Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशात शेख हसीना यांचे जोरदार कमबॅक; ‘या’ निवडणुकीत दणदणीत विजय

Awami League Election Victory: बांगलादेशच्या चपैनवाबगेज येथे काल झालेल्या जिल्हा वकिल संघ (बार असोसिएशन) निवडणुकीत माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. 

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 25, 2025 | 10:41 AM
Former Prime Minister Sheikh Hasina's Awami League party victory in the District Bar Association elections

Former Prime Minister Sheikh Hasina's Awami League party victory in the District Bar Association elections

Follow Us
Close
Follow Us:

ढाका: बांगलादेशात शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारची स्थापन झाली. त्यानंतर शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला. दरम्यान आता बांगलादेशात लवकरच निवडणुका होणार आहेत. यावेळी बांगलादेशच्या चपैनवाबगेज येथे काल झालेल्या जिल्हा वकिल संघ (बार असोसिएशन) निवडणुकीत माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे.

यामुळे सध्या सत्तेवर असलेल्या मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारला मोठा झटका बसला आहे. देशाचील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

बार असोसिएशन निवडणुकीचे निकाल

चपैनवाबगंज जिल्हा वकील असोसिएशनची कार्यकारी समिती निवडण्यासाठी सोमवारी (24 फेब्रुवारी) मतदान पार पडले. सकाली 10 वाजता मतदानाची प्रक्रिया सुरु झाली आणि 3 वाजेपर्यंत चालली. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली. रात्री 8.30 वाजता अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.

यामध्ये अवामी लीद समर्थित पॅलने विजय मिळवला. या निवडणुकीत 3 पॅनल आणि काही अपक्ष उमेदवारांसह एकूण 34 उमेदवार होते. अवानी लीग समर्थित “मनिरुल-डोलर परिषद” या पॅनलने 6 पदे जिंकली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- बांगलादेशमध्ये नव्या राजकीय पर्वाची सुरुवात? नव्या पक्षाच्या स्थापनेसाठी विद्यार्थ्यांची हालचाल सुरु

राजकीय परिणाम

या निकालामुळे सध्या बांगलादेशच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. वकिल संघटनेच्या या निवडणुकीला देशाच्या एकूण राजकीय वातावरणाचे प्रतिक मानले जाते. मोहम्मद युनूस यांच्या सरकारविरोधात वाढणार रोष यामुळे स्पष्ट झाला आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही निकाल पुढील सामान्य निवडणुकांवरही परिणाम करु शकतो. सध्या या निकालामुळे मोहम्मद युनूस सरकारमध्ये टेन्शन वाढले आहे.

नवीन पक्षाची स्थापना आणि नवी रणनिती

दुसरीकडे, शेख हसीना यांच्या सत्तेला आव्हान देणाऱ्या आणि त्यांच्या सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी येत्या तीन आठवड्यामध्ये नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या हालचालींमध्ये बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांची भूमिका असेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण युनूस यांनी यापूर्वी सांगितले होते की, त्यांना थेट राजकारणात प्रवेश करायचा नाही.

नवा पक्ष आणि आगामी निवडणुका

येत्या दोन दिवसांत नव्या पक्षाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे बांगलादेशच्या राजकीय वातावरणात मोठे बदल होऊ शकतात. मात्र, निवडणुका कधी होणार यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. युनूस यांनी 2025 च्या अखेरीस निवडणुका होऊ शकतात, असे सांगितेल आहे. तर काही राजकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नव्या युवक नेतृत्वाच्या पक्षामुळे बांगलादेशच्या राजकारणात मोठे बदल होतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारताआधी बांगलादेशात सुरु होणार स्टारलिंक? मोहम्मद युनूसचे एलॉन मस्कला आमंत्रण

Web Title: Former prime minister sheikh hasinas awami league party victory in the district bar association elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2025 | 10:41 AM

Topics:  

  • Bangladesh
  • World news

संबंधित बातम्या

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…
1

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट
2

India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास
3

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास

Viral : अमेरिकेला गंडवलं? खरे नाही तर ‘क्लोन पुतिन’ने घेतली ट्रम्पची भेट; सोशल मीडियावर धुमाकूळ
4

Viral : अमेरिकेला गंडवलं? खरे नाही तर ‘क्लोन पुतिन’ने घेतली ट्रम्पची भेट; सोशल मीडियावर धुमाकूळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.