Bangladesh Elections: बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुका २०२६ एप्रिलपर्यंत घेण्याचे युनूस यांनी जाहीर केले. परंतु शेख हसीनांच्या अवामी लीग पक्षाने आणि खालिदा जिया यांच्या बीएनपीच्या पक्षाने याला विरोध केला आहे.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांची भ्रष्टाचार प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. बांगलादेश सर्वाच्चे न्यालयाच्या निर्णयाने खालिदा यांना दिलासा मिळाला आहे.
शेख हसीना यांच्या देश सोडून गेल्यानंतर सत्त्तापालट झाले आणि मोहम्मद युनूसचे अंतरिम सरकार स्थापन झाले. मात्र, सध्या देशातील परिस्थिती पाहता हे सरकार अपयशी ठरले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.