Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ed Sheeran Tour : एका वक्तव्याने पेटलं प्रकरण; मॅकलमोरनंतर चार कलाकारांची ‘एक्झिट’!

Ed Sheeran Tour : पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्यानंतर मॅकलमोरला एड शीरनच्या ‘Loop Tour’मधून वगळण्यात आले. त्यानंतर Finneas, Aaron Rowe, Lukas Graham आणि Beoga यांनी मॅकलमोरच्या समर्थनार्थ उर्वरित दौऱ्यातून माघार घेतली. एड शीरनने मॅकलमोरला वगळण्याचा निर्णय आपला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 16, 2026 | 06:45 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • फ्री पॅलेस्टाईन वक्तव्यानंतर मॅकलमोरला हटवलं
  • चार कलाकारांचा दौऱ्याला रामराम
  • एड शिरीन म्हणतो हा निर्णय माझा न्हवता
Ed Sheeran Tour : एड शिरीनच्या Loop Tour भोवतीचा वाद आता चांगलाच वाढला आहे . पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्यानंतर रॅपर मॅकलमोरला अमेरिकेतील दौऱ्यातून वगळण्यात आले . त्यानंतर एड शिरीनच्या उर्वरित ओपनिंग ॲक्ट्सनीही मॅकलमोरच्या समर्थनार्थ दौऱ्यातून माघार घेतली आहे . Finneas , Aaron Rowe , Lukas Graham आणि Beoga यांनी आपापल्या निर्णयाची घोषणा केली . या घटनाक्रमाने दौऱ्याच्या उर्वरित कार्यक्रमांवर परिणाम झाला आहे .

फ्री पॅलेस्टाईन वक्तव्यानंतर मॅकलमोरला हटवलं

सप्टेंबरच्या सुरवातीला न्यू जर्सीतील MetLife Stadium येथे झालेल्या कार्यक्रमात मॅकलमोरने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ भूमिका मांडली होती . त्यानंतर त्याला एड शिरीनच्या अमेरिकन दौऱ्यातून पुढील कार्यक्रमांमधून वगळण्यात आले . दौऱ्याचे प्रमोटर आणि स्टेडियम व्यवस्थापनांशी संबंधित निर्णयामुळे मॅकलमोरला पुढील कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येणार नसल्याचे सांगण्यात आले .

मॅकलमोरने यावर नाराजी व्यक्त करत पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ बोलणे थांबवणार नसल्याचे म्हंटले . या प्रकरणामुळे कलाकारांना मंचावर सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर व्यक्त होण्याच्या अधिकाराबाबतही चर्चा सुरु झाली आहे .

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!

चार कलाकारांचा दौऱ्याला रामराम

मॅकलमोरला वगळल्यानंतर Finneas, Aaron Rowe, Lukas Graham आणि Beoga यांनी उर्वरित ‘Loop Tour’मधून माघार घेतली. त्यांच्या निर्णयामागे मॅकलमोरशी एकजूट आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनाशी संबंधित भूमिका असल्याचे त्यांच्या निवेदनांमधून समोर आले. Beoga आणि Aaron Rowe यांनी आयर्लंडच्या इतिहासाचा संदर्भ देत आपल्या भूमिकेचे समर्थन केले.

EU Social Media Ban : १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद? १५ वर्षांपर्यंत पालकांची नजर!

एड शिरीन म्हणतो हा निर्णय माझा न्हवता

या वादावर एड शिरीनने स्पष्टीकरण दिले आहे . मॅकलमोरला दौऱ्यातून काढण्याचा निर्णय आपला नसून प्रमोटर्स आणि संबंधित स्टेडियम व्यवस्थापनाचा होता , असे शिरीनने सांगितले . मॅकलमोरला कायम ठेवून कार्यक्रम सूर ठेवण्याबाबत त्याने संबंधितांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केल्याचेही त्याने म्हंटले आहे .

शिरीनने आपल्या कॉन्सर्टमधे राजकीय वादापेक्षा संगीत आणि एकतेला प्राधान्य देण्याची भूमिका मांडली आहे . मात्र मॅकलमोरला वगळल्यानंतर त्याच्या दौऱ्यातील सर्व प्रमुख लोकांनी माघार घेतल्याने Loop Tour च्या उर्वरित कार्यक्रमांभोवती नवा प्रश्न निर्माण झाला आहे .

 

Web Title: Ed sheeran tour a single statement sparks a controversy four artists exit following macklemore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 06:45 PM

Topics:  

  • America
  • Ed Sheeran
  • English
  • Latest Marathi News
  • Marathi News
  • News Song

संबंधित बातम्या

EU Social Media Ban : १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद? १५ वर्षांपर्यंत पालकांची नजर!
1

EU Social Media Ban : १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद? १५ वर्षांपर्यंत पालकांची नजर!

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!
2

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!

Helicopter Crash : अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला; अपघाताचा VIDEO VIRAL
3

Helicopter Crash : अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला; अपघाताचा VIDEO VIRAL

Nagpur News : आजच्या आमसभेत निघणार सत्ताधाऱ्यांची ‘मारबत’ ?
4

Nagpur News : आजच्या आमसभेत निघणार सत्ताधाऱ्यांची ‘मारबत’ ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.