Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Bomb Blast : बांगलादेश हादरला! NCP च्या रॅलीत मोठा बॉम्बस्फोटाने खळबळ; हसीना विरोधी आंदोलनाला हिंसक वळण

Bangladesh Bomb Blast : बांगलादेशात पुन्हा राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. ढाक्यात NCP पक्षाच्या रॅलीत मोठा स्फोट झाल्याने गोंधळ उडाला आहे. शेख हसीनाविरोधात या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 07, 2026 | 10:41 AM
Bangladesh Bomb Blast

Bangladesh Bomb Blast

Follow Us
Follow Us:
  • बांगलादेश हादरला
  • NCP च्या रॅलीत मोठा बॉम्बस्फोटाने खळबळ
  • शेख हसीना विरोधी आंदोलनाला हिंसक वळण
  • ३ जण जखमी
Bangladesh Bomb Blast News in Marathi : ढाका : बांगलादेशची राजधानी ढाका येथे मोठा स्फोट घडला आहे. सोमवारी नॅशनल सिटिझन पार्टी(NCP) च्या रॅलीदरम्यान अचानक बॉम्बस्फोट झाला. या स्फोटानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. यामुळे रॅलीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावण निर्माण झाले. सुदैवाने या स्फोटात कोणती मोठी जीवितहानी झालेली नाही, परंतु ३ जण जखमी असल्याचे वृत्त आहे.

China Storms : चीनमध्ये निसर्गाचा दुहेरी कहर! हुबेईत वादळामुळे ८ जणांचा बळी; ‘Bavi’ चक्रीवादळाचाही धोका उंबरठ्यावर

रॅलीत एक महिला नेता आपले भाषण देत असताना अचानक स्फोट झाला. हा स्फोट होताच हवेल धूर पसरला आणि नागरिक जीव वाचवण्यासाठी पळू लागले. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या वर्धापनदिनानिमित्त ही रॅली आयोजित करण्यात आली होती.

या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि NCP चे समर्थक सहभागी झाले होते. यामुळे हा हल्ला जाणूनबुजून करण्यात आला असल्याचा दावा केला जात आहे. परंतु या दाव्याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

सुुरक्षा यंत्रणा घटनास्थळी

बॉम्ब स्फोटाची माहिती मिळताच ढाका पोलिस आणि इतर सुरक्षा यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरु करण्यात आला असून हा स्फोट नेमका का करण्यात आला, याचा हेतू काय होता आणि यामागे कोणाचा हात आहे याचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळावरुन पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे.

#WATCH | Dhaka, Bangladesh: A reported bomb explosion occurred in Savar, near Dhaka, during a rally organised by the newly formed National Citizen Party (NCP), injuring at least three people. The march marks the second anniversary of the student protests against former… pic.twitter.com/XbrsqDErE9 — ANI (@ANI) July 6, 2026

बांगलादेशात पुन्हा राजकीय अस्थिरता

गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात राजकीय वातावरण तापलेले आहे. शेख हसीना यांच्या परत येण्याच्या घोषणेने विरोधकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. अशा परिस्थिती रॅलीत झालेल्या स्फोटामुळे सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. सध्या नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन सरकारने केले असून दोषींविरोधात कठोर कारवाई आश्वासन दिले आहे.

Russia Ukraine War : NATO समिटपूर्वी रशियाचा युक्रेनवर भीषण प्रहार; कीव्हवरील क्षेपणास्त्र हल्ल्यात ८ मृत्यूमुखी

Web Title: Bangladesh bomb blast in dhaka ncp ralley 3 injures sheikh hasina

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Bomb Blast
  • World news

संबंधित बातम्या

World News : चीनकडून इंधन निर्यातीला स्थगिती; आशियातील पुरवठ्यावर परिणाम होणार
1

World News : चीनकडून इंधन निर्यातीला स्थगिती; आशियातील पुरवठ्यावर परिणाम होणार

Flydubai Flight 1073 : फ्लायदुबई विमान पाडण्याचा प्रयत्न दहशतवाद?; तपासाला राजकीय कृत्याची दिशा
2

Flydubai Flight 1073 : फ्लायदुबई विमान पाडण्याचा प्रयत्न दहशतवाद?; तपासाला राजकीय कृत्याची दिशा

World News : युरोपचा मोठा निर्णय; साठवलेले डिझेल बाजारात आणणार, इंधनाच्या दरांना दिलासा मिळण्याची शक्यता
3

World News : युरोपचा मोठा निर्णय; साठवलेले डिझेल बाजारात आणणार, इंधनाच्या दरांना दिलासा मिळण्याची शक्यता

Mossad Agent : ‘कोसळणार विमान पुन्हा उडू लागलं…’ तो प्लंबर इस्रायली मोसादचा एजंट? सोशल मीडियावर रंगल्या चर्चा
4

Mossad Agent : ‘कोसळणार विमान पुन्हा उडू लागलं…’ तो प्लंबर इस्रायली मोसादचा एजंट? सोशल मीडियावर रंगल्या चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.