गमावल्याची भीती वाटू लागली आहे. ट्रम्प यांच्या विधानावरून त्यांच्या मनात पश्चात्ताप दिसून येत आहे?
India globally respected : भारतीय नेतृत्वाला दिलेल्या संदेशात पुतिन यांनी भारताचे कौतुक केले आणि म्हटले की, जगभरात भारताचा आदर केला जातो आणि आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावतो.
Trump-Putin Alaska Meet: कझाकस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे (केएनबी) माजी प्रमुख मेजर जनरल एलनूर मुसायेव यांनी असा दावा केला आहे की रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडे ट्रम्पविरोधी पुरावे आहेत.
Russia Ukraine Peace Talks: काल जर्मनीमध्ये युरोपियन देश, युक्रेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या एक व्हर्च्युअल बैठक पार पडली. या बैठकीत रशिया युक्रेन युद्धबंदीवर कायमस्वरुपी तोडगा काढवण्यावर चर्चा झाली.
Putin Talks with Kim Jong UN : रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी ट्रम्प यांच्याशी होणाऱ्या बैठकीची माहिती किम जोंग उन…
Trump and Putin meet : डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमिर पुतिन यांची अलास्कामध्ये बैठक होणार आहे. ही बैठक रशियासाठी अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे. रशियासाठी हा एक मोठा विजय असल्याचे तज्ज्ञांनी…
Russia Ukraine War Update : येत्या शु्क्रवारी (१५ ऑगस्ट) डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमिर पुतिन यांच्या बैठक होणार आहे. रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्वाची मानली जात आहे.
Russia Missile Test : 15 ऑगस्ट रोजी अलास्का येथे होणाऱ्या पुतिन आणि ट्रम्प यांच्या बैठकीपूर्वी रशिया '9M730 Burevestnik' अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची तयारी करत आहे.
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील बैठकीपूर्वी, झेलेन्स्की यांनी रशियाने व्यापलेल्या युक्रेनच्या प्रदेशांना सोडण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. पुतिन आणि ट्रम्प पुढील आठवड्यात चर्चा करणार आहेत.
Putin & Modi: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवरूनन चर्चा झाली आहे. व्लादिमिर पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेन युद्धाबाबत माहिती दिल्याचे समजते आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मॉस्कोमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. दोन्ही देशांनी ऊर्जा, संरक्षण आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर चर्चा केली.
अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लादला आहे. २७ ऑगस्टपासून याची अंमलबजावणी होणार असल्याचे म्हटले जात आहे. भारत आणि रशियाच्या मैत्रीवरून अमेरिका नाराज असल्याचे म्हटले जात आहे.
NSA Ajita Doval Russia Visit : भारताचे NSA अजित डोवाल रशियाच्या दौऱ्यावर गेले आहे. या दरम्यान रशियाशी तेल व्यापारापासून ते S-400 च्या संरक्षण प्रणाली पर्यंतच्या खरेदीपर्यंतच्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल.
Russia Ukraine Ceasefire Talk : आज रशिया आणि अमेरिकेमध्ये युक्रेन युद्धबंदीवर चर्चा होणार आहे. मात्र अद्याप यावर रशियाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. याच्या एकदिवस आधीच युक्रेनशी अमेरिकेने चर्चा केली…