Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eid al-Adha : इस्रायलच्या Eid al-Adha च्या शुभेच्छांवर इराणची टीका; म्हणाला, ‘कसाईसुद्धा…’

Eid al-Adha : इस्रायल आणि इराणमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. इस्रायलने दिलेल्या ई-अल-अधाच्या शुभेच्छावर इराणने टीका केली आहे. इराणने इस्रायलला थेट कसाई संबोधले आहे. तर दुसरीकडे भारतीय मुस्लिम बांधवांना ईदच्या आनंदमयी शुभेच्छा दिल्या आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 28, 2026 | 11:35 AM
Masoud Pezeshkian

Masoud Pezeshkian

Follow Us
Follow Us:
  • इराणच्या Eid al-Adha च्या शुभेच्छांवर इराणची टीका
  • इस्रायलला थेट कसाई संबोधले
  • जाणून घ्या काय म्हटले?
Eid al-Adha Iran : सध्या जगभरात ईद-उल-अधा (बकरी ईद) साजरी केली जात आहे. या उत्साहातच एक नवा वाद उफाळून आला आहे. इस्रायलने सोशल मीडियावरुन मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, यावर इराणने टीका केली आहे. इराणने इस्रायलला थेट कसाई संबोधले आहे. यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

US Strike Iran : दोन दिवसांत अमेरिकेचा दुसरा हल्ला; भीषण स्फोटांनी हादरले इराणचे अब्बास बंदर

काय आहे इस्रायलची पोस्ट ?

इस्रायलने एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये जेरुसलेमकडून इस्रायल (Israel) आणि जगभरातील मुस्लिम बांधावाना ईद-अल-अधाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ईद मुबारक! असे म्हटले आहे. मात्र, या पोस्टमुळे सोशल मीडियावर वाद पेटला आहे.

इराणची प्रतिक्रिया

हैदाराबाद येथील इराण(Iran)च्या वाणिज्य दूतावासाने, इस्रायलच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत लिहिले की, आता कसाई देखील ईद-अल-अधाच्या शुभेच्छा देत आहे.’ इराणने इस्रायलला थेट कसाई संबोधल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गाझामध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने दिलेल्या या शुभेच्छावंर इराणने ताण कसला आहे. इस्रायल केवळ शुभेच्छांचा आव आणत असून त्याला कोणताही नैतिक अधिकार नाही असे इराणने म्हटले आहे.

From Jerusalem, wishing Muslims in Israel and around the world a joyful and meaningful Eid al-Adha. Eid Mubarak 🌙 pic.twitter.com/W9vXPO7ZW5 — Israel ישראל (@Israel) May 26, 2026

भारतासाठी विशेष शुभेच्छा

दरम्यान भारतातील इराणी दूतावासाने मात्र, भारताला सौहार्दपूर्ण शुभेच्छा दिल्या आहेत. इराणी दूतावासाने भारतातील मुस्लिम बांधवांना ईदच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. दूतावासाने म्हटले आहे की, हा पवित्र सण दोन्ही देशांमधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधाचे, मैत्रीचे प्रतीक आहे.

The butcher expressing his heartfelt wishes for a joyful Eid al-Adha. pic.twitter.com/eEFWWJn1hQ — Iran In Hyderabad (@IraninHyderabad) May 27, 2026

इराणच्या राष्ट्रांध्यक्षांचे आवाहन

याच वेळी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी इराक, ओमान, कतार, तुर्की आणि इजिप्त यांसाह अनेक देशांच्या नेत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “अल्लाह सर्व मुस्लिमांची मने एकमेकांच्या जवळ आणो आणि सर्व संकटानांना एकजुटीने सामोरे जाण्याची ताकद देवो.” असे त्यांनी म्हटले.

अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण

एकीकडे संपूर्ण जग ईदच्या आनंदात बुडाला असताना दुसरीकडे अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये तणावाचे वातावरण कायम आहे. अमेरिकेच्या सततच्या हल्ल्यांमुळे इराण संतप्त झाला असून चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. तसेच इस्रायलला संपवण्याची धमकीही दिली आहे.

Abraham Accord Deal : मध्यपूर्वेत ट्रम्प यांची कूटनीतिक चाल! इस्रायलशी हातमिळवणी केली,तरच…; इस्लामिक देशांना थेट इशारा

Web Title: Eid al adha iran slams israel over eid greetings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • Bakri Eid
  • Iran News
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
2

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
3

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
4

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.