Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ! अमेरिकेला सोडून ब्रिटीश PM चीनमध्ये दाखल, काय आहे नेमकं कारण?

UK-China Relations : ब्रिटनचे पंतप्रधान कीयर स्टारमर चीनच्या दौऱ्यावर पोहोचले आहे. ब्रिटन आणि चीनमधील संबंध सुधारण्याचा यामागचा हेतू आहे. मात्र या नव्या युतीमुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 29, 2026 | 01:58 PM
Britain's PM Keir Starmer arrives in China

Britain's PM Keir Starmer arrives in China

Follow Us
Follow Us:
  • ब्रिटनचे पंतप्रधान चीनमध्ये दाखल
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर उडाली खळबळ
  • काय आहे या दौऱ्यामागचे कारण?
UK PM Keir Starmer China Visit : बीजिंग : एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर बुधवारी( २८ जानेवारी २०२६) रोजी बीजिंगमध्ये पोहचले आहे. केयर स्टारमर (Keir Starmer) यांच्या या दौऱ्याचा उद्देश चीन आणि ब्रिटनमधील ताणलेले संबंध पुन्हा सुधारणे आहे. २०१८ नंतर ब्रिटिश पंतप्रधानांचा हा पहिला चीनचा दौरा आहे. मात्र त्यांच्या या दौऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. याचा जोरदार झटका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)

डोनाल्ड ट्रम्पचा अमेरिकेत दरारा! थेट कपाळावर पासपोर्ट चिटकवून फिरतायेत लोक VIDEO VIRAL

काय आहे यामागचा उद्देश ?

ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या या दौऱ्याचा उद्देश दीर्घकाळापूसन ताणलेल्या चीनशी संबंधांना पुनर्संचयित करणे आहे. शिवाय गेल्या काही काळात केयर स्टारमर यांची लोकप्रियता अत्यंत कमी झाली आहे. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत असंतुलन निर्माण होत आहे. यामुळे ब्रिटन आणि चीनमध्ये आर्थिक, औषधनिर्मिती, ऑटोमोबाईल्स आणि इतर क्षेत्रांमधील गुंतवणूक वाढवणे आहे. ही दोन्ही देशांतील व्यापाराल चालना देण्यासाठी सुवर्णसंधी आहे. शिवाय याच वेळी अमेरिकेच्या आक्रमक धोरणांना देखील प्रत्युत्तर देण्याची तयारी ब्रिटन करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

पाश्चात्य देशांचा चीनकडे झुकाव

ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यापूर्वी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी देखील चीनला भेट दिली आहे. तज्ज्ञांच्या मते हा अमेरिकेसाठी मोठा धक्का असून यामागे ट्रम्प प्रशासनाची आक्रमक धोरणे, परराष्ट्र देशांवरील टॅरिफचा दबाव, जागतिक संस्थांमधील माघार कारणीभूत आहे. कारण यामुळे पाश्चत्य देशांची अमेरिकेवरील विश्वार्हता कमी होत असून त्यांचा झुकाव चीनकडे वाढत आहे. माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत पंतप्रधान केयर स्टारमर यांनी देखील चीन दौऱ्याबद्दल बोलताना म्हटले होते की, हे मुर्खपणाचे आहे, पण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा दौरा महत्त्वाचा आहे.

युरोप आणि भारताची युती

शिवाय याच वेळी युरोपीय देशांनी देखील अमेरिका सोडून भारताशी हातमिळवणी केली आहे. भारत आणि युरोपियन युनियनमध्ये (EU) मोठा मुक्त व्यापार करार झाला आहे. यामुळे भारतासाठी युरोपमध्ये मोठ्या बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. तसेच जागतिक अर्थव्यवस्थेतही भारतावरील विश्वास वाढत आहे. युरोपच्या मते भारताशी व्यापार हा जागतिक संतुलनासाठी फायदेशीर ठरत आहे.

UK PM Starmer arrives in China. pic.twitter.com/sP2bUfSx2a — Open Source Intel (@Osint613) January 28, 2026

India-EU व्यापार कराराने अमेरिकेला झोंबली मिरची; ट्रम्प यांच्या मंत्र्याचा जळफळाट, म्हणाले ‘भारत फायद्यात…

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ब्रिटनचे पंतप्रधान चीनला का भेट देत आहेत?

    Ans: या दौऱ्याचा उद्देश चीन आणि ब्रिटनमदील बिघडलेले संबंध सुधारणे आणि दोन्ही देशांमध्ये व्यावसायिक गुंतवणूक वाढवणे आहे,

  • Que: चीनच्या या दौऱ्यात कोणत्या मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे?

    Ans: या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि अर्थव्यवस्थेवर, राष्ट्रीय सुरक्षेवर चर्चा केली जाणार आहे.

Web Title: Britains pm keir starmer arrives in china

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • britain
  • China
  • Donald Trump
  • Keir Starmer
  • World news
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

Hormuz Crisis : ओमानला ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतच्या करारावर अडथळा आणल्यास बॉम्बिंग करू
1

Hormuz Crisis : ओमानला ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतच्या करारावर अडथळा आणल्यास बॉम्बिंग करू

Project-75I Submarine Deal: 90 हजार कोटींचा महाकरार! भारत अन् जर्मनी एकत्र; 6 घातक पाणबुड्यांनी भारतीय नौदल होणार महाशक्ती
2

Project-75I Submarine Deal: 90 हजार कोटींचा महाकरार! भारत अन् जर्मनी एकत्र; 6 घातक पाणबुड्यांनी भारतीय नौदल होणार महाशक्ती

Pakistan Somalia Deal: सागरी व्यापारावर धोक्याचे ढग! पाकिस्तान-सोमालिया लष्करी कराराचा भारतावर काय होणार परिणाम?
3

Pakistan Somalia Deal: सागरी व्यापारावर धोक्याचे ढग! पाकिस्तान-सोमालिया लष्करी कराराचा भारतावर काय होणार परिणाम?

Gaza Peace Deal: हमास शस्त्रे खाली ठेवून सत्ता सोडण्यास तयार; इजिप्तमध्ये जेरेड कुशनर यांच्यासोबत 90 मिनिटे ऐतिहासिक चर्चा
4

Gaza Peace Deal: हमास शस्त्रे खाली ठेवून सत्ता सोडण्यास तयार; इजिप्तमध्ये जेरेड कुशनर यांच्यासोबत 90 मिनिटे ऐतिहासिक चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.