Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहशतवाद्यांचा स्वतःच्याच घरात हल्ला; IED स्फोटाने हादरले Pakistan, ‘इतक्या’ पोलिसांचा मृत्यू

Terrorist Attack: हा भीषण हल्ला खैबर पख्तख्वा या भागात घडला आहे. पोलिस कर्मचारी या भागात गस्त घालत असताना हा भीषण हल्ला झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 13, 2026 | 05:15 PM
दहशतवाद्यांचा स्वतःच्याच घरात हल्ला; IED स्फोटाने हादरले Pakistan, 'इतक्या' पोलिसांचा मृत्यू

दहशतवाद्यांचा स्वतःच्याच घरात हल्ला; IED स्फोटाने हादरले Pakistan, 'इतक्या' पोलिसांचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला
एकूण 7 पोलिस कर्मचारी मृत्युमुखी 
आयईडी स्फोटाने हादरले पाकिस्तान

Terrorist Attack: पाकिस्तानमध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला आहे. आयईडी स्फोटाने पाकिस्तान हादरले आहे. या भीषण दहशतवादी हल्ल्यात एसएचओसह 7 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण हल्ला खैबर पख्तख्वा या भागात घडला आहे. पोलिस कर्मचारी या भागात गस्त घालत असताना हा भीषण हल्ला झाला आहे.

पाकिस्तान आणि अफगानिस्तानमध्ये युद्धसंघर्ष सुरू असतानाच हा हल्ला झाला आहे. आधीच भीषण संकटांमध्ये सापडलेला पाकिस्तान पुन्हा एकदा हादरला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, शादीखेल पोलिस स्टेशनच्या परिसरात एक पथक नियमित गस्त घालत होते. दहशतवाद्यांनी या पथकावर हल्ला झाला.

दहशतवाद्यांनी हा स्फोट करण्यासाठी आयईडी या स्फोटकांचा वापर केला. हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा व्यवस्था या भागात वाढवण्यात आली आहे. तसेच घटना घडताच सुरक्षा दल दाखल झाले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Iran Israel युद्ध सुरू होताच भारत-पाकिस्तान सीमेवर मोठ्या हालचाली; BSF ने थेट पाकिस्तानी…

भारत-पाकिस्तान सीमेवर मोठ्या हालचाली

सध्या मिडल ईस्ट भागात इराण विरुद्ध इस्त्रायल आणि अमेरिकेने युद्ध पुकारले आहे. इराणवर अमेरिका, इस्त्रायल जोरदार हल्ले करत आहे. इराणने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यात संघर्ष सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून भारताविरुद्ध नापाक कारवाई केली जाण्याची शक्यता असल्याने ही सावधगिरी बाळगली जात आहे.

युद्ध सुरू असताना भारत पाक सीमेवर हाय अलर्ट दिला गेला आहे. पंजाब सीमेवर बीएफएफ जवान सतर्क झाले आहेत. अमृतसर सेक्टरमध्ये रात्री उशिरा सुरक्षा दलाने कारवाई केली आहे. पाकिस्तानी घुसखोराला अटक करण्यात आली आहे. बीएफएफ जवानांनी ही कारवाई केली आहे.

Israel Iran War : इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याचं काउंटडाऊन सुरु? इस्रायलच्या ‘हिट लिस्ट’वर आता मोजतबा खामेनेई, जगात खळबळ

अटक करण्यात आलेल्या घुसखोरची चौकशी केली असतं तो पाकिस्तानचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. तपासणी केली असतां पाकिस्तान रक्कम, मोबाइल आणि तीन सिमकार्ड जप्त केले गेले आहेत. घुसखोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय सीमेत त्याने घुसखोरी का केली आणि त्याचा उद्देश काय होता याचा तपास केला जात आहे.

Web Title: Big ied blast in pakistan terrorist attack 7 police death news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • pakistan
  • Pakistan News
  • Terrorist Attack

संबंधित बातम्या

Pakistan News :इराण-येमेनवर हल्ले करू नका ; पाकिस्तानमध्ये सरकारवर दबाव वाढला?
1

Pakistan News :इराण-येमेनवर हल्ले करू नका ; पाकिस्तानमध्ये सरकारवर दबाव वाढला?

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी
2

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी

PTI Protest : पाकिस्तानमध्ये राजकीय गदारोळ; इम्रान खान यांच्या सुटकेसाठी पीटीआयचा इस्लामाबादच्या दिशेने एल्गार
3

PTI Protest : पाकिस्तानमध्ये राजकीय गदारोळ; इम्रान खान यांच्या सुटकेसाठी पीटीआयचा इस्लामाबादच्या दिशेने एल्गार

World News :सीमेवर दोन पाकिस्तानी नागरिक ठार; भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्याला पाकिस्तानने बोलावले
4

World News :सीमेवर दोन पाकिस्तानी नागरिक ठार; भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्याला पाकिस्तानने बोलावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.