Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Ukraine युद्धाचा भडका! मॉस्कोवर युक्रेनचा भीषण ड्रोन हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

Russia Ukraine War Update : एकीकडे पश्चिम आशियात संघर्ष पेटलेला असताना दुसऱ्या बाजूला रशिया युक्रेन युद्धानेही पेट घेतली आहे. नुकतेच युक्रेनने रशियाच्या हल्ल्यांचा बदला घेत मॉस्कोवर ड्रोन हलले केले आहेत. यात एका भारतीयाच मृत्यू झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 18, 2026 | 02:22 PM
Russia Ukraine War

Russia Ukraine War

Follow Us
Follow Us:
  • Russia Ukraine युद्धाचा भडका
  • मॉस्कोवर युक्रेनचा भीषण ड्रोन हल्ला
  • एका भारतीय नागरिकाचा मृत्यू
Russia Ukraine War News in Marathi : मॉस्को/कीव : पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान रशिया-युक्रेन युद्धाने देखील पेट घेतला आहे. गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ हे युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांचे एकमेकांवर हल्ले सुरुच आहेत. नुकतेच युक्रेनने रशियाच्या बॉम्ब हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत मॉस्कोवर भीषण ड्रोन हल्ले केले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली असून या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचाही मृत्यू झाला आहे, तर तीन भारतीय नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

Russia-Ukraine War: एकच रात्र अन् 666 हल्ले! पुतिन यांच्या एका आदेशाने युक्रेनमध्ये आगीचे तांडव; 23 शहरे हादरली

मॉस्को हादरलं

रशिया(Russia) च्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशाच्या विविध भागांमध्ये १००० हून अधिक ड्रोन हल्ले झाले आहे. परंतु यातील अनेक ड्रोन निकामी करण्यात आले आहेत. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोबयानिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणनेने ८९ ड्रोन हाणून पाडले आहेत.

मात्र, काही हल्ल्यांमुळे मॉस्कोतील रहिवाशी इमारती आणि पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले आहे. खिमकी, पोगोरेल्की भागात ४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच मॉस्कोतील एका रिफायनरी डवळही ड्रोन पडले आहेत.

झेलेन्स्की यांचे प्रत्युत्तर

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelenksy) यांनी या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी या कारवाईला न्यायपूर्ण असल्याचे म्हटले आहे. रशियाने युक्रेनच्या शहरांवर केलेल्या हल्ल्यांना चोख बदला म्हणून हे हल्ले करण्यात आले असल्याचे झेलेन्स्कींनी म्हटले. तसेच रशियाला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यास युक्रेन सक्षम असल्याचेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

Our responses to Russia’s prolongation of the war and its attacks on our cities and communities are entirely justified. This time, Ukrainian long-range sanctions reached the Moscow region, and we are clearly telling the Russians: their state must end its war. Ukrainian drone and… pic.twitter.com/BVFJ1BJQ1i — Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) May 17, 2026

एका भारतीय नागरिकाचा मृत्यू, तीन जखमी

दरम्यान या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त समोर आले आहे. रशियातील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, मॉस्को प्रांतातील ड्रोन हल्ल्यात एका भारतीय नागरिक ठार झाला आहे. तसेच ३ जण जखमी झाले असून दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली आहे. सध्या मृत आणि जखमींची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. परंतु दूतावासाने जखमींना आवश्यक ती मदत पुरवली जात असल्याचे सांगितले.

One Indian worker has lost his life and three others have been injured in a drone attack in Moscow region earlier today. Embassy officials have visited the location and met the injured workers in the hospital. The Embassy condoles the loss of life and is working with the… — India in Russia (@IndEmbMoscow) May 17, 2026

Russia Ukraine War : इराण युद्धाचा फायदा घेत आहे रशिया? युक्रेनमध्ये नरसंहार सुरुच; ‘या’ महत्त्वाच्या शहरावर थरारक हल्ला

Web Title: Russia ukraine war massive ukrainian drone attack on moscow 1 indian citizen killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

PM Modi Indonesia Visit : भारताचा ‘सबका साथ, सबका विकास’ मंत्रावर विश्वास; इंडोनेशियाच्या संसदेत PM मोदींचा मोठा संदेश
1

PM Modi Indonesia Visit : भारताचा ‘सबका साथ, सबका विकास’ मंत्रावर विश्वास; इंडोनेशियाच्या संसदेत PM मोदींचा मोठा संदेश

Portugal Wildfire : पोर्तुगाल आगीच्या विळख्यात! ३०,००० हेक्टर जंगल क्षेत्र खाक; सरकारकडून देशात आणीबाणी जाहीर
2

Portugal Wildfire : पोर्तुगाल आगीच्या विळख्यात! ३०,००० हेक्टर जंगल क्षेत्र खाक; सरकारकडून देशात आणीबाणी जाहीर

Macron Syria Visit : दमास्कस हादरलं! मॅक्रॉन यांच्या सीरिया दौऱ्यात भीषण स्फोट; हॉटेलबाहेरील हल्ल्यामुळे खळबळ
3

Macron Syria Visit : दमास्कस हादरलं! मॅक्रॉन यांच्या सीरिया दौऱ्यात भीषण स्फोट; हॉटेलबाहेरील हल्ल्यामुळे खळबळ

PM Modi Indonesia Visit : पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान; संरक्षण आणि सागरी सुरक्षेवर महत्त्वपूर्ण चर्चा
4

PM Modi Indonesia Visit : पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान; संरक्षण आणि सागरी सुरक्षेवर महत्त्वपूर्ण चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.