Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Conflict : जगाच्या नकाशावरुन गायब होणार इराण? ट्रम्प यांच्या ‘त्या’ पोस्टने हादरलं जग; आखातात युद्धाचे ढग गडद

US Iran Conflict : अमेरिका इराण तणाव कमालीचा वाढला आहे. ट्रम्प यांनी इराणविरोधात मोठ्या लष्करी कारवाईचे संकेत दिले आहे. यामुळे आखातात पुन्हा युद्धाचा भडका उडू शकतो. सध्या जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 18, 2026 | 12:32 PM
Donald Trump Truth Post

Donald Trump Truth Post

Follow Us
Follow Us:
  • इराणचा अंत निश्चित?
  • ट्रम्प यांच्या ‘त्या’ पोस्टने हादरलं जग
  • आखातात युद्धाचे ढग गड
US Iran Conflict News in Marathi : अमेरिका इराण तणाव (US Iran Conflict) कमालीचा वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा खळबळजनक पोस्ट केली आहे. यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक नकाशा शेअर केला आहे. या नकाशावर अमेरिकन ध्वाजासोबत इराणच्या दिशेने रोखलेले अनेक लाल बाण दाखवण्यात आले आहेत. या पोस्टमुळे अमेरिका इराणवर मोठा हल्ला करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

US Iran Tension : ‘वादळापूर्वीची शांतात’ , ट्रम्प यांच्या ‘त्या’ पोस्टमुळे खळबळ; मध्यपूर्वेत युद्धाचे ढग आणखी गडद

ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा…

तज्ज्ञांच्या मते, अमेरिका इराणविरोधात मोठ्या लष्करी कारवाईच्या तयारीत असल्याचे यावरुन स्पष्ट होते. हा नकाशा पोस्ट करण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला अत्यंत कडक शब्दात इशारा दिला होता. इराणसाठी घडाळ्याचे काटे वेगाने फिरत आहे. त्यांनी तातडीने योग्य निर्णय घ्यावा अन्यथा त्यांचे नाव जगाच्या नकाशावरुन मिटेल असे ट्रम्प यांनी म्हटले होते.

ट्रम्प यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अमेरिका-इस्रायल इराणवर मोठा हल्ला करु शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय नुकतेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्याशी देखील ट्रम्प यांनी संवाद साधले असल्याचे वृत्त मिळाले आहे.

शांतता चर्चा फिस्कटली

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका इस्रायलने संयुक्तपणे इराणविरोधात लष्करी मोहिम सुरु केली होती. ज्यामध्ये इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आणि संघर्षाचा मोठा भडका उडाला. यानंतर जवळपास महिनाभर दोन्ही गटांमध्ये तीव्र युद्ध झाले. इराणने आखाती देशांतील अमेरिकन तळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान ८ एप्रिल २०२६ रोजी दोन्ही बाजूंनी तात्पुरता युद्धविराम लागू करण्यात आला होता. यानतंर अमेरिका इराणमध्ये पाकिस्तानच्या मध्यस्थीने इस्लामाबाद येथे शांतता चर्चेच्या काही फेऱ्या पार पडल्या. मात्र, अणु चर्चेच्या वादावरुन तणावाचे वातावरण कायम राहिले.

सध्या ट्रम्प यांच्या या नव्या इशाऱ्यामुळे हा युद्धविराम पूर्णपणे मोडित येऊन तीव्र युद्धाचा भडका उडण्याची शक्यात आहे. १ मे रोजी इराणने अमेरिकेसमोर १० कलीम अटींचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, त्याला केराची टोपली दाखवत ट्रम्प यांनी युद्धाचे संकेत दिले आहे.

अमेरिकेच्या प्रमुख अटी : ट्रम्प यांनी इराणने आपले युरेनियम संवर्धन थांबवावे आणि अणु कार्यक्रम पूर्णपणे बंद करावा अशी अट ठेवली आहे. मात्र, इराणने यास नकार दिला आहे. अमेरिकेकडून कोणतीही सवत मिळत नसल्याचा आरोप केला आहे. यामुळे पुन्हा एकदा राजनैतिक चर्चेचा मार्ग बंद होऊन आखातात युद्ध पेटण्याची शक्यता आहे.


UAE Drone Attack : UAE पुन्हा हादरलं! ‘या’ महत्त्वाच्या अणुउर्जा प्रकल्पाजवळ भीषण ड्रोन हल्ला; इराणी हल्ल्याचा संशय

Web Title: Us iran conflict trump post sparks global fears middle east war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran-US War
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Global Stock Market : शेअर बाजारात महामंदीची लाट येणार? जेफरीजच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ; काय आहेत धोके?
1

Global Stock Market : शेअर बाजारात महामंदीची लाट येणार? जेफरीजच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ; काय आहेत धोके?

Donald Trump: अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्ध भडकणार? ट्रम्प यांची 1 जानेवारीपासून 50 टक्के टॅरिफची धमकी
2

Donald Trump: अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्ध भडकणार? ट्रम्प यांची 1 जानेवारीपासून 50 टक्के टॅरिफची धमकी

Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘या’ कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या
3

Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘या’ कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा
4

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.