Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प घेणार शपथ; 20 जानेवारीच अमेरिकेसाठी का आहे खास?

आज 20 जानेवारी 2025 रोजी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. सध्या त्यांच्या शपथविधीची जय्यत तयारी सुरु आहे. आजचा दिवस अमेरिकेसाठी 90 वर्षांपासून खूप खास मानला जातो.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 20, 2025 | 10:09 AM
Donald Trump will be sworn in as the 47th President 20 January 2025

Donald Trump will be sworn in as the 47th President 20 January 2025

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: आज 20 जानेवारी 2025 रोजी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. सध्या त्यांच्या शपथविधीची जय्यत तयारी सुरु आहे. त्यांचा शपथविधी सोहळा वॉशिंग्टन डीसीतील कॅपिटलमध्ये होणार आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातील अनेक देशांचे नेते वॉशिंग्टनला पोहोचले आहेत. खरं तरं 20 जानेवारी अमेरिकेसाठी खूप खास आहे. यामागचे कारण म्हणजे याच दिवशी अमेरिकेचे नवे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती शपथ घेतात. 90 वर्षांपासून हा दिवस राष्ट्रपतींच्या उद्घाटनासाठी निश्चित करण्यात आला होता.

अमेरिकेतील संविधानानुसार, हा दिवस 20व्या घटनादुरुस्तीने 1933 मध्ये ठरवण्यात आला होता. याआधी, 4 मार्च रोजी शपथविधी घेतली जात होती, परंतु नंतर 20 जानेवारीला शपथ घेण्याचा निर्णय लेम डक पीरियड कमी करण्यासाठी घेण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापासून आणि शपथविधी पर्यंतचे 75 दिवस “ट्रान्झिशन पीरियड” म्हणून ओळखले जातात. या काळात नव्या राष्ट्रपतीला सरकारच्या कामकाजाची तयारी केली जाते आणि महत्वाच्या ब्रीफिंग्स घेतल्या जातात. हे सुनिश्चित करण्यासाठी की सत्ता हस्तांतरण सुरळीत होईल, निवडून आलेला राष्ट्रपती योग्य माहिती घेऊन शपथ घेतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ट्रम्प यांच्या पुनरागमनापूर्वी कसे होते भारत-अमेरिका संबंध; जाणून घ्या पूर्वीच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे धोरण

ट्रान्झिशन पीरियड

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापासून आणि शपथविधी पर्यंतचे 75 दिवस “ट्रान्झिशन पीरियड” म्हणून ओळखले जातात. या काळात नव्या राष्ट्रपतीला सरकारच्या कामकाजाची तयारी केली जाते आणि महत्वाच्या ब्रीफिंग्स घेतल्या जातात. सत्ता हस्तांतरण सुरळीत होईल हे सुनिश्चित करुन निवडून आलेला राष्ट्रपती योग्य माहिती घेऊन शपथ घेतो.

मतदानाचा आणि शपथविधीचा दिवस

अमेरिकेत 1845 पासून मंगळवारी निवडणुका होतात. त्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन नागरिक आपले मत देतात. मतदानाचा दिवस मंगळवारी ठेवण्यात आला, कारण रविवार हा प्रार्थनेचा दिवस असतो असे मानले जाते. मतदानात सहभाग घेण्यासाठी लोकांना अधिक वेळ मिळावा, म्हणून हा दिवस निवडण्यात आला. जर 20 जानेवारीला रविवार असेल, तर शपथविधी खाजगीपणे घेण्यात येतो आणि नंतर 21 जानेवारीला सार्वजनिक सोहळा आयोजित केला जातो. यामुळे शपथविधीच्या दिवशीच नव्या राष्ट्रपतीचे पदभार स्वीकारणे औपचारिकतेसाठी अपरिहार्य ठरते.

इतर देशांमधील महत्त्व

अमेरिकेतील ट्रान्झिशन पीरियडचे महत्त्व इतर देशांमध्ये देखील आहे. उदाहरणार्थ, फिलिपिन्समध्ये नवे राष्ट्रपती 30 जूनला शपथ घेतात. दक्षिण आफ्रिकेत निवडणुकीनंतर आठवडाभरात शपथविधी होतो. इंडोनेशियात 20 ऑक्टोबरला, तर मेक्सिकोमध्ये 1 डिसेंबरला शपथविधी असतो. अशा प्रकारे, 20 जानेवारी हा अमेरिकेतील एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा दिवस ठरतो, ज्यावर संपूर्ण देशाचे लक्ष असते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘महिलांवरील निर्बंध रद्द करावेत’; तालिबानच्या शैक्षणिक धोरणात बदल करण्याच्या मागणीने धरला जोर

Web Title: Donald trump will be sworn in as the 47th president january 20 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2025 | 10:09 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार
1

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

पडलेलं तोंड अन् डोळ्यात अश्रू.. ट्रम्पसमोर झुकले नेतन्याहू! दोहावरील हल्ल्याबाबत कतारची मागितली माफी, PHOTO VIRAL
2

पडलेलं तोंड अन् डोळ्यात अश्रू.. ट्रम्पसमोर झुकले नेतन्याहू! दोहावरील हल्ल्याबाबत कतारची मागितली माफी, PHOTO VIRAL

इराणच्या Nuclear Programme ला मोठा धक्का; ब्रिटनने संबंधित संस्था अन् व्यक्तींवर घातली बंदी
3

इराणच्या Nuclear Programme ला मोठा धक्का; ब्रिटनने संबंधित संस्था अन् व्यक्तींवर घातली बंदी

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली
4

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.