Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानात मिळणार बांगलादेशी विद्यार्थ्यांना शिक्षण, अधिकाऱ्यांनाही देणार ट्रेनिंग! दोन्ही देशांची नवी युती भारतासाठी धोकादायक?

Pakistan Bangladesh Corridor : पाकिस्तान आणि बांगलादेशच्या संबंधामध्ये सुधारणा होताना दिसत आहे. नुकतेच दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध आणि सांमजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 24, 2025 | 05:49 PM
Bangladesh signs a bilateral agreement and 5 MoUs with Pakistan

Bangladesh signs a bilateral agreement and 5 MoUs with Pakistan

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार बांगलादेश दौऱ्यावर
  • पाकिस्तान बांगलादेशमध्ये द्विपक्षीय आणि सामंजस्य करार
  • भारताची चिंता वाढली?

Bangladesh Pakistan Relations : ढाका/ इस्लामाबाद : पाकिस्तान (Pakistan) आणि बांगलादेशमध्ये (Bangladesh) मोठा द्विपक्षीय करार करण्यात आला आहे. तसेच पाच सामंजस्य करारांवरही स्वाक्षरी करण्यात आली आहे. यामध्ये व्हिसा सवलीतीपासून ते व्यापारापर्यंत करार करण्यात आला आहे.

सध्या पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत पाकिस्तान आणि बांगलादेशात आर्थिक आणि राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. पण यामुळे भारताची चिंता वाढली आहे.

सध्या बांगलादेश आणि पाकिस्तानचा व्यापार वार्षिक १ अब्ज डॉलरपेक्षा कमी आहे. मात्र नव्या करारानंतर दोन्ही बाजूंनी हा आकडा झपाट्याने वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पाकिस्तानकडून या चर्चेचे नेतृत्व इशाक डार यांनी केले तर बांगलादेशच्या वतीने परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसेन सहभागी झाले.

भारताविरोधात आंतरराष्ट्रीय कट? ट्रम्पच्या मदतीने बांगलादेशला ‘पूर्व पाकिस्तान’ बनवण्याची तयारी

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांमध्ये ५ करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.

  • यामध्ये राजनैतिक अधिकृत पासपोर्टधारकांना व्हिसा सवलती दिल्या जाणार आहेत.
  • तसेच दोन्ही देशांमधील व्यापारा वाढीसाठी संयुक्त समिती स्थापन केली जाणार आहे.
  • तसेच दोन्ही देशांच्या राष्ट्रीय वृत्तसंस्था बांगलादेश संवाद संस्था (BSS) आणि असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान कॉर्पोरेशन (APP) मध्ये सहकार्यासाठीही करार करण्यात आला आहे.
  • तसेच दोन्ही देशांतील नागरिकांच्या संबंधांना चालना देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमावरही स्वाक्षरी करण्यात आली आहे.
  • तसेच आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान बांगलादेशी ५०० विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपही देणार आहे.

Following delegation level talks in Dhaka today, the DPM/FM @MIshaqDar50 and Foreign Adviser of Bangladesh oversaw signing of six instruments between Pakistan and Bangladesh. Their list includes Agreement between Pakistan and Bangladesh on Visa Abolition for Diplomatic and… pic.twitter.com/jFzKj00s6G

— Ministry of Foreign Affairs – Pakistan (@ForeignOfficePk) August 24, 2025

भारतासाठी धोक्याची घंटा?

सध्या भारताचे बांगलादेश आणि पाकिस्तान दोन्ही देशांशी संबंध तणावपूर्ण आहेत. अशा परिस्थिती या दोन्ही देशांची वाढती जवळीक भारतासाठी चिंतेची बाब आहे. यामुळे दक्षिण आशियात दोन्ही देशांचा प्रभाव वाढेल. यामुळे भारताच्या धोरणात्मक हितसंबंधाना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याच वेळी चीनही दक्षिण आशियामध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

भारत आणि चीनचे संबंध गेल्या काही काळात सुधारत आहे, पण चीन गेल्या अनेक काळापासून भारताचा शत्रू राहिला आहे. यामुळे त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता आहे. यामुळे भारतासाठी नवी राजनैतिक आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे असीम मुनीर (Asim Munir) बांगलादेशला पूर्व पाकिस्तानमध्ये बदलत असल्याची माहिती समोर आली होती. यामुळे भारताची चिंता अधिकच वाढली आहे.

अमेरिकेवर ‘Tarrif Hike’ चा पहिला तडाखा; भारतासह युरोपीय देशांनी टपाल सेवा केली बंद

Web Title: Bangladesh signs bilateral agreement and 5 mous with pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 05:49 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Israel Hamas War : इस्रायलच्या हमासविरोधी कारवायांना वेग; गाझातील हवाई हल्ल्यात ३३ जणांचा मृत्यू
1

Israel Hamas War : इस्रायलच्या हमासविरोधी कारवायांना वेग; गाझातील हवाई हल्ल्यात ३३ जणांचा मृत्यू

अहो आश्चर्यम! निर्दयी किम जोंग उन यांना पहिल्यांदाच फुटला अश्रूंचा बांध? नेमकं कारण काय? VIDEO
2

अहो आश्चर्यम! निर्दयी किम जोंग उन यांना पहिल्यांदाच फुटला अश्रूंचा बांध? नेमकं कारण काय? VIDEO

Bom Jesus : 500 वर्षांपूर्वीचे रहस्य उलगडलं; नामिबियाच्या वाळवंटात ‘बॉम जीझस’ जहाजाचा अब्जावधींचा खजिना सापडला
3

Bom Jesus : 500 वर्षांपूर्वीचे रहस्य उलगडलं; नामिबियाच्या वाळवंटात ‘बॉम जीझस’ जहाजाचा अब्जावधींचा खजिना सापडला

डोनाल्ड ट्रम्पला झोंबणार मिर्ची? पुतिनसह युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष येणार भारत दौऱ्यावर
4

डोनाल्ड ट्रम्पला झोंबणार मिर्ची? पुतिनसह युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष येणार भारत दौऱ्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.