Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनचा पाकिस्तानला दगा? अब्जावधींच्या प्रकल्पात गुंतवणूक करण्यापासून घेतली माघार

Pakistan China Relations : चीनने एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्यांच्या पाकिस्तानसोबतच्या मैत्रीवरील मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. चीनने पाकिस्तानसोबतच्या महत्त्वाच्या प्रोजेक्टमधून माघार घेतली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 07, 2025 | 08:45 PM
China backs out from investing in CPEC in Pakistan

China backs out from investing in CPEC in Pakistan

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानला मित्र देश चीनकडून मोठा झटका
  • CPEC प्रकल्पात गुंतवणूक करण्यातून घेतली माघार
  • चीनची कोणतीही आर्थिक जोखीम स्वीकारण्यास तयार नाही
Pakistan China Relations : बीजिंग/इस्लामाबाद : चीन आणि पाकिस्तान (Pakistan) संबंधामध्ये वेगळे वळण आले आहे. पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या चीनने (China) एका मोठ्या प्रकल्पातून माघार घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनने पाकिस्तानसोबतच्या चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) प्रकल्पातून माघार घेतली आहे. हा प्रकल्प गेल्या काही वर्षात अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. पंरुत आता मात्र चीनने यामध्ये गुंतवणूक करण्यास नकार दिला आहे.

CPEC मध्ये ६० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार होता चीन

या प्रकल्पाची सुरुवात २०१५ मध्ये करण्यात आली होती. सुरुवातील चीनने CPEC प्रकल्पामध्ये ६० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. या प्रकल्पांतर्गत दोन्ही देशांत उर्जा, महामार्ग, बंदरे आणि ML-1 रेल्वे अपग्रेड अशा कार्यांचा समावेश होता. याअंतर्गत कराचीपासून ते पेशावरपर्यंत १,८०० लाबींचा रेल्वे मार्ग तयार केला जाणार होता. हा प्रकल्प पाकिस्तानसाठी अत्यंत महत्वाचा मानला जात होता.

न्यूजर्सीत नगरपरिषदेच्या बैठकीत कर वाढीला अनोखा निषेध; उमेदवाराने केला ‘ब्रेक डान्स’, Video Viral

पाकिस्तान सरकारने मागितली ADB ची मदत

पण गेल्या दहा वर्षात या प्रकल्पासाठी अनेक चर्चा होऊनही निधी उभारला गेला नाही. यामुळे चीनने या प्रकल्पातून माघार घेतली असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे पाकिस्तान सरकरा यासाठी आशियान डेव्हलपमेंट बॅंक (ADB) कडे वळले आहे. यापूर्वी देखील या संस्थेचा आधार पाकिस्तानने घेतला होता. ही एक वित्तीय संस्था आहे. अडचणीच्या काळात देशांना आर्थिक मदत करते.

काय आहेत चीनच्या माघारीची कारणे?

  • चीनने CPEC प्रकल्पातून माघार घेण्याची अनेक कारणे आहे. सर्वात महत्वाचे आणि मोठे कारण म्हणजे पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था सध्या बिकट होत चालली आहे.
  • शिवाय देशावर परकीय कराचा बोजा वाढत आहे, तसेच करांची वेळेत परतफेडही कमी झाली आहे.
  • यापर्वी चीनने पाकिस्तानच्या उर्जा क्षेत्रात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूत केली आहे. परंतु हा प्रकल्पही पूर्ण झालेला नाही.
  • परिणामी चीनने यावेळी पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करण्यापासून माघार घेतली आहे.

पाकिस्तानला मोठा धक्का

चीनच्या या निर्णयाचा पाकिस्तानला आर्थिकच नव्हे तर भू-राजकीय धक्काही बसला आहे. यामुळे पाकिस्तान आणि चीनच्या मैत्रीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. अगदी भारतविरोधी युद्धातही चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. पण आता चीनच्या या निर्णयातून दिसून येते की, मैत्री आपल्या जागी आणि पैसा आपल्या जागी आहे. चीन कोणतीही आर्थिक जोखमी स्वीकारणार नाही. यामुळे CPEC प्रकल्पाची गती अधिक मंदावली आहे.

ॲस्ट्रोनॉमर कंपनीच्या EX-HR पतीला देणार घटस्फोट; न्यू हॅम्पशायर न्यायालयात याचिका दाखल

Web Title: China backs out from investing in cpec in pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 08:45 PM

Topics:  

  • China
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

‘हा काही भारत नाही…’ शिख सामुदायाच्या न्यूझीलंडमधील रॅलीला विरोध; ‘हाका’ नृत्य करत उठवला आवाज
1

‘हा काही भारत नाही…’ शिख सामुदायाच्या न्यूझीलंडमधील रॅलीला विरोध; ‘हाका’ नृत्य करत उठवला आवाज

पाकिस्तानमध्ये झाली मुनीरची पोलखोल; ऑपरेशन सिंदूरवर टीका करताचा मौलानांनी सुनावले खडेबोल
2

पाकिस्तानमध्ये झाली मुनीरची पोलखोल; ऑपरेशन सिंदूरवर टीका करताचा मौलानांनी सुनावले खडेबोल

बांगलादेशात हिंदूवरील हिंसाचारावर संयुक्त राष्ट्राची प्रतिक्रिया ; ढाकातील अल्पसंख्यांकाबाबत केली चिंता व्यक्त
3

बांगलादेशात हिंदूवरील हिंसाचारावर संयुक्त राष्ट्राची प्रतिक्रिया ; ढाकातील अल्पसंख्यांकाबाबत केली चिंता व्यक्त

‘पार्टीत, फोटोत असणं गुन्हा नाही’ ; Jeffrey Epstein प्रकणावर ट्रम्प यांनी स्पष्टचं सांगितले; न्याय विभागावर केला अप्रत्यक्ष हल्ला 
4

‘पार्टीत, फोटोत असणं गुन्हा नाही’ ; Jeffrey Epstein प्रकणावर ट्रम्प यांनी स्पष्टचं सांगितले; न्याय विभागावर केला अप्रत्यक्ष हल्ला 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.