Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Election : पितृसत्तेचा नंगा नाच! स्त्रियांचं मत हवं, पण नेतृत्व नको; बांगलादेश निवडणुकीत महिलांना ‘बाहेरचा रस्ता’

Bangladesh Election : बांगलादेशात येत्या १२ फेब्रुवारी २०२६ ला सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. याच पार्श्वभूमीवर एक धक्कादायक आकडेवारी समोर आले आहे. या निवडणुकीत केवळ १०९ महिला उमेदवारांचा सहभाग आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 21, 2026 | 11:58 AM
Female Political Participation in Bangladesh Election 2026

Female Political Participation in Bangladesh Election 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • बांगलादेशत निवडणुकीत महिलांना बाहेरचा रस्ता
  • महिलांचे नेतृत्व फक्त ४.२%
  • धक्कादायक वास्तव उघड
Bangaldesh Female Political Participation : ढाका : बांगालदेशमध्ये येत्या १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. सध्या बांगलादेश (Bangladesh) मध्ये प्रचंड अस्थिरतेचे वातावरण आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. पण याच वेळी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक आणि चिंताजनक वास्तव समोर आले आहे.

हिंदूंना वोट देणं हराम… बांगलदेशात निवडणुकीपूर्वी मौलवींचे चिथावणीखोर विधान, VIDEO VIRAL

सलीम जहाँ यांनी याबाबत एक अहवाला प्रसिद्ध केला आहे. या अहवालामुसार, देशातील राजकारणात महिलांची दयनीय अवस्था आहे. उमदेवारांच्या नामांकनामध्ये महिलांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी आहे. खालिदा जिया आणि शेख हसीना यांसाख्या महिला नेतृत्व होऊन गेल्या असतानाही बांगलादेशातील ही परिस्थिती पितृसत्ताक वर्चस्वाचे धक्कादायक वास्तव दर्शवत आहे.

अहवालात दावा करण्यात आला आहे की, महिलांना बांगलादेशच्या निवडणुकांमध्ये नेतृत्त्व देण्यापासून दूर ठेवले जात आहे. अहवालानुसार, निवडणुकीच्या मैदानात महिलांचे प्रतिनिधीत्व केवळ ४.२ टक्के इतकीच आहे. अहवालानुसार १२ फेब्रुवारीच्या निवडणुकीसाठी एकूण २,५६८ उमेदवारांचे नामंकन करण्यात आले आहे, परंतु यामध्ये केवळ १०९ महिलांचा उमेदवार निवडणुक लढवण्यासाठी उभ्या राहिले आहे. ही संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी निम्माहून अधिक महिलांचा वाटा जास्त असतानाही कमी आहे.

बांगलादेशच्या लोकशाही तत्त्वांवर प्रश्नचिन्ह

या अहवालामुळे बांगलादेशच्या लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. संयुक्त राष्ट्रांचे माजी अधिकारी सलीम जहाँ यांनी हा अहवाला प्रसिद्ध केला आहे. त्यांनी बांगलादेशातील परिस्थितीकडे लध वेधत राजकीय व्यवस्थेत पितृसत्ताक खोलवर रुजली असल्याची टीका केली आहे. अहवालानुसार, अनेक महिला उमेदवारांना कोणत्याही राजकीय पक्षाकडून पाठिंबा मिळालेला नाही. केवळ १०९ पैकी ७२ महिलांना राजकीय पक्षाचे तिकीट मिळाले आहे. उर्वरित महिला अपक्ष म्हणून निवडणुका लढवणार आहे. यावरुन बांगलादेशात राजकीय नेतृत्वात महिलांना फार कमी महत्व दिले जाते हे स्पष्ट दिसून येत आहे.

सध्या बांगलादेशात एकूण ५० राजकीय पक्ष निवडणुकी सहभागी होत आहेत. यातील ३० पक्षांनी महिला उमेदवारांना तिकीट दिलेले नाही. असे अहवालात सांगण्यात आले आहे. अहवालानुसार, काही पक्षांनी महिला प्रतिनिधीत्व वाढवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु यावर अमंलबाजवणी झालेली नाही. बांगलादेश नॅशनल पार्टी पक्षाने देखील केवळ १० महिलांना संधी दिली आहे. यापूर्वी बांगलादेशचे नेतृत्व माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्याकडे होते. तरीही या पक्षाचे हे वास्तव आहे. तर कट्टरपथीं विचारसणीच्या जमात-ए-इस्लामी पक्षानेही एकाही महिलेला उमेदवारी दिलेली नाही.

काय आहेत या मागची कारणे?

या परिस्थितीमागे सामाजिक अडथळे, पितृसत्ताक मानसिकता, निवडणुकीत वाढता कट्टरपंथींयांचासहभाग, राजकीय हिंसा, असुरक्षित वातावरण आणि महिला नेतृत्वाबाबत समाजातील नकारात्मक दृष्टीकोन यांसारखी कारणे असल्याचे सलीम जहाँ यांनी अहवालात सांगितले आहे. सध्या या अहवालामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे.

Bangladesh Violence : बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार सुरुच! पेट्रोलचे पैस मागितले म्हणून तरुणाला कारने चिरडलं, भयावह VIDEO

Web Title: Female political participation in bangladesh election 2026 report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • sheikh hasina
  • World news

संबंधित बातम्या

नोबेल पुरस्कारासाठी वेडे झाले ट्रम्प! १, २ नव्हे थेट ८ पुरस्काराची केली मागणी; म्हणाले…
1

नोबेल पुरस्कारासाठी वेडे झाले ट्रम्प! १, २ नव्हे थेट ८ पुरस्काराची केली मागणी; म्हणाले…

‘America Frist’ धोरणाचा पुन्हा नारा! ट्रम्पचे ग्रीनलँड, पनामा कालवा आणि नाटोवर वादग्रस्त विधाने, जगात खळबळ 
2

‘America Frist’ धोरणाचा पुन्हा नारा! ट्रम्पचे ग्रीनलँड, पनामा कालवा आणि नाटोवर वादग्रस्त विधाने, जगात खळबळ 

US Iran Conflict : ट्रम्प इराणला उद्ध्वस्त करणार होते, पण ‘या’ व्यक्तीच्या एका इशाऱ्याने सगळंच बदललं! नेमकं काय घडलं?
3

US Iran Conflict : ट्रम्प इराणला उद्ध्वस्त करणार होते, पण ‘या’ व्यक्तीच्या एका इशाऱ्याने सगळंच बदललं! नेमकं काय घडलं?

ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर शार्कचा थरार; ४८ तासांत चार हल्ले, सर्फर जखमी
4

ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर शार्कचा थरार; ४८ तासांत चार हल्ले, सर्फर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.