Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Election : कोण असेल बांगलादेशचा पुढील पंतप्रधान? ‘ही’ चार नावे शर्यतीत, जाणून घ्या?

Bangladesh Election News : बांगलादेशात येत्या २०२६ मध्ये फेब्रुवारीत सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. सध्या बांगलादेशात निवडणुकीची तयारी जोरदार सुरु असून आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढील पंतप्रधान कोण असेल याची चर्चा सुरु आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 09, 2025 | 11:23 PM
Bangladesh Election 2026

Bangladesh Election 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • कोण असेल बांगलादेशचा पुढील पंतप्रधान?
  • ‘ही’ चार नावे शर्यतीत
  • फेब्रुवारी २०२६ मध्ये पार पडणार सार्वत्रिक निवडणुका
Bangladesh Election News in Marathi : ढाका :  सध्या बांगलादेशात ठ(Bangladesh) फेब्रुवारी २०२६ च्या निवडणुकीचा जोरदार तयारी सुरु आहे. अनेक नवे चेहरे शर्यतीत उतरले आहे. लवकरच सार्वत्रिक निवडणुकांठी तारीख निश्चित केली जाईल. सध्या निवडणूक आयोदाने राष्ट्रीय संसदेच्या ३०० जगांसाठी निवडणुका घेण्याची तयारी केली आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील बांगलादेशाचे नेतृत्व आता कोणाच्या हाती येईल अशा चर्चांणा उधाण आहे.

Bangladesh Election : बांगलादेशच्या राजकारणात मोठी हालचाल! कट्टर इस्लामिक संघटनेकडून हिंदू उमेदवाराची निवड

माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पतनानंतर बांगालदेशात मोठा गोंधळ सुरु होता. अनेक ठिकाणी अराजकतेचे वातावरण होते. सध्या निवडणूकीचे परिदृश्य देखील पूर्णपण बदलेले आहे. यावेळी पंतप्रधान पदासाठी नवे दावेदार समोर आले आहेत. हे दावेदार पहिल्यांदाच पंतप्रधान पदाच्या शर्यताती उतरले आहे.  सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय संसदेत १५१ जागांची आवश्यकता आहे. तीन राजकीय पक्षांमध्ये लढत सुरु आहे. हसीना यांच्या अवामी लीगवर बंदी असल्याने त्यांना निवडणूक लढवता येणार आहे. आज आपण हे नवे दावेदार कोण आहे ते जाणून घेणार आहोत.

बांगलादेशच्या पंतप्रधान चार नवे चेहरे

तारिक रहमान – सध्या बांगलादेशाच्या पंतप्रधान शर्यतीत नवे चेहरे दिसत आहे. यामध्ये सर्वात अव्वल तारिक रहमान यांचे नाव आहे. तारिक रहमान हे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया (Khaleda Zia) यांचे पुत्र आणि बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP) चे सदस्य आहेत.सध्या ते लंडनमध्ये आहेत. बांगलादेशाच्या सर्वेक्षणानुसार, तारिक रहमान सध्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. खालिदा या शेवटच्या २००१ मध्ये पंतप्रधानपदी नियुक्त झाले होत्या. त्यानंतर त्यांचे कुटुंब सत्तेतून बाहेर पडले. परंतु सध्या तारिक रहमान सर्वेक्षण निकालात आघाडीवर असून त्यांची बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून निवड होण्याची शक्यता आहे.

झुबैदा रहमान – खालिदा जिया यांच्या कुटुंबातीलच आणखी एक सदस्य म्हणजेच तारिक रहमान यांची पत्नी झुबैदा रहमान देखील सध्या आघाडीवर आहे. तारिक रहमानची पंतप्रधान म्हणून निवड न झाल्यास झुबैदा देखील सत्तेत येऊ शकतात. हसीना यांच्या सत्तापालटानंतर झुबैदा राजकारणात अधिक सक्रिय झाल्या आहेत. सध्या त्या लंडनहून देशात परतेलेला नाही. पण त्यांना ढाकातील पक्ष कार्यकर्त्यांसोबत निमित बैठका घेतल्या आहे. शिवाय बांगलादेशची स्थापना झाल्या पासून देशात महिलांचे नेतृत्व राहिले आहे. यामुळे झुबैदा यांची पंतप्रधान होण्याची शक्यता अधिक आहे.

अमीर शफीकुर – याच वेळी जमात-ए-इस्लामीचे अमीर शफीकुर रहमान यांनाही पंतप्रधान पदाचे दावेदार मानले जात आहे. हसीना यांच्या पतनानंतर जमात-ए-इस्लामीने निवडणुका लढवण्याचे ठरवले आहे. धर्माला मुद्दा बनवून सध्या जमातचे नेत मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.

नाहिद इस्लाम – याच वेळी हसीना यांना सत्तेतून हाकलण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा विद्यार्थी नेता नाहिद इस्लाम देखील पंतप्रधान पदाचा दावेदार मानला जात आहे. नाहिदच्या पक्षाने सात पक्षांसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना केली आहे. तसेच तो युनूस सरकारमध्ये सल्लागार देखील होता.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान Khaleda Zia यांची प्रकृती अधिक गंभीर ; उपचारासाठी परदेशात नेण्याची तयारी

Web Title: Bangladesh election who will be newxt president four names in race know

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • Bangladesh
  • World news

संबंधित बातम्या

इम्रान खानचे अस्तित्व मिटवणार मुनीर? PTI पक्षावर बंदी घालण्याच्या तयारीत
1

इम्रान खानचे अस्तित्व मिटवणार मुनीर? PTI पक्षावर बंदी घालण्याच्या तयारीत

Thailand Cambodia संघर्षामुळे दशलक्ष लोक घरे सोडून पळाली ; सीमेवर दोन दिवसांपासून गोळीबार सुरुच
2

Thailand Cambodia संघर्षामुळे दशलक्ष लोक घरे सोडून पळाली ; सीमेवर दोन दिवसांपासून गोळीबार सुरुच

आता युद्ध अटळ? NATO-EU नेत्यांसोबत बैठकीनंतर झेलेन्स्कींनी रशियाला दिला ‘हा’ स्पष्ट संदेश
3

आता युद्ध अटळ? NATO-EU नेत्यांसोबत बैठकीनंतर झेलेन्स्कींनी रशियाला दिला ‘हा’ स्पष्ट संदेश

ट्रम्प हल्ल्याच्या तयारीत… पण मादुरो निर्धास्त! व्हेनेझुएलाचे अध्यक्ष जनतेसोबत थिरकताना दिसले, VIDEO VIRAL
4

ट्रम्प हल्ल्याच्या तयारीत… पण मादुरो निर्धास्त! व्हेनेझुएलाचे अध्यक्ष जनतेसोबत थिरकताना दिसले, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.