• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Baloch Liberation Army Killed Isi Agent Babul Hasni

बलुच लिबरेशन आर्मीचा पाकिस्तानी सैन्याला मोठा धक्का; ISI एजंट बाबुल हसनीला मारले ठार

सध्या पाकिस्तानमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु आहे. पाकिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मी आणि लष्करी सैन्यात संघर्ष सुरु आहे. बलुच लिबरेशन आर्मीने स्वातंत्र्याची मागणी केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 02, 2025 | 04:47 PM
Baloch Liberation Army killed ISI agent Babul Hasni

बलुच लिबरेशन आर्मीचा पाकिस्तानी सैन्याला मोठा धक्का; ISI एजंट बाबुल हसनीला मारले ठार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

इस्लामाबाद: सध्या पाकिस्तानमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु आहे. पाकिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मी आणि लष्करी सैन्यात संघर्ष सुरु आहे. बलुच लिबरेशन आर्मीने स्वातंत्र्याची मागणी केली आहे. तसेच पाकिस्तानवर पूर्ण नियंत्रम मिळवण्याच्या तयारी देखील बलुच आर्मीने केली आहे. याअंतर्गत बलुच लिबरेशन आर्मीची पाकिस्तानमध्ये कारवाई देखील सुरु आहे.

क्वेटातील कारवाईदरम्यान हसनीची हत्या

नुकतेच बलुच आर्मीच्या स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने क्वेटामध्ये मोठी ल्ष्करी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान पाकिस्तानी लष्कराचा प्रमुख एजंट बाबुल मुहम्मद हसनी याला ठार मारले असल्याचे बीएलएने म्हटले आहे.बीएलएच्या गुप्तचर विभाग झिराबने याची माहिती दिली.

बीएलएच्या आर्मीने क्वेटामधील बरुरू रोडवर एका थांब्यावर पाकिस्तानी लष्कराचा एजंट मुहम्मद हसनीच्या वाहनाला लक्ष्य केले. मुहम्मद हसीनीच्या वाहनावर बॉम्ब हल्ला करण्यात आला. या हल्ल्या हसनीचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे साथीदार गंभीर जखमी झाल्याचे बीएलएने म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानवर आता बलुच आर्मीचे राज्य? BLAने आणखी एका शहरावर मिळवला ताबा

हसनी पाकिस्तानी सैन्याचा प्रमुख एजंट

बाबुल मोहम्मद हसनी हा पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा प्रमुख एसजंट होता. मुहम्मद हसनीचे जिहादी स्क्वॉडशी थेट संबंध होते. त्याने कलाटमध्ये एका सशस्त्र टोळीचे नेतृत्व केले होते. तसेच कलाटच्या आसपासच्या भागातही तो सक्रिय होता. मुहम्मह हसनीने बलुच तरुणांन जबरदस्तीने गायब केल्याचा आरोप बीएलएच्या आर्मीने केला होता.

तसेच बीएलएने महट्ल होते की, मुहम्मद हसीनेने पाकिस्तान लष्करासोबत मिळून बलुचांविरोधात कारवाया केला होता. यामुळे त्याला ठार करण्यात आले.

पाकिस्तानच्या दोन प्रमुख शहरांवर बीएलएचा ताबा

सध्या पाकिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मी पाकिस्तान लष्कराविरोधात सतत कारवाई करत आहे. बीएलएने पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील सुरब शहरावर देखील नियंत्रण मिळवले असल्याचे म्हटले आहे. दिवसेंदिवस पाकिस्तानी लष्कराविरोधात बीएलएच्या कारवायांमध्ये वाढ होत आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये लवकरच बलुच लिबरेशन आर्मीचे राज्य असेल असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

बलुच लिबरेशन आर्मीने  बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यची मागणी केली आहे. गेल्या काही काळापासून पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामुळे बलुचिस्तानमधील नागरिकांनी पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तान लष्कराविरोधात बंड पुकारला आहे.

याशिवाय पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात देखील पाकिस्तानी सरकार आणि लष्कराविरोधात बंड पुकारला जात आहे. तसेच पाकिस्तानच्या सिंध प्रांतात देखील समान परिस्थिती उत्पन्न झाली आहे.  पाकिस्तानचे शाहबाज सरकार आणि असीम मुनीर यांच्या नेतृत्त्वाखालील लष्करामध्ये सध्या चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- चीनने आता नेपाळच्या राजकारणात खुपसले डोके; ‘या’ खतरनाक सल्ल्यामुळे भारताची डोकेदुखी वाढणार?

Web Title: Baloch liberation army killed isi agent babul hasni

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 04:47 PM

Topics:  

  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Jeffrey Epstein च्या काळ्या साम्राज्याची खरी ‘मास्टरमाईंड’? फाइल्स उघडताच ‘या’ महिलेच्या नावाने खळबळ
1

Jeffrey Epstein च्या काळ्या साम्राज्याची खरी ‘मास्टरमाईंड’? फाइल्स उघडताच ‘या’ महिलेच्या नावाने खळबळ

भारत-फ्रान्स संबंधांना नवी दिशा! अध्यक्ष Emmanuel Macron भारत दौऱ्यावर; AI समिटमध्ये पंतप्रधान मोदींची घेणार भेट
2

भारत-फ्रान्स संबंधांना नवी दिशा! अध्यक्ष Emmanuel Macron भारत दौऱ्यावर; AI समिटमध्ये पंतप्रधान मोदींची घेणार भेट

म्युनिकमध्ये पाकिस्तानची इज्जत धुळीला? लष्करप्रमुख Asim Munir यांना गेटवरच रोखलं; VIDEO तुफान व्हायरल
3

म्युनिकमध्ये पाकिस्तानची इज्जत धुळीला? लष्करप्रमुख Asim Munir यांना गेटवरच रोखलं; VIDEO तुफान व्हायरल

खळबळजनक! पाकिस्तानी सैनिक बलुच बंडखोरांच्या तावडीत; सुटकेसाठी लष्करासमोर ठेवली ‘ही’ मोठी अट
4

खळबळजनक! पाकिस्तानी सैनिक बलुच बंडखोरांच्या तावडीत; सुटकेसाठी लष्करासमोर ठेवली ‘ही’ मोठी अट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM
महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

Feb 15, 2026 | 09:59 PM
फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

Feb 15, 2026 | 09:58 PM
अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Feb 15, 2026 | 09:54 PM
Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Feb 15, 2026 | 09:45 PM
Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Feb 15, 2026 | 09:33 PM
EV सेगमेंटमध्ये Tata Motors धुराळा उडवणार! 593 KM रेंज असणारी ‘ही’ खास कार लवकरच लाँच होणार

EV सेगमेंटमध्ये Tata Motors धुराळा उडवणार! 593 KM रेंज असणारी ‘ही’ खास कार लवकरच लाँच होणार

Feb 15, 2026 | 09:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.