Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंडोनेशियात भीषण दुर्घटना! रियटारमेंट होमला लागली आग; १० हून अधिक वृद्धांचा होरपळून मृत्यू

इंडोनेशियात एक दुर्वैवी घटना घडली आहे. रियाटरमेंट होमला भीषण आग लागली असून यामध्ये अनेक वृद्धांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 29, 2025 | 02:49 PM
Indonesia Fire at retirement home

Indonesia Fire at retirement home

Follow Us
Close
Follow Us:
  • इंडोनेशियात भीषण दुर्घटना
  • रियटारमेंट होमला लागली आग
  • १० हून अधिक वृद्धांचा होरपळून मृत्यू
Indonesia Fire Accident News Marathi : जकार्ता : इंडोनेशियात (Indonesia) एक दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी (२८ डिसेंबर) संध्याकाळी एका रिटायरमेंट होमला भीषण आग लागली (Fire Accident) असून यामध्ये १६ वृद्धांचा होरपळून मृत्यू झाला आहे. इंडोनेशियाच्या उत्तर सुलावेसी प्रांतात मनाडो येथे ही घटना घडली आहे. मध्यरात्री रहिवाशी झोपेत असताना आग लागली. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

इंडोनेशियात भीषण बस अपघात! बॅरियरला धडकून गाडी पलटली अन्…; १० हून अधिक लोकांचा मृत्यू

मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरु

या घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून केवळ एकाच व्यक्तीचा मृतहेद जळण्यापासून वाचला आहे. तर या घटनेत जखमी झालेल्यांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे. सध्या मृतांमध्ये कोणाचा समावेश होता याचा शोध घेतला जात आहे. यासाठी फॉरेन्सिक तपासणी सुरु आहे.

आग विझवण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ

रिटारमेंट होमच्या शेजाच्या रहिवाशांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली होती. यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या तिथे तातडीने पोहेचल्या. मात्र आग विझवण्यासाठी जवळपास दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

आग नेमकी कशी लागली?

इंडोनेशियाच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या आग लागण्यामागचे कारण अस्पष्ट असून याची चौकशी केली जात आहे. संपूर्ण परिसरात बंदोबस्त करण्यात आला आहे. या घटनेने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. प्रत्यक्षदर्शनींनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना आगीच्या ज्वाळा दिसल्या, यासोबतच लोकांच्या किंचाळ्यांचे आवाज आहे. शेजाऱ्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न देखील केले. पण आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाला देखील विझवण्यात अडथला येत होता.

बस अपघात

दरम्यान या घटनेच्या एक आठवडा आधी इंडोनेशियात भीषण बस अपघात घडला होता. एक बस भरधाव वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस सुरक्षा बॅरियरला जाऊन धडकली होती. यामध्ये किमान १६ जणांचा मृत्यू झाला होता. तर १९ जण गंभीर जखमी झाले होते. अपघात इतका भयानक होता की प्रत्यक्षदर्शनींचा थरकाप उडाला होता. बस पूर्णपमे हवेत उलटून रस्त्यावर जोरात आदळली होती.

Indonesia : इंडोनेशियातील मध्य जावामध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात दोन जणांचा मृत्यू, 21 जण बेपत्ता

💡

Frequently Asked Questions

  • Que: इंडोनेशियात कुठे आणि कधी घडली आग दुर्घटना?

    Ans: इंडोनेशियाच्या उत्तर सुलावेसी प्रांतात मनाडो एका रिटारमेंटला होमला रविवारी (२८ डिसेंबर) आग लागली होती.

  • Que: इंडोनेशियातील आग दुर्घटनेत किती जीवितहानी झाली?

    Ans: इंडोनेशियातील रिटारयमेंट होमला लागलेल्या आगीत १६ वृद्धांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Indonesia fire at retirement home kills 16 older residents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 02:49 PM

Topics:  

  • fire Accident
  • Indonesia
  • World news

संबंधित बातम्या

सीरियात पुन्हा भडकली हिंसाचाराची आग; मशिदीत बॉम्बस्फोटानंतर रस्त्यांवर दंंगल
1

सीरियात पुन्हा भडकली हिंसाचाराची आग; मशिदीत बॉम्बस्फोटानंतर रस्त्यांवर दंंगल

बांगलादेशच्या उलट्या बोंबा! भारतातील अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांवर चिंता व्यक्त, देशातील हिंदू हत्यांवर मात्र मौन
2

बांगलादेशच्या उलट्या बोंबा! भारतातील अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांवर चिंता व्यक्त, देशातील हिंदू हत्यांवर मात्र मौन

ट्रम्प यांचे टॅरिफ प्रयोग अपयशी? अमेरिकन कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर 
3

ट्रम्प यांचे टॅरिफ प्रयोग अपयशी? अमेरिकन कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर 

Nepal Election : नेपाळच्या राजकारणात नवी लाट! बालेन शाह बनले पंतप्रधान पदाचे दावेदार
4

Nepal Election : नेपाळच्या राजकारणात नवी लाट! बालेन शाह बनले पंतप्रधान पदाचे दावेदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.