Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Elections : बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू; ५१ राजकीय पक्षांमध्ये सत्तेसाठी लढत

Bangladesh Elections 2026 : बांगलादेशात आजपासून सार्वत्रिक निवडणुकांना सुरुवात झाली असून याकडे दक्षिण आशियाई देशांचे लक्ष लागले आहे. ही निवडणुक भारतासाठी देखील अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 12, 2026 | 08:32 AM
Bangladesh elections 2026

Bangladesh elections 2026

Follow Us
Follow Us:
  • बांगलादेशात संसदीय निवडणुकांना सुरुवात
  • ४ वाजेपर्यंत चालणार मतदान
  • ५१ राजकीय पक्षांमध्ये सत्तेसाठी लढत सुरु
Bangladesh Eelctions 2026 : ढाका : भारताचा शेजारी बांगलादेशात (Bangladesh) आज संसदीय निवडणुकांना सुरुवात झाली आहे. भारतीय वेळेनुसार, सकाळी ७ वाजता मतदान सुरु झाले असून आज दुपारी ४ वाजेपर्यंत चालणार आहे. यानंतर मोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थापन कडक करण्यात आले आहे. अंतरिम सरकारने नागरिकांना उत्साहाने निवडणुकीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यावेळी एकूम ५१ राजकीय पक्षांमध्ये सत्तेसाठी लढत सुरु आहे. बांगलादेशात सुमारे १२७ दशलक्ष मतदार आज आपल्या मतदाना हक्क बजावतील. सध्या या निवडणुकीवर दक्षिण आशियाई देशांची बारकाईने नजर आहे.

Bangladesh Elections : निवडणुकीच्या तोंडावर बांगलादेशचे हिंदू कार्ड? Dipu Das च्या कुटुंबाला मदत म्हणून लाखांचे पॅकेज

पंतप्रधान पदाचे दावेदार

आजच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून माजी पंतप्रधान खालिदा झिया (Kahleda Zia) यांचे पुत्र तारिक रहमान उभे राहिले आहे. बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP)पक्षातून ते सत्तेसाठी लढत आहे. तज्ज्ञांच्या मते, रहमान देशाचे पुढील पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. जमातचे-ए-इस्लामीचे नेते शिफुकु रहमान, तसेच राष्ट्रावादी कॉंग्रसेच नेते नाहिद इस्लाम देखील पंतप्रधान पदासाठी दावेदार मानले जात आहेत.

विद्यार्थी चळवळीतील नाहिद देखील पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरलेला आहे. मे २०२४ मध्ये हसीना शेख (Hasina Sheikh) सरकारविरोधी आंदोलनाचा एक प्रमुख चेहरा म्हणून नाहिद इस्लाम समोर आला होता. त्याने नाहिद स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन नावाच्या विद्यार्थी मंचाचे नेतृत्व केले होते.

तारिक रहमान आघाडीवर

मीडिया रिपोर्टनुसार, तारिक रहमान सध्या पंतप्रधान पदाच्या दावेदारीसाठी आघाडीवर आहेत. २५ जानेवारी २०२६ रोजी ते बांगलादेशात परतले होते. यानंतर पाच दिवसांनी त्यांची आई खालिदा जिया यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. यामुळे BNP पक्षावर रहमान यांचे नियंत्रण आहे. टाइम मासिकाच्या मते, रहमान इतके वर्षे परदेशात होते, पण असे असूनही ते BNP चे नेते मानले जातात. शिवाय डिसेंबरमध्ये झालेल्या जनमत चाचण्यांध्ये तारिक यांच्या पक्षाला जवळपास ७५% समर्थन मिळाल्याचे चित्र दिसून आले होते.

तारिक रहमान यांनी स्वत:ला एक लोकशाही समर्थक नेता म्हणून सादर केले आहे. प्रचारादरम्यान त्यांनी ५० दशलक्ष झाडे लावण्याचे, ढाकात नवीन ग्रीन झोन तयार करण्याचे आणि डिजिटल शिक्षणाचा विस्तार करण्याचे आश्वासन दिले आहे. आपल्या आईप्रमाणे सत्ते येऊन तारिक इतिहास रचणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

BNP पक्षासमोर ११ पक्षांची युती

निवडणुकीपूर्वी BNP ला आव्हान देण्यासाठी ११ पक्षांनी जमातच्या नेतृत्वाखाली युती केली आहे. या युतीमध्ये बांगलादेश जमात-ए-इस्लामी, बांगलादेश खिलाफत मजलिस, खिलाफत मजलिस, बांगलादेश खिलाफत आंदोलन, बांगलादेश निजाम-ए-इस्लाम पार्टी, बांगलादेश डेव्हलपमेंट पार्टी, जातीय गणतंत्र पार्टी (एनडीपी), नॅशनल सिटीझन्स पार्टी (एनसीपी), लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी), एबी पार्टी आणि बांगलादेश लेबर पार्टीचा समावेश आहे.

Bangladesh Corruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकांना कधी सुरुवात झाली?

    Ans: बांगलादेशाच्या निवडणुका आज सुरु झाली आहे. भारतीय वेळेनुसार, सकाळी ७ वाजता मतदान सुरु झाले असून आज दुपारी ४ वाजेपर्यंत चालणार आहे.

  • Que: बांगलादेशात पंतप्रधान पदासाठी कोणामध्ये लढत सुरु आहे?

    Ans: बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP)पक्षातून तारिक रहमान, जमातचे-ए-इस्लामीचे नेते शिफुकु रहमान, तसेच राष्ट्रावादी कॉंग्रसेच नेते नाहिद इस्लाम पंतप्रधान पदासाठी लढत आहेत. विद्यार्थी चळवळीतील नाहिद देखील पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरलेला आहे.

Web Title: Bangladesh elections 2026 voting begins general elections 51 political parties battle for power

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 08:13 AM

Topics:  

  • Bangladesh
  • World news

संबंधित बातम्या

India-Greece संबंधांना नवी दिशा मिळणार? पीयूष गोयल यांच्या दौऱ्यात उद्योग, फिनटेक आणि कनेक्टिव्हीटवर भर
1

India-Greece संबंधांना नवी दिशा मिळणार? पीयूष गोयल यांच्या दौऱ्यात उद्योग, फिनटेक आणि कनेक्टिव्हीटवर भर

Italy Elections : इटलीच्या राजकीय पटावर नवा डाव! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे नवीन निवडणूक सूत्र; विरोधकांनी का ओढले शरसंधान?
2

Italy Elections : इटलीच्या राजकीय पटावर नवा डाव! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे नवीन निवडणूक सूत्र; विरोधकांनी का ओढले शरसंधान?

US-Iran Negotiations : ‘युद्धासाठी तयार…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; अंतिम चर्चेपूर्वी ठेवली ‘ही’ मोठी अट
3

US-Iran Negotiations : ‘युद्धासाठी तयार…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; अंतिम चर्चेपूर्वी ठेवली ‘ही’ मोठी अट

India-Japan Trade : डॉलरला बायबाय? आता थेट रुपया-येनमध्ये होणार व्यवहार? भारत-जपानचा नवा फॉर्म्युला
4

India-Japan Trade : डॉलरला बायबाय? आता थेट रुपया-येनमध्ये होणार व्यवहार? भारत-जपानचा नवा फॉर्म्युला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.