Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

याच साठी केला होता अट्ट्हास…; डोनाल्ड ट्रम्पचा व्हेनेझुएलाच्या हृदयावर घाला, जगात खळबळ

Trump Venezuela Oil Deal : अखेर ट्रम्प यांनी ज्यासाठी व्हेनेझुएलाच्या अध्यक्ष मादुरोंना अटक केली होती तो अट्टाहास पूर्ण केला आहे. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या तेलावर ताबा मिळवला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 07, 2026 | 09:55 AM
Trump Venezuela Oil Deal

Trump Venezuela Oil Deal

Follow Us
Follow Us:
  • मादुरोच्या अटकेनंतर व्हेनेझुएलाच्या तेलावर अमेरिका ठेवणार नियंत्रण
  • 50 दशलक्ष बॅलर तेल अमेरिकेत आणण्याची ट्रम्प यांची घोषणा
  • जागतिक तेल बाजारात उडाली खळबळ
Trump Venezuela Oil Deal : वॉशिंग्टन : व्हेनेझुएलाच्या अध्यक्ष निकोलस मादुरोे यांच्या अटकेनंतर ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या हृदयावर हल्ला करत तेलावर अमेरिकेचे नियंत्रण असणार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या घोषणेमुळे जागतिक बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका आता व्हेनेझुएलातून 50 दशलक्ष बॅलर तेल अमेरिकेत आणणार आहे.

कोण आहे Barry Pollack? निकोलस मादुरोसाठी लढणार अमेरिकेविरोधात

ही घोषणा जागतिक राजकारणातील सर्वात मोठी सत्तासंघर्ष मानली जात आहे. अमेरिका फर्स्च धोरणावर आपण कायम असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. व्हेनेझुएलाच्या तेल विक्रीतून अमेरिका होणाऱ्या अब्जावधींच्या डॉलर्सच्या कमाईवर आता अमेरिकेचे नियंत्रण असणार आहे. यामुळे जगभरात तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडियावरुन याची घोषणा केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर या कराराची माहिती देताना सांगितले की, व्हेनेझुएलामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर अंतरिम सरकारची स्थापना झाली आहे. अंतरिम सरकारने अमेरिकेला  30 ते 50 दशलक्ष बॅलरच देण्याचा करार मान्य केला आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, व्हेनेझुएलाचे तेल हे उत्तम दर्जाचे असून याचा अमेरिकीची उर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी उपयोग केला जाईल. या कारारामधून  मिळणारी रक्कम अमेरिका व्हेनेझुएलाच्या पुनर्बांधणीसाठी वापरणार असल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर अमेरिकेचे फर्जा सचिव क्रिस राइट यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. सध्या आधीच उत्पादित झालेले आणि जहाजांवरील तेल बॅलर अमेरिकेत आणले जाणार आहे. यानंतर या तेलाचे शुद्धीकरणे केले जाईल.

 

दरम्यान ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. तज्ज्ञांच्या मते, 50 दशलक्ष बॅरल तेर अमेरिकेच्या दैनंदिन गरजेच्या तुलनेत जास्त नाही. परंतु यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. तसेच अमेरिकेला व्हेनेझुएलाच्या पायाभूत तेल सुविधांचा ताबा मिळणार आहे. ट्रम्प यांनी आधीच संकेत दिले होते की, शेवरॉन आणि एक्सॉन सारख्या अमेरिकी कंपन्या व्हेनेझुएलात मोटी गुंतवणूक करु शकतात.  यामुळे अमेरिकेचे उत्पादन वाढेल, मात्र व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्था अमेरिकेच्या नियंत्रणाखाली जाईल. याचा संपूर्ण जागतिक तेल बाजारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक स्तरावर तेल उत्पादकांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.

काय आहे Donroe Doctrine? व्हेनेझुएलानंतर ट्रम्पने ‘या’ देशांना दिली सरकार उलथवून टाकण्याची धमकी

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाबाबत काय घोषणा केली आहे?

    Ans: अमेरिका व्हेनेझुएलातून 30 ते 50 दशलक्ष बॅरल देशात आणणार असल्याची आणि या तेलाच्या विक्रीतून होणाऱ्या कमाईवर अमेरिकेचे नियंत्रणाची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे.

  • Que: अमेरिकेसाठी व्हेनेझुएलाचे तेल का आणि किती महत्त्वाचे आहे?

    Ans: अमेरिका आणि व्हेनेझुएलातील तेल करारामुळे अमेरिकेच्या उर्जा सुरक्षेला बळकटी मिळणार आहे. तसेच यामुळे जागतिक तेल बाजारातही अमेरिकेची पकड मजबूत होईल. यामुळे अमेरिकेसाठी व्हेनेझुएलाचे तेल अत्यंत महत्त्वाचे आहे.

  • Que: अमेरिकेच्या व्हेनेझुएलातील करारामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर काय परिणाम होईल?

    Ans: अमेरिकेच्या व्हेनेझुएलातील करारामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण होण्याची शक्यता आहे.

Web Title: Donald trump big announcement america to receive 50 million barrels of venezuelan oil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 09:24 AM

Topics:  

  • crude oil
  • Donald Trump
  • Nicolas Maduro
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

Natalie Harp: मेलानिया अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुराव्याचे कारण नॅटली हार्प? व्हाईट हाऊसमधील अंतर्गत वादाचा खळबळजनक खुलासा
1

Natalie Harp: मेलानिया अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुराव्याचे कारण नॅटली हार्प? व्हाईट हाऊसमधील अंतर्गत वादाचा खळबळजनक खुलासा

Helicopter Crash: केनियामध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात; इक्वेडोरच्या गुप्तचर प्रमुखांसह 5 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू
2

Helicopter Crash: केनियामध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात; इक्वेडोरच्या गुप्तचर प्रमुखांसह 5 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू

Sergio Gor: काश्मीरबाबत अमेरिकेची मोठी घोषणा; ‘जम्मू-काश्मीर भारताचाच भाग’ सर्जिओ गोर यांच्या विधानाने पाकिस्तानात खळबळ
3

Sergio Gor: काश्मीरबाबत अमेरिकेची मोठी घोषणा; ‘जम्मू-काश्मीर भारताचाच भाग’ सर्जिओ गोर यांच्या विधानाने पाकिस्तानात खळबळ

Strait Of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा ‘गुप्त मार्ग’; इराणी सैन्याला चकवून दररोज लाखो बॅरल तेलाची जागतिक बाजारात निर्यात
4

Strait Of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा ‘गुप्त मार्ग’; इराणी सैन्याला चकवून दररोज लाखो बॅरल तेलाची जागतिक बाजारात निर्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.