Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Elections : मोहम्मद युनूस यांचे मोठे आश्वासन; मतदानानंतर लोकशाही सरकारला सोपवणार सत्ता

Bangladesh Elections 2026 : बांगलादेशात गुरुवारी (१२ फेब्रुवारी) सार्वत्रिक निवडणुका स्थापन होणार आहे. याचा पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या अंतरिम सरकाचे मुख्य सल्लागारा मोहम्मद युनूस यांनी मोठे विधान केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 11, 2026 | 12:28 PM
Muhammad Yunus

Muhammad Yunus

Follow Us
Follow Us:
  • बांगलादेश निवडणुकीपूर्वी मोहम्मद युनूस यांचे मोठे आश्वासन
  • मतदानानंतर लोकशाही सरकारला तातडीने सत्ता हस्तांतरण करणार
  • १२ फेब्रुवारीला होणार संसदीय निवडणुका
Bangladesh Interim Government Election Update : ढाका : बांगलादेशात गुरुवारी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी संसदीय निवडणुका पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर बांगलादेश(Bangladesh) अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांनी राष्ट्राला मोठे आश्वासन दिले आहे. बांगलादेशात लोकशाहीची स्थापना पुनर्स्थापना करता युनूस तातडीने सत्ता हस्तांतरण करणार आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे ही १२ फेब्रुवारीच्या मतदानानंतर सत्ता हस्तांतरण तातडीने केले जाईल. देशातील अस्थिरता कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Bangladesh Election : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्तरंजित खेळ! प्रचारादरम्यान BNP नेत्याचा डोळाच काढला, देशभरात खळबळ

काय म्हणाले युनूस?

मंगळवारी (१० फेब्रुवारी) दिलेल्या भाषणात युनूस यांनी स्पष्ट केले की, निवडणुकीनंतर नवीन सरकारच्या हातात पदाभार दिला जाईल. अंतरिम सरकार नवनिर्वाचित प्रतिनिधींना जबाबादारी सोपवेल. याशिवाय त्यांनी हेही स्पष्ट केले की, देशातील इतर सत्तांतरणाच्या अफवा पूर्णरणे निराधार आहेत. १२ फेब्रुवारी रोजी बांगलादेशच्या संसदीय निवडणुका पार पाडतील. या निवडणुका बांगलादेशातील स्थिरतेसाठी अत्यंत निर्यायक मानल्या जाते आहे. मोहम्मद युनूस यांनी लोकांना निवडणुकीत उत्साहाने सहभागी होण्याचे आणि लोकशाही मजबूत करण्याचे आवाहन केले आहे.

याशिवाय युनूस यांनी नागरिकांना प्रचार आणि चुकीच्या माहिती पसरवणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, लोकशाहीच्या मार्गात अडथळा आणण्यासाठी अराजकता पसरवली जात आहे. निवडणुकीदरम्यान पुन्हा हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न झाला ते सहन केले जाणार नाही, असाही इशारा मोहम्मद युनूस यांनी दिला. युनूस यांनी अंतरिम सरकार निवडणुक आयोगाला सर्वोतोपरी मदत करेल असे म्हटले आहे. त्यांचा विश्वास आहे की, या पारदर्शक निवडणुकीमुळे नवे लोकशाही आणि एक मजबूत सरकार उदयास येईल.

ऑगस्ट २०२४ नंतर दीड वर्षांनी होतायत निवडणुका

ऑगस्ट २०२४ मध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना सत्तेवरुन उलथून टाकल्याच्या दीड वर्षानंतर बांगलादेशात संसदीय निवडणुका पार पडत आहेत. २०२४ मध्ये शेख हसीनाच्या पतनानंतर ही पहिलीच लोकशाही प्रक्रिया आहे. परंतु देशातील वाढती अस्थिरता निवडणुकांसाठी धोकादायक मानली जात आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. सध्या बांगलादेश नॅशनल पार्टी आणि जमात-ए-इस्लामी या दोन पक्षांमध्ये निवडणुकांसाठी लढत सुरु आहे.

हसीना सरकारचे पतन

हसीना सरकारविरोधात २०२४ ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शन झाले होते. कोटो प्रणालीविरोधात देशव्यापी विद्यार्थी चवळीने याचे क्रांतीमध्ये रुपांतर झाले होते. याआंदोलनात प्रचंड हिंसाचार घडला होता. यामध्ये शेख हसीना यांच्या घरावर हल्लाही झाला होता. बिघडत्या परिस्थितीमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि हसीना यांनी भारतात आश्रय घेतला.

US-Bangladesh Trade : अमेरिकेची बांगलादेशवर मेहरबानी; व्यापार करार करत भारताला डिवचण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न?

💡

Frequently Asked Questions

  • Que: मोहम्मद युनूस यांनी नागरिकांना काय आश्वासन दिले?

    Ans: मोहम्मद युनूस यांनी १२ फेब्रुवारी २०२६ निवडणुका पार पडल्यानंतर तातडीने लोकशाही सरकारच्या हाती सत्ता हस्तांतरण करण्याचे आश्वासन दिले आहे.

  • Que: बांगलादेशात निवडणुका काधी होणार आहेत?

    Ans: बांगलादेशात १२ फेब्रुवारी २०२६ रोजी संसदीय निवडणुका होणार आहेत.

  • Que: मोहम्मद युनूस यांनी नागरिकांना काय आवाहन केले आहे?

    Ans: मोहम्मद युनूस यांनी नागरिकांना खोटा प्रचार आणि चुकीच्या माहिती पसरवणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आणि निवडणुकीत उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Bangladesh elections muhammad yunus promise democratic government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.