Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Peace Talks : ट्रम्प संतापले! अणु कारारावरुन अमेरिका इराणमध्ये मोठा राडा, आता थेट युद्ध होणार?

US Iran Ceasefire Talks : अमेरिका इराण युद्ध पुन्हा सुरु होऊ शकते. इराणच्या नव्या प्रस्तावाला ट्रम्प यांनी पुन्हा केराची टोपली दाखवली आहे. अणु करारावरुन दोन्ही देशांमध्ये वाद पेटला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 28, 2026 | 10:28 AM
Trump Rejects Iran's latest Proposal

Trump Rejects Iran's latest Proposal

Follow Us
Follow Us:
  • इराणचा नवा प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला
  • अणु करारावरुन पुन्हा वाद पेटला
  • युद्ध पुन्हा सुरु होणार?
Donald Trump Rejects Iran’s Ceasefire Plan : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका इराण पुन्हा एकदा युद्धाच्या सावटाखाली आहे. दोन्ही देशांमध्ये अणु करारावरुन वाद पेटला आहे. नुकतेच इराणने अमेरिकेला एक शांततेचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी तो प्रस्ताव पूर्णत: फेटाळून लावला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Iran Pakistan Relations : पाकिस्तानचा मोठा अपमान! इराणी खासदाराने PM शाहबाज आणि फील्ड मार्शल मुनीरला फटकारले, प्रकरण काय?

नेमका काय आहे वाद?

मिळालेल्या माहितीनुसार, इराण(Iran) ने नुकतेच ट्रम्प यांना नवा शांतता प्रस्ताव पाठवला होता. मात्र या प्रस्तावात इराणने अणु कार्यक्रमावर चर्चा करण्यास नकार दिला आहे. या प्रस्तावात इराणने केवळ दोन प्रमुख अटी ठेवल्या आहे. यामध्ये

  • जोपर्यंत युद्ध थांबता नाही, तोपर्यंत अणु करारावर कोणतीही चर्चा होणार नाही.
  • आखाती देशांमधील जहाजा वाहतुकीचे वाद आधी सोडवावेत.

अमेरिकेचा स्पष्ट नकार

मात्र, इराणच्या या प्रस्ताव अमेरिकेने पूर्णपणे फेटाळला आहे.  ट्रम्प यांनी संतापून शांतता प्रस्तावाची चर्चा अणु करारावरुनच सुरु व्हायला हवी अस म्हटले आहे. ट्रम्प यांनी राष्ट्रीय सल्लागारांशी या करारवर दीर्घकाळ चर्चा केली होती. यानंतर हा प्रस्ताव त्यांनी नाकरला आहे. यामुळे पुन्हा एकदा मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाकिस्तानचे मध्यस्थीचे प्रयत्न फेल

या वादात पाकिस्तान (Pakistan) मध्यस्थीची भूमिका बजावत होता. परंतु ट्रम्प यांनी इराणशी थेट चर्चा करण्याची संकेत दिले आहे. त्यांनी इराणला थेट कॉल करण्याचा किंवा अमेरिकेत येऊन चर्चेचा प्रस्ताव मांडला आहे. कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या माध्यमातून चर्चेचे गरज नसल्याचे म्हटले आहे.

दुसरीकडे इराणनेही, पाकिस्तानला झिडकारले आहे. इराणच्या संसदेचे जेष्ठ खासदार आणि राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रवक्ते इब्राहिम रेजाई यांनी पाकिस्तानला मध्यस्थीसाठी अपात्र ठरले आहे.

अब्बास अराघची यांचा पाकिस्तानचा दौरा

या घडामोडी अशा वेळी घडल्या आहेत, जेव्हा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. याच वेळी अमेरिकेच्या शिष्टमंडळाचाही दौरा रद्द करण्यात आला आहे. सध्या अमेरिकेच्या मते, इराणच्या अंतर्गत वादामुळे ही चर्चा पुढे जाण्यात अडथळे येत आहे. इराणचे राजकारणी आणि कट्टरपंथी इस्लामिक मधील मतभेदांमुळे पुन्हा युद्ध भडकू शकते.

स्ट्रेट ऑफ होर्मुझ मार्ग बंदच राहणार?

दोन्ही देशांतील तणावामुळे पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) बंद राहण्याची शक्यता आहे. इराणचा हा नवा प्रस्ताव स्ट्रेट ऑफ होर्मुझ मार्ग खुला करण्यासाठीच होता. मात्र ट्रम्प यांनी हा प्रस्तान नाकारल्याने जगभरात पुन्हा महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

Trump Iran Talks : पाकिस्तान तोंडावर आपटला! आता ट्रम्प स्वत: थेट शांतता चर्चा करणार; इराणनेही फिरवली पाठ

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराणचा नवा शांतता प्रस्ताव का फेटाळला?

    Ans: ट्रम्प यांनी इराणने पाठवलेला नवा शांतता प्रस्ताव फेटाळला आहे. या प्रस्तावात इराणने अणु चर्चेला नकार दिला आहे.

  • Que: इराणने नव्या प्रस्तावात कोणत्या अटी ठेवल्या आहेत?

    Ans: इराणच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या प्रस्तावात दोन अटी आहे. पहिली अटी युद्ध संपेपर्यंत अणु करारावर चर्चा होणार नाही आणि दुसरी अट पर्शियन गल्फमधील जहाज वाहतुकीचे वाद सोडवावेत.

  • Que: या तणावाचा जागतिक उर्जा आणि इंधन पुरवठ्यावर काय परिणाम होईल?

    Ans: अमेरिका इराणमधील मतभेदांमुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंदच राहिल. परिणामी जागतिक बाजारपेठेत उर्जा आणि इंधन पुरवठ्यात तुटवडा निर्माण होऊ शकतो. यामुळे महागाई वाढू शकते.

Web Title: Donald trump rejects irans latest proposal to reopen strait of hormuz and ceasefire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 10:07 AM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Iran Ceasefire
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

SSGN : चीनला घेरण्यासाठी अमेरिकेची समुद्राखाली मोठी नाकेबंदी; 19 Virginia सबमरीन ‘गेमचेंजर’, पण चीनचे क्षेपणास्त्र जाळे अडथळा
1

SSGN : चीनला घेरण्यासाठी अमेरिकेची समुद्राखाली मोठी नाकेबंदी; 19 Virginia सबमरीन ‘गेमचेंजर’, पण चीनचे क्षेपणास्त्र जाळे अडथळा

Iran-US : अमेरिकेने अटी मान्य केल्याशिवाय होर्मुझ खुला नाही; IRGC चा स्पष्ट इशारा
2

Iran-US : अमेरिकेने अटी मान्य केल्याशिवाय होर्मुझ खुला नाही; IRGC चा स्पष्ट इशारा

Strait Of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; इंजिन रूम आगीच्या भक्ष्यस्थानी, रेडिओ संदेशाने जगभरात खळबळ
3

Strait Of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; इंजिन रूम आगीच्या भक्ष्यस्थानी, रेडिओ संदेशाने जगभरात खळबळ

US-Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला लावले भिकेला; मर्यादितच पर्याय उपलब्ध, अमेरिकन जनरलने सांगितले युद्धाचे भीषण वास्तव
4

US-Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला लावले भिकेला; मर्यादितच पर्याय उपलब्ध, अमेरिकन जनरलने सांगितले युद्धाचे भीषण वास्तव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.