
Denmark PM apologizes for Forced Inunit contraception
मिळालेल्या माहितीनुसार, १९६० च्या दशकात डेन्मार्कमध्ये लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली होती. यामुळे यावर आळा घालण्यासाठी १९२२ मध्ये महिलांवर जबरदस्तीने महिलांची नसबंदी करण्यात आली होता. जवळपास ४,५०० इनुइट स्त्रियांवर जबरदस्तीने गर्भनिरोधक उपकरण लावण्यास भाग पाडण्यात आले होते.
या वेळी अनेक स्रिया प्रजननक्षमच्या वयात होत्या. या निर्णयाचा उद्देश देशातील इनुइट समाजातील जन्मदर कमी करणे होते. पण या धोरणामुळे अनेक स्त्रिया कायमस्वरुपी वंध्यत्वाला बळी पडल्या होत्या. अनेक महिलांना यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला होता.
बॅंकॉकच्या रस्त्यावर अचानक पडला खड्डा; विजेच्या खांबासह तीन गाड्या झाल्या जमिनदोस्त, Video Viral
ग्रीनलॅंडवर झाला परिणाम
ग्रीनलॅंड हा डेन्मार्कचा स्वायत्त प्रदेश आहे. पण डेन्मार्कच्या या निर्णयामुळे दोन्ही ग्रीनलॅंड आणि डेन्मार्कमध्ये कटुता निर्माण झाली होती. यामुळे ग्रीनलॅंडाला मुलांना जबरदस्तीने दत्तक घ्यावे लागले होते.
पंतप्रधानांनी मागितली माफी
याच अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी २४ सप्टेंबर रोजी ग्रीनलॅंडला भेट देऊव देशीतल प्रत्येक स्त्रीची प्रत्यक्ष जाणून माफी मागितली आहे.
तसेच संसदेत ग्रीनलॅंडचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खासदार आजा चेमनिट्झ यांनीही ग्रीनलॅंड समाजासाठी ही माफी महत्त्वाची असल्याचे सांगितले. पण लोकांच्या मते, ही माफी त्यांना झालेला त्रास भरुन काढणार नाही, तसेच कोणतीही आर्थिक मदतीही नुकसान भरपाई करु शकणार नाही.
FAQs (संबंधित प्रश्न)
डेन्मार्कमध्ये कधी करण्यात आली होती नसबंदी?
डेन्मार्कमध्ये १९६० च्या उत्तरार्धाच्या सुरुवातील १९२२ मध्ये महिलांची नसबंदी करण्यात आली होती.
या नसबंदीचा काय परिणाम झाला?
महिलांच्या परवागीशिवाय झालेल्या नसबंदीमुळे महिलांना कायमस्वरुपी वंध्यत्वचा सामना करावा लागला. तसेच मानसिक आणि शारीरिक त्रासही सहन करावा लागला होता.
भारत आणि तैवानच्या संबंधाला नवी दिशा; EXPO 2025 मध्ये तंत्रज्ञान प्रकल्पांचे होणार भव्य प्रदर्शन