Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

China Missile City : चीन इराणच्या पावलावर? सॅटेलाइट्स चित्रांमधून भूमिगत लष्करी तळांचा खुलासा

China Missile City : चीन इराणप्रमाणे भूमिगत लष्करी तळ उभारत असल्याचे वृत्त समोर आले आहे. यासंदर्भात काही सॅटेलाइट्स चित्रे देखील प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामुळे चर्चांणा उधाण आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 31, 2026 | 10:22 AM
China Underground Missile City

China Underground Missile City

Follow Us
Follow Us:
  • इराणप्रमाणे चीनही उभारतोय अंडरग्राऊंड मिसाईल सिटी
  • सॅटेलाईंट्स इमेजेसमध्ये खुलासा
  • काय आहे नेमकं प्रकरण?
China Missile City: बीजिंग : चीन (China) इराणप्रमाणेच भूमिगत लष्करी सुविधा उभारल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. सॅटेलाइट चित्रांमधून संभाव्य अंडरग्राउंड मिसाइल सिटीचा खुलासा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने यासंबंधी एक अहवालही प्रसिद्ध केला आहे. सध्या याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

India Pakistan Dispute : चीनमध्ये पोहोचताच शाहबाज शरीफने खेळले ‘काश्मीर’ कार्ड; भारताने दोन्ही देशांना सुनावले खडे बोल

नेमकं काय आहे प्रकरण?

वृत्तसंस्था रॉयटर्सने एक अहवला प्रसिद्ध केला आहे. या अहवालातील सॅटेलाइट्स फोटोही देण्यात आले आहेत. यानुसार, चीनने  ८० पेक्षा जास्त कॉंक्रीटचे लॉंच पॅड्स आणि अष्टकोनी आकारात ३ मोठी लष्करी तळ उभारले आहे. हे तळ अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असण्याची शक्यता आहे.

चीनच्या भूमिगत तळांमध्ये काय ?

या ठिकाणी मोबाईल मिसाइल लॉन्चर्स, एअर डिफेन्स आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, कमांड-अँड-कंट्रोल सेंटर्स  उभारले असल्याची शक्यता आहे. शिनजिंयागमधील हामी न्यूक्लियर सायलो फील्ड जवळील  परिसरात ही तळे उभारण्यात आले असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

China is quietly building a vast military fortress in the deserts of Xinjiang, complete with launch pads, bunkers, communications hubs, and support facilities near its nuclear missile silos. Satellite images suggest Beijing is significantly strengthening its second-strike… pic.twitter.com/TJMRzU2Pci — OpIndia.com (@OpIndia_com) May 30, 2026

चीनची प्रतिहल्ल्याची स्ट्रॅटेजी

संरक्षण तज्ज्ञांच्या मते, चीनने केवळ मिसाइलच नव्हे, तर  आपली अण्वस्त्रे देखील जमिनीखाली सुरक्षित ठेवली आहेत. भविष्यातील शत्रूच्या संभाव्य अणू हल्ल्यावेळी चीनची शस्त्रे सुरक्षित रहावीत आणि आवश्य वेळी प्रतिहल्ला करता यावा हा यासाठी अशा भूमिगत सेवाला तयार केल्या जात असल्याचे म्हटले जात आहे.

न्यूक्लियर इन्फॉर्मेशन प्रोजेक्टचे डायरेक्टर आणि फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट हंस क्रिस्टेंसन यांनी म्हटले की, “मी माझ्या आयुष्यात यापूर्वी कधीही असे काही पाहिलेले नाही. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.”

अमेरिकेला थेट आव्हान?

चीनच्या शिनजिंयाग परिसरात कोणत्याही प्रकारची मानवी वस्ती नाही. या निर्जन भागाचा फायदा घेत चीनने हे महाकाय आणि अत्याधुनिक लष्कर तळ उभारले आहे. अमेरिका चीनमधील वाढत्या लष्तरी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ड्रॅगनच्या या हलाचालींना अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आहे. चीनचे हे लष्करी तळ अमेरिकेला मोठे आव्हान मानलं जात आहे.

🇨🇳☢️CHINA Builds Network of 80+ Launch Pads Near Nuclear Missile Silos, Satellite Images Reveal… pic.twitter.com/wfqona9Rpu — Global Surveillance (@Globalsurv) May 29, 2026

Golden Dome : इस्रायलच्या आयर्न डोमपेक्षाही खतरनाक! अमेरिका आता अंतराळात तैनात करणार घातक शस्त्र, रशिया-चीनचा उडाला थरकाप

Web Title: China underground missile city satellite images

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 10:21 AM

Topics:  

  • China
  • World news

संबंधित बातम्या

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण
1

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण

Elon Musk: कसा ठेवायचा इलॉन मस्कवर विश्वास? पोलंडपासून युक्रेनपर्यंत युद्धात स्टारलिंकचे इंटरनेट झाले ठप्प; विश्वासार्हतेवर प्रश्न
2

Elon Musk: कसा ठेवायचा इलॉन मस्कवर विश्वास? पोलंडपासून युक्रेनपर्यंत युद्धात स्टारलिंकचे इंटरनेट झाले ठप्प; विश्वासार्हतेवर प्रश्न

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक
3

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना
4

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.