Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया रुग्णालयात दाखल; प्रकृती चिंताजनक

khaleda Zia :बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधक खालिदा जिया यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या बांगलादेश नॅशनल पार्टीने (BNP) च्या सरचिटणीसांनी यांची माहिती दिली.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 29, 2025 | 10:09 AM
Khaleda Zia

Khaleda Zia

Follow Us
Close
Follow Us:
  • बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची प्रकृती गंभीर
  • लिवर, किडनी, डायबेटिज, संधिवाताने ग्रस्त
  • जाणून घ्या संपूर्ण हेल्थ अपडेट
Bangladesh News in Marathi : ढाका : बांगलादेशच्या (Bangladesh) माजी पंतप्रधान आणि BNP च्या अध्यक्षा खालिदा जिया यांची प्रकृती खालवली असल्याचे वृत्त मिळाले आहे. त्यांच्या पक्षाच्या बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP) च्या सरचिटणीस मिर्झा इस्लाम आलमगीर यांनी याची माहिती दिली.

भारताविरोधात शेजारील देशांच्या कुरघोड्या वाढल्या? पाकिस्तान पुरवणार बांगलादेशला शस्त्रं

खालिदा जिया यांच्या रुग्णालयात उपचार सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, खालिदा जिया गेल्या अनेक वर्षांपासून किडनी, डायबेटिज, संधिताव, आणि डोळ्यांच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. आलमगीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी २३ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांच्या हृदयावर आणि फुफ्फुंसावर या आजारांचा परिणाम झाला आहे. सध्या त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

सध्या खालिदा जिया (Khaleda Zia) यांना ढाकातील एव्हरकेअर रुग्णालायत दाखल करण्यात आले असून एक परदेशी आणि स्थानिक डॉक्टरांची टीम त्यांचे ऑबर्व्हेशन करत आहे. दरम्यान बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागर मोहम्मद युनूस  (Muhammad Yunus) यांनी खालिदा जिया यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी जनतेला खालिदा यांच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.

खालिदा झिया शेख हसीनांच्या विरोधक

खालिदा जिया या शेख हसीनांच्या (Sheikh Hasina) विरोधक मानल्या जातात. १९८० मध्ये बांगलादेश लष्करी राजवटीच्या नेतृत्त्वाखाली होता. या वेळी दोघी महिला नेत्या एकत्र आल्या. त्यांनी लष्कराविरोधात निदर्शने केले. त्यानंतर १९९० मध्ये बांगलादेशात लोकशाही स्थापन झाली. तेव्हा १९९१ च्या निवडणूकीत खालिदा जिया यांचा विजय झाला आणि त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या. परंतु तेव्हापासून हसीना आणि खालिदा यांच्यात कट्टर राजकीय स्पर्धा सुरु झाली होती.

पतीच्या मृत्यूनंतर खालिदा जिया यांचा राजकारणात प्रवेश

३० मे १९८१ मध्ये खालिदा जिया यांचे पती रहमान यांची हत्या करण्यात आली होती. त्यांनी लष्करी बंडादरम्यान गोळीबारा करण्यात आला होता. झियाउर रहमान बांगलादेशाच्या सैन्यात होते. त्यांच्या मृत्यूने खालिदा जिया यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर BNP पक्षाचे विभाजन झाले तेव्हा खालिदा जिया यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारत राजकारणात प्रवेश केला होता. १९८४ मध्ये त्यांनी पक्षाची सुत्रे हाती घेतली. खालिदा आणि हसीना यांच्या निवडणुकीच्या काळात तीव्र लढत व्हायची. त्यावेळी त्यांच्या या लढाईला लोकांनी बेगमांची लढाई असे नाव दिले होते.

शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची नवी चाल; आता युनूस सरकार आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार?

Web Title: Bangaldesh ex pm and bnp chairperson khaleda zia hospitalized condition critical

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 10:09 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Khalida Zia
  • sheikh hasina
  • World news

संबंधित बातम्या

UK Parliament: ब्रिटिश हिंदू रस्त्यावर! लंडनमध्ये ‘हनुमान चालीसा’ पठण करत बांगलादेश सरकारचा निषेध, ब्रिटन संसदही संतप्त
1

UK Parliament: ब्रिटिश हिंदू रस्त्यावर! लंडनमध्ये ‘हनुमान चालीसा’ पठण करत बांगलादेश सरकारचा निषेध, ब्रिटन संसदही संतप्त

Bangladesh Attacks On Hindu: धार्मिक कट्टरतेचा बळी! सिल्हेटमध्ये प्रतिष्ठित हिंदू शिक्षकाच्या घराची राखरांगोळी, पाहा VIRAL VIDEO
2

Bangladesh Attacks On Hindu: धार्मिक कट्टरतेचा बळी! सिल्हेटमध्ये प्रतिष्ठित हिंदू शिक्षकाच्या घराची राखरांगोळी, पाहा VIRAL VIDEO

US Middle East Strategy : जगाच्या नकाशातून इराणचं नाव मिटणार? ट्रम्पचा ‘तो’ एक डाव अन् इराणचा खेळ खल्लास, काय आहे मास्टर प्लॅन?
3

US Middle East Strategy : जगाच्या नकाशातून इराणचं नाव मिटणार? ट्रम्पचा ‘तो’ एक डाव अन् इराणचा खेळ खल्लास, काय आहे मास्टर प्लॅन?

US Iran War : मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद! ट्रम्पच्या धमक्यांनंतर अमेरिकी सैन्य ‘ॲक्शन मोड’मध्ये, इराणची उलटी गिनती सुरु?
4

US Iran War : मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद! ट्रम्पच्या धमक्यांनंतर अमेरिकी सैन्य ‘ॲक्शन मोड’मध्ये, इराणची उलटी गिनती सुरु?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.