Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Canada Visa : कॅनडा पण स्थलांतरितांना हाकलणार देशाबाहेर? ठेवणार डोनाल्ड ट्रम्पच्या पावलावर पाऊल

Canada Visa : कॅनडाचे नवे सरकार व्हिसा नियमांमध्ये मोठा बदल करत आहे. यामुळे इमिग्रेशन व्हिसा रद्द होण्याची शक्यता आहे. याचा सर्वात जास्त फटका भारताला बसण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 06, 2025 | 09:30 PM
Canada Plans Mass Visa Cancellations, Even as Indian Applicants Face Major Risk

Canada Plans Mass Visa Cancellations, Even as Indian Applicants Face Major Risk

Follow Us
Close
Follow Us:
  • कॅनडाच्या व्हिसा नियमांमध्ये मोठा बदल
  • अमेरिकेच्या पावलावर ठेवले पाऊल
  • इमिग्रेशन व्हिसा रद्द होण्याची शक्यता
Canada Visa Rule Update : ओटावा : एक मोठी बातमी समोर येत आहे. आता कॅनडा (Canada) देखील आपल्या स्थलांतर धोरणांमध्ये मोठा आणि वादग्रस्त बदल करत आहे. यामुळे कॅनडामध्ये शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या धोरणाप्रमाणेचे कॅनडाचे धोरण असल्याचे म्हटले जात आहे. याचा सर्वात जास्त परिणाम भारतीयांवर होण्याची शक्यता आहे.

Typhoon Kalmaegi : कालमेगी वादळाचा फिलिपिन्समध्ये हाहा:कार ; 200 हून अधिक लोकांचा मृत्यू, आणीबाणी जाहीर

कॅनडाच्या मार्क कार्नी सरकारने केलेल्या बदलावामुळे तात्पुरता निवासी व्हिसा रद्द (Temporary Resident Visa) होण्याची शक्यता आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सीबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कॅनडाने इमिग्रेशन रेफ्यूजीज अँड सिटीझनशिप कॅनडा (IRCC) आणि कॅनडा बॉर्डर सर्व्हिसेस एजन्सी (CBSA)कडे नवीन प्रस्ताव मांडला आहे.

काय आहे कॅनडाचा नवा प्रस्ताव?

या प्रस्ताव सांगण्यात आले आहे की, परदेशातून आलेल्या अर्जांमध्ये फसवणूक किंवा कोणत्या प्रकारचे गैर-वापराते पुरावे आढळले तर त्या देशातील सर्वा व्हिसा एकाच वेळी रद्द करता यावेत. सध्या प्रत्येक अर्जची तपासणी स्वतंत्रपणे केली जाते, परंतु या नव्या व्हिसा प्रस्तावामुळे मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. एकाद्या व्यक्तीच्या चुकीमुळे अनेक प्रामाणिक लोकांना याचा फटका बसेल.

काय आहे कारण?

गेल्या काही काळात कॅनडामध्ये निर्वासितांची संख्या वाढत आहे. २०२३ मध्ये केवळ भारतातून ५०० हून अधिक अर्ज आले आहेत. जे २०२४ पर्यंत वाढून २००० पर्यंत दर महिना झाले. मीडिया रिपोर्टनुसार, इमिग्रेशन मंत्री आणि अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारत, बांगलादेश आणि नायजेरियामधून काही अर्जांमध्ये बनावट कागपत्रे आणि खोटे दावे आढळले आहेत. यामुळे त्यांच्या सिस्टमवर मोठा ताण वाढला आहे. जगभरातून गेल्या वर्षी २० हजारांहून अधिक निर्वासित कॅनडामध्ये आले आहेत.

काय होईल कॅनडा सरकारच्या निर्णयाचा परिणाम? 

मार्क कार्नी सरकारचा हा प्रस्ताव मंजूर झाला, तर भारताच्या विद्यार्थी, पर्यटक आणि वर्क परमिट धारकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. इमिग्रेशन तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे योग्य प्रक्रियेशिवाय मोठ्या प्रमाणात हद्दपारी होऊ शकते. यामुळे मानवी हक्क संघटनांनी कार्नी सरकारच्या या धोरणाला तीव्र विरोध केला आहे.

तसेच याला अन्यायकारक आणि भेदभावपूर्ण म्हटले आहे. परंतु कार्नी सरकारने ही व्हिसा प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित बनवण्यासाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. पण सध्या यामुळे भारतीय नव्हे, तर कॅनडात राहणाऱ्या इतर परदेशींची चिंता देखील वाढली आहे.

Pak-Afghan War : तर युद्ध होईल….; इस्तंबूल बैठकीपूर्वी पाक संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला उघड धमकी

💡

Frequently Asked Questions

  • Que: कॅनडाने व्हिसा नियमात बदलासाठी काय प्रस्ताव मांडला आहे?

    Ans: कॅनडाने नवा प्रस्तावात म्हटले आहे की, परदेशातून आलेल्या अर्जांमध्ये फसवणूक किंवा कोणत्या प्रकारचे गैर-वापराते पुरावे आढळले तर त्या देशातील सर्वा व्हिसा एकाच वेळी रद्द करता यावेत.

  • Que: कॅनडाच्या नव्या व्हिसा प्रस्तावाचा कोणावर परिणाम होईल?

    Ans: कॅनडाच्या नव्या व्हिसा प्रस्तावामुळे भारताच्या विद्यार्थी, पर्यटक आणि वर्क परमिट धारकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच इतर परदेशींवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Web Title: Canada plans mass visa cancellations even as indian applicants face major risk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 09:30 PM

Topics:  

  • Canada
  • World news

संबंधित बातम्या

इंडोनेशियात भीषण दुर्घटना! रियटारमेंट होमला लागली आग; १० हून अधिक वृद्धांचा होरपळून मृत्यू
1

इंडोनेशियात भीषण दुर्घटना! रियटारमेंट होमला लागली आग; १० हून अधिक वृद्धांचा होरपळून मृत्यू

सीरियात पुन्हा भडकली हिंसाचाराची आग; मशिदीत बॉम्बस्फोटानंतर रस्त्यांवर दंंगल
2

सीरियात पुन्हा भडकली हिंसाचाराची आग; मशिदीत बॉम्बस्फोटानंतर रस्त्यांवर दंंगल

बांगलादेशच्या उलट्या बोंबा! भारतातील अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांवर चिंता व्यक्त, देशातील हिंदू हत्यांवर मात्र मौन
3

बांगलादेशच्या उलट्या बोंबा! भारतातील अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांवर चिंता व्यक्त, देशातील हिंदू हत्यांवर मात्र मौन

ट्रम्प यांचे टॅरिफ प्रयोग अपयशी? अमेरिकन कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर 
4

ट्रम्प यांचे टॅरिफ प्रयोग अपयशी? अमेरिकन कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.